यामी गौतम

PHOTO : टेलिव्हिजन ते रुपेरी पडदा... दिग्दर्शकाशी गुपचूप लग्नगाठ बांधणाऱ्या 'या' अभिनेत्रीनं घेतलेला बॉलिवूड सोडण्याचा निर्णय?

Yami Gautam Birthday : टेलिव्हिजन मालिकेतून पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीचा पहिलाच चित्रपट सुपरहिट ठरला होता. बॉलिवूड गाजवणारी या अभिनेत्रीने प्रसिद्ध दिग्दर्शकाशी गुपचूप लग्न केलं. बॉलिवडूमध्ये दम बसल्यानंतरही ही अभिनेत्री सिनेसृष्टीला रामराम ठोकणार होती.

Nov 28, 2023, 10:00 AM IST

Entertainment : अक्षय कुमारचा OMG2 चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात, प्रदर्शनाची तारीख लांबणार?

अभिनेता अक्षय कुमारचा चित्रपट OMG 2 चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. पण आता या चित्रपटातील संवादावरुन वाद निर्माण झाला असून चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात अडकला आहे. 

Jul 12, 2023, 10:10 PM IST

करणार होती साखरपुडा, केलं थेट लग्न; बॉलिवूड अभिनेत्रीसोबत असं नेमकं काय झालं?

अद्यापही आपण विवाहित आहोत यावर तिचा विश्वासच बसत नाहीये. 

Jul 30, 2021, 08:01 PM IST

चाहत्याची भेट नाकारल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्रीवर आगपाखड

आपल्या कृतीविषयी स्पष्टीकरण देत तिने लिहिलं.... 

Mar 2, 2020, 04:21 PM IST

कमाईच्या आकड्यांवर आयुष्मानचा बोल'बाला'

पहिल्याच दिवशी आयुष्मानच्या चित्रपटाने जमवला 'इतका' गल्ला 

Nov 9, 2019, 03:55 PM IST

Bala Review : थट्टामस्करीत महत्त्वाच्या मुद्द्याला अधोरेखित करणारा 'बाला'

चित्रपटात आयुष्मानसोबतच इतर सर्व कलाकारांचा अभिनय... 

 

Nov 8, 2019, 08:54 AM IST

'हेअर लॉस नही आयडेंटिटी लॉस हो रहा है'; त्याची व्यथा ऐकाच...

(व्हिडिओ) पाहा आयुषमान खुरानाच्या आणखी एका अफलातून भूमिकेची झलक 

 

Oct 10, 2019, 01:11 PM IST

VIRAL VIDEO : रॅम्पवॉक दरम्यान यामी गौतमसोबत घडलं असं काही...

यामीसोबतच रॅम्पवर असं काही घडलं की या घटनेचा व्हिडिओ थोड्याच वेळात व्हायरल झाला

Jan 31, 2019, 03:55 PM IST

'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' सोशल मीडियावर लीक

'उरी : द सर्जिकल स्ट्राईक' चित्रपट निर्मात्यांना धक्का

Jan 17, 2019, 02:27 PM IST

फोटोज : यामी गौतमचे हॉलिडेज् सेलिब्रेशन

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम सध्या हाँगकाँगमध्ये सुट्टया एन्जॉय करत आहे.

Aug 7, 2018, 08:45 AM IST

अभिनेत्री यामीचा पोल डान्स, पाहा तिचा फिटनेस?

अभिनेत्री यामी गौतम हिचा फिटनेस तुम्ही पाहिला आहेत का?

Jul 12, 2018, 11:34 PM IST

उरी सिनेमासाठी यामीने बदलला लूक...

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमने आपल्या आगमी सिनेमा उरी साठी नवा लूक धारण केला आहे. 

Jun 5, 2018, 02:54 PM IST

यामी गौतम घेतेय पोल डान्सचे धडे...

बॉलिवूड सेलिब्रेटीजमध्ये पोल डान्सची क्रेझ वाढली आहे.

Mar 30, 2018, 08:58 AM IST

video : यामी गौतमने स्वीमिंग पूलला बनविले जिम, पाण्यात केला योगा...

 बॉलीवूड अभिनेता किंवा अभिनेत्री आपल्या फिटनेसबद्दल खूप जागरूक असतात, शो बिझनेसमध्ये तुम्हांला राहायचे असेल तर फिट आणि सुंदर दिसावे लागले. त्यामुळे सुंदर अभिनेत्री कोणता ना कोणता फिटनेस मंत्र जरूर फॉलो करत आहे. 

Jun 25, 2017, 05:03 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x