रक्षाबंधन

रक्षाबंधन आणि चंद्रग्रहण : राखी कधी बांधायची याबाबत ही अफवा

यंदाच्या नारळीपौर्णिमा आणि रक्षाबंधनाला चंद्रग्रहण आल्यानं भावाच्या हातावर राखी कधी बांधायची असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. पंचागकर्ते दा. कृ. सोमण पाहा काय सांगतात. 

Aug 3, 2017, 08:13 AM IST

स्वानंदीला मिळाला नवा भाऊ

राखीपोर्णिमेचा सण नांदा सौख्य भरे या मालिकेतही साजरा कऱण्यात आला. देशपांडेच्या घरात चारही मुली. त्यामुळे स्वानंदीचा पती नीलच्या रुपाने जुईली आणि सायली या दोघींना नवा भाऊ मिळाला. तसेच नीलचा दादाच्या रुपाने स्वानंदीलाही हक्काचा भाऊ मिळाला. 

Aug 17, 2016, 03:33 PM IST

रक्षाबंधनाला बहिणीला जरुर द्या या ३ गोष्टी

बहिण आणि भावाच्या प्रेमाचे प्रतीक मानला जाणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहिण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. मात्र हल्ली बहिणींना भावाकडून काही स्पेशल गिफ्ट हवे असते. त्यामुळे सगळ्या बहिणी रक्षाबंधनची आतुरतेने वाट पाहत असतात. रक्षाबंधनाच्या दिवशी भावांनी बहिणीला खालील ३ गोष्टी जरुर द्यावा. ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात सफलता मिळेल.

Aug 17, 2016, 10:59 AM IST

व्हिडिओ : तुम्हालाही भाऊ-बहिण असतील तर...

लवकरच रक्षाबंधन जवळ येतंय... तुम्हालाही भाऊ किंवा बहिण असेल तर तुम्हीही या व्हिडिओशी स्वत:ला सहजच कनेक्ट करू शकाल.... 

Aug 5, 2016, 08:59 AM IST

रक्षाबंधनासाठी कधी आहे शुभ मुहूर्त

भावा-बहिणीच्या अतुट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहिण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीचे अखंड रक्षण करण्याची ग्वाही देतो.

Jul 30, 2016, 01:06 PM IST

बांधायला गेला राखी आणि भांगेत कुंकू भरून आला

 राखीपौर्णिमा जेव्हा बहिण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि सुरक्षेचं वचन घेते. भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. मात्र उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात राखी बांधून घ्यायला आलेल्या एका विद्यार्थ्यानं एक विचित्र प्रकार केला. 

Sep 6, 2015, 03:22 PM IST

...हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही कुणाची तरी आठवण येईल!

भावंडं... एकमेकांशी मजा-मस्ती करत... भांडत मोठे होतात. भलेही मोठेपणी त्यांनी जगण्याचे वेगवेगळे मार्ग निवडले असतील पण, म्हणून त्यांच्यातील दुरावा कधीच दुरावा ठरत नाही... तो असतो आठवणींचा खजिना... 

Aug 29, 2015, 10:52 AM IST

नेमकं कोणत्या वेळी 'रक्षाबंधन' साजरा कराल, पाहा...

यंदा शनिवारी म्हणजेच २९ ऑगस्ट २०१५ रोजी रक्षाबंधन आलंय. नक्कीच तुम्ही तुमच्या भावांसाठी राख्या आणि बहिणींसाठी गिफ्टची एव्हाना तयारी करून ठेवली असेल. पण, रक्षाबंधनाचा हा पवित्र सोहळा कधी साजरा कराल याबद्दल थोडंसं... 

Aug 28, 2015, 01:22 PM IST

स्मार्ट वुमन : घरच्या घरी बनवा मोत्यांची राखी

घरच्या घरी बनवा मोत्यांची राखी

Aug 25, 2015, 01:47 PM IST

स्मार्ट वुमन : पेपर क्विलिंग राखी

पेपर क्विलिंग राखी

Aug 25, 2015, 01:45 PM IST