रक्षाबंधन

राखीसाठी पैसे न दिल्याने तिने घेतला गळफास

रक्षाबंधनाचा पवित्र सण राज्यात तसेच देशभरात आनंदात साजरा करण्यात आला. पण याच पार्श्वभुमीवर बेळगावमध्ये एक दुर्देवी घटना घडली.

Aug 8, 2017, 09:36 AM IST

ट्रान्सफिमेल मॉडेल जोया खानच्या रक्षाबंधनाची देशभर चर्चा

लिंग बदलून भावाला बांधली राखी; अनोखे रक्षाबंधन

Aug 7, 2017, 08:37 PM IST

103 वर्षीय महिलेच्या चेहऱ्यावर मोदींमुळे फुलले हसू

103 वर्षीय महिलेने बांधली मोदींना राखी; 50 वर्षापूर्वी गमावला होता भाऊ

Aug 7, 2017, 07:15 PM IST

बॉलीवूड अभिनेत्रींचे रक्षाबंधन

बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीत काही अभिनेते असे आहेत ज्यांचे काही अभिनेत्रींबरोबर रक्ताचे नाते नसले, तरी पण ते अभिनेत्रींकडून राखी बांधून घेतात. बॉलीवूड अभिनेत्री कॅटरीनाचा कोणीही भाऊ नाहीय. परंतु कॅटरीना ही अभिनेता अर्जून कपूरलाच आपला भाऊ मानून ती त्यालाच राखी बांधते.

Aug 7, 2017, 12:49 PM IST

सीमेवर जवानांना राखी बांधून केला रक्षाबंधन साजरा

भारताच्या सीमेवरही  राखी पौर्णिमेचा सण साजरा करण्यात आला. डोळ्यात तेल घालून आपला जीव धोक्यात घालून आहोरात्र देशवासीयांचं रक्षण करणा-या भारताच्या वीर जवानांना उधमपूरमध्ये विद्यार्थिनींनी राखी बांधली. तर पूंछ मध्येही महिलानी जवानांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला.

Aug 7, 2017, 11:46 AM IST

सुप्रिया सुळेंनी अजितदादांना बांधली राखी

बहिण-भावाच्या नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. देशभरात हा सण साजरा केला जातो. 

Aug 7, 2017, 11:02 AM IST

रक्षाबंधन; किडनी देऊन दिलं भावाला नवं आयुष्य

बहीण-भावाचा सण म्हणजे रक्षाबंधन. हा सण बहीण भावाच्या अतूट प्रेमाची आठवण करून देतो. या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दिर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.

Aug 7, 2017, 10:32 AM IST

नरेंद्र मोदींसाठी विधवा महिलांनी बनवल्या 'या' खास राख्या !

येथील वृद्ध आणि विधवा महिलांनी एकत्र येऊन रक्षाबंधन निमित्त पंतप्रधान नरेंद्र  मोदींसाठी दीड हजार  राख्या भेट म्हणून बनवल्या आहेत.

Aug 7, 2017, 10:22 AM IST

रक्षाबंधनासाठी ही आहे शुभवेळ

मुंबई : बहिण-भावांच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहिण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीला सदैव रक्षण करीन असे वचन देतो. 

Aug 7, 2017, 09:48 AM IST

खूशखबर! रक्षाबंधनाआधी सोन्या-चांदीचे दर घसरले

रक्षाबंधनाच्या आधी जर सोनं खरेदी करण्याचा विचार करणार असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. आतंरराष्ट्रीय आणि स्‍थानिक स्तरावर कमी मागणीमुळे सोनं आणि चांदीचे दर कमी झाले आहेत.

Aug 6, 2017, 01:23 PM IST

रक्षाबंधनानिमित्त भेट म्हणून बहिणीला दिलं शौचालय बांधून

भाऊ-बहिणीच्या पवित्र बंधनाचा सण म्हणजे रक्षाबंधन. या सणानिमित्त भाऊ आपल्या बहिणीला आकर्षक अशा भेट वस्तू देतो. भेट देण्याची ही पंरपरा अनेक वर्षांपासून सुरु आहे. पण गोण्डामधील एका गावातील भावाने आपल्या बहिणीला रक्षाबंधनांच्या निमित्ताने शौचालय बांधून दिलं आहे.

Aug 6, 2017, 10:18 AM IST

यंदा चायना राख्यांना बहिण-भावांची नापसंती

 आपल्या भावाला कोणती राखी आवडेल ? हा बहिणींना दरवर्षी पडलेला प्रश्न. पण यावर्षी 'चायना राखी' न घेण्याचा निर्धार बहिणींनी केल्याचे पाहायला मिळत आहे. भाऊ मंडळींनीही आम्हाला ‘चिनी राखी नकोच’ असे सांगितले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या डिझायन्सच्या आकर्षक राख्यांनी फुललेल्या बाजारात चिनी राख्या पडूनच असल्याचे दुकानदार सांगत आहेत.

Aug 6, 2017, 09:17 AM IST

नागपुरात ६०० चौरस फुटांची भलीमोठी राखी

बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतिक असलेल्या रक्षाबंधन निमित्तानं, नागपुरातल्या ललिता पब्लिक स्कुलच्या विद्यार्थ्यांनी तब्बल ६०० चौरस फूट राखी निर्माण केली आहे. 

Aug 6, 2017, 08:27 AM IST

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसाठी रक्षाबंधन आहे खूप महत्वाचे, कारण...

आपल्या आवडत्या रक्षाबंधन सणाविषयी सोनालीची ही प्रतिक्रीया....

Aug 5, 2017, 07:17 PM IST