रक्षाबंधन

'रक्षाबंधना'साठी आलेल्या बहिणीवर पेट्रोल ओतून पेटवलं

 तरुणीनं तीनही भावांना समान वाटा मिळावा याचा आग्रह धरला होता...

Aug 28, 2018, 10:47 AM IST

रक्षाबंधनाच्या दिवशी चार बहिणींचा जन्म

राणी राठोड या महिलेने रक्षाबंधनाच्या दिवशी चार मुलींना जन्म दिला.

Aug 27, 2018, 08:44 AM IST

Video: या मंदिरात दगडफेक करून साजरी केली जाते राखी पौर्णिमा

उत्तराखंडच्या चंपावत जिल्ह्यामध्ये प्रत्येक वर्षी राखी पौर्णिमेला बग्वाल खेळलं जातं.

Aug 26, 2018, 10:10 PM IST

गौतम गंभीरनं तृतीयपंथीयांकडून राखी बांधून घेतली

भारतामध्ये राखी पौर्णिमा उत्साहात साजरी झाली. 

Aug 26, 2018, 08:21 PM IST

या दिग्गज भारतीय क्रिकेटपटूला ओळखलंत का?

राखी पौर्णिमा देशभरामध्ये उत्साहात साजरी होत आहे. 

Aug 26, 2018, 07:20 PM IST

स्वप्नील जोशीच्या चिमुकल्यांचं पहिलं वहिलं रक्षाबंधन सेलिब्रेशन

आज सर्वत्र रक्षाबंधनाचा सण साजरा होत आहे. 

Aug 26, 2018, 03:20 PM IST

रक्षाबंधनानिमित्त रेल्वेचा मेगाब्लॉक रद्द, बेस्टच्याही ज्यादा बसेस

 या पार्श्वभूमीवर रेल्वे आणि बेस्टने दिलासादायक निर्णय घेतले आहेत. 

Aug 26, 2018, 08:21 AM IST

रक्षाबंधन : राखी बांधण्याचा आज शुभ मुहुर्त कोणता ?

आज रक्षाबंधनाचा सण आहे. 

Aug 26, 2018, 08:18 AM IST

रक्षाबंधन : राखी बांधताना ताम्हणमध्ये 'या' ७ वस्तू असाव्यात!

२६ ऑगस्टला रक्षाबंधन आहे. राखी बांधताना  ताम्हण किंवा ताटात या ७ वस्‍तू आवर्जुन असाव्यात

Aug 25, 2018, 12:03 AM IST

रक्षाबंधनाच्या निमित्ताने एसटीच्या २००० जादा बस

रक्षाबंधनाच्या निमित्ताने २००० जादा बस सेवा पुरवण्यात येणार आहे.

Aug 22, 2018, 04:37 PM IST

शहनाझ हुसेनच्या खास ब्युटी टीप्स

श्रावण महिना सुरू झाला की सणा-वरांची रेलचेल सुरू होते. 

Aug 19, 2018, 08:25 AM IST

रक्षाबंधनाला ट्राय करा सेलिब्रेटींच्या 'या' इंडो-वेस्टर्न स्टाईल्स

प्रत्येक भावा-बहिणीसाठी रक्षाबंधनाचा सण खास असतो. पण सण म्हटलं की नटणं, थटणं आलंच. 

Aug 8, 2018, 02:58 PM IST

रक्षाबंधनवर केलेल्या ट्वीटमुळे महम्मद कैफला केले ट्रोल

 भारतीय क्रिकेटर इरफान पठाणने आपल्या पत्नीसोबतचा फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडीयावर टाकला होता. त्यावेळी आपल्या धर्मात असे चालत नाही असे म्हणत काहींनी त्याला ट्रोल केले होते. आता ही वेळ मोहम्मद कैफ याच्यावर आली आहे.महम्मद कैफला इस्लामविरोधी म्हटले जात आहे.

Aug 8, 2017, 04:55 PM IST