राजकुमार राव

मला अनेक चित्रपटातून बाहेर काढले कारण, मोठे कलाकार...; राजकुमार रावने सांगितली बॉलिवूडची काळी बाजू

Rajkummar Rao In Srikanth: राजकुमार राव लवकरच एका श्रीकांत या चित्रपटात झळकणार आहे. यावेळी एका मुलाखतीत त्याने एक खुलासा केला आहे

May 1, 2024, 12:07 PM IST

'अभिनेत्यांवरही असतं सुंदर दिसण्याचं दडपण' स्त्रीवेशात झळकणाऱ्या 'या' अभिनेत्यानं सर्जरीच्या चर्चांमध्ये असं का म्हटलं?

bollywood Actor on surgery : सेलिब्रिटी वर्तुळात मागील काही वर्षांपासून सौंदर्याच्या नवनवीन परिभाषा पाहायला मिळत आहेत. अभिनेत्रींप्रमाणंच अभिनेत्यांसाठीची इथं सौंदर्याचे काही निकष आहेत. 

 

Apr 25, 2024, 04:33 PM IST

Parle G खाऊन रात्र घालवायचा, खिशात कधीच नव्हते 20 रुपये..आज आहे बॉलिवूडचा राजकुमार

Bollywood News : आईच्या मांडीवर बसलेला हा चिमुकला Parle G खाऊन रात्र घालवायचा. पण आज तो बॉलीवूडचा सर्वात मोठा स्टार आहे. 

Aug 7, 2023, 09:58 AM IST

Rajkummar Rao ची प्लास्टिक सर्जरी... अभिनेत्याचा मोठा खुलासा

Rajkummar Rao चा नुकताच 'भीड' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेल्या राजकुमार रावनं त्याच्या प्लास्टिक सर्जरीविषयी देखील वक्तव्य केलं आहे. दरम्यान, राजकुमार रावला त्याच्या दिसण्यावरून देखील अनेकांनी करिअरच्या सुरुवातीला रिजेक्ट केलं होतं. 

Mar 25, 2023, 11:50 AM IST

यशस्वी होऊनही 'बधाई हो'च्या सिक्वलमध्ये आयुष्मान गायब

सिक्वलमध्ये चाहत्यांचा हिरमोड होताना दिसणार आहे. 

Mar 10, 2020, 11:15 AM IST

दिवाळी पार्टीतला एकता आणि राजकुमारचा डान्स व्हायरल

गोविंदाच्या गाण्यावर धरला ठेका 

Oct 29, 2019, 12:23 PM IST

'मेड इन चायना'ची जबरदस्त कमाई; चित्रपटाला चाहत्यांची पसंती

चित्रपटाला चाहत्यांची पसंती मिळताना दिसतेय.

Oct 26, 2019, 06:11 PM IST

राजकुमारवर हलाखीची परिस्थिती आली अन्....

कपडे खरेदी करण्यासाठीही त्याच्याकडे अनेकदा पैसे नसायचे.... 

Oct 22, 2019, 06:00 PM IST

'मेड इन चायना' चित्रपटाचा दमदार ट्रेलर प्रदर्शित

'मेड इन चायना' चित्रपटाचा ट्रेलर चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

Sep 18, 2019, 06:24 PM IST

'जजमेंटल हैं क्या' प्रदर्शनानंतरही 'सिम्बा-द लायन किंग' चित्रपटाची विक्रमी कमाई

'सिम्बा-द लायन किंग'  चित्रपटाने पहिल्याच दिवसापासून चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. 

Jul 28, 2019, 07:34 PM IST

पत्रकाराशी भांडणाऱ्या कंगनाचा व्हिडिओ व्हायरल; 'बडी घटिया बाते...'

'ड्रामा क्वीन' म्हणत कंगनाला नेटकऱ्यांनीही झापलं

Jul 8, 2019, 07:52 AM IST

...म्हणून कंगना सेन्सॉर बोर्डवर भडकली

...अखेर चित्रपटाच्या नावात बदल करण्यात आला.

Jul 4, 2019, 06:13 PM IST