राजधानी

'एअर इंडिया'चा प्रवास 'राजधानी'दरात

 'राजधानी'च्या दरात करा 'एअर इंडिया'चा प्रवास करण्याची एक अनोखी संधी प्रवाशांना आहे, पण यासाठी एक अट आहे, जेव्हा ऐनवेळेस ही सीट खाली असेल, त्याच वेळेस या दरात तुम्हाला ती देण्यात येईल. निदान  ४ तास आधी ही सीट तुम्ही बुक करणे अपेक्षित आहे.

Jul 11, 2016, 07:20 PM IST

दिल्लीत पुन्हा एकदा ऑड-इव्हन फॉर्म्युला लागू

राजधानी दिल्लीमध्ये आजपासून पुन्हा एकदा ऑड-इव्हन फॉर्म्युला लागू करण्यात आलाय.

Apr 15, 2016, 09:07 AM IST

दिल्ली बनली जगातील सगळ्यात प्रदूषित राजधानी

देशासाठी आणि राजधानी दिल्लीसाठी धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. दिल्ली जगात सर्वात प्रदूषित शहरांमध्ये सर्वोच्च स्थानी आहे, असं एथ्लोमीटरद्वारे अभ्यासात समोर आली आहे. इस्त्रोनं दयालाल विद्यापीठासोबत याचा अभ्यास केला आहे. 

Jul 16, 2015, 05:32 PM IST

राजधानीतील मराठी मतं जिंकण्याचा प्रयत्न

राजधानीतील मराठी मतं जिंकण्याचा प्रयत्न

Feb 6, 2015, 02:11 PM IST

आता शताब्दीला ऑटोमॅटिक दरवाजे, राजधानीला डिस्पोजेबल चादरी

आता सादर होणाऱ्या रेल्वे बजेटमध्ये केंद्र सरकार शताब्दी एक्स्प्रेसमध्ये ऑटोमॅटिक दरवाजे आणि राजधानी एक्स्प्रेसमध्ये डिस्पोजेबल चादरीची सोय करण्याची शक्यता आहे. 

Jul 3, 2014, 11:53 AM IST

महागाईचा पुन्हा फटका, राजधानी, दुरान्तोचा प्रवास महागला!

राजधानी, दुरान्तो आणि शताब्दी एक्स्प्रेसचा प्रवास आजपासून महागलाय. या ट्रेन्समध्ये कॅटरिंगचे दर दोन टक्क्यांवरुन चार टक्क्यांवर वाढवण्यात आले आहेत. कॅटरिंगमधले हे दर जेवणाच्या मेन्यूमध्ये बदल केल्यामुळं आलाय. या गाड्यांच्या भाड्यामध्ये खाण्याची दरांचाही समावेश असतो.

Oct 17, 2013, 12:39 PM IST

त्याने गाडी थांबविली आणि धडाधड गोळ्या झाडल्या

पाकिस्तानमध्ये एका व्यक्तीने अचानकपणे हवेत गोळीबार केल्यामुळे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद काही काळासाठी थांबली होती. पाकिस्तानच्या संसदेजवळ त्या व्यक्तीने आपली गाडी उभी केली आणि हवेत गोळीबार सुरू केला. पण काही वेळातच त्याला अटक करण्यात आले. हा प्रकार ६ तास सुरू होता.

Aug 16, 2013, 01:02 PM IST

यूपीचे सीएम राहुल गांधी, राजधानी दिल्ली

लोकसंख्येच्या दृष्टीने मोठा असणाऱ्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आपल्या राज्यातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी राज्याच्या दौऱ्यावर निघाले. या दौऱ्यात त्यांना दिवसाच्या सुरूवातीलाच कटू सत्याला सामोरे जावे लागले. एका शाळेतील मुलाला मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी उत्तरप्रदेशची राजधानी कोणती? असे विचारल्यावर ‘लखनऊ’ हे उत्तर न मिळता ‘दिल्ली’ हे उत्तर मिळाले.

Aug 9, 2013, 11:23 AM IST