राज्य सरकार

'यात तुम्ही काय करुन दाखवले?' आशिष शेलारांचा सरकारला टोला

'40% मुंबईकर स्वबळावर कोरोनामुक्त झाले?'

Jul 29, 2020, 11:45 AM IST

शाळा-कॉलेज सुरु करण्यासाठी केंद्राचा Master Plan

राज्यांची भूमिकाही महत्त्वाची...

Jul 20, 2020, 10:36 AM IST

'तुमच्या अहंकारामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान नको', भाजपचा सरकारवर निशाणा

अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत युजीसीने गाईडलाईन्स दिल्यामुळे परीक्षांबाबतचा गोंधळ पुन्हा वाढला आहे. 

Jul 8, 2020, 11:16 PM IST

मास्क आणि सॅनिटायझरच्या दरावर राज्य सरकार नियंत्रण आणणार

राज्य सरकारने मास्क आणि सॅनिटायझरच्या दरावर नियंत्रण आणण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. 

Jul 6, 2020, 07:09 PM IST

आर्थिक गणित बिघडल्याने राज्य सरकारचा काटकसरीचा अवलंब

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता बंद करण्याच्या निर्णयाप्रत, लवकरच जाहीर होणार अधिकृत निर्णय

Jun 25, 2020, 09:57 AM IST

चक्रीवादळग्रस्त कोकणाला दिलासा, अधिकच्या मदतीचा मार्ग मोकळा

निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या कोकणातील जनतेला अधिकची मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Jun 24, 2020, 07:18 PM IST

राज्य सरकारमधील अतिवरिष्ठ अधिकारी राहत असलेल्या इमारतीतील २६ जणांना कोरोनाची लागण

यापूर्वी मंत्रालयातील दोन आएएस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती

Jun 8, 2020, 12:55 PM IST

कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारला पुन्हा घ्यावे लागणार नऊ हजार कोटींचे कर्ज

दर महिन्याला कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी सरकारला १२ हजार कोटी रुपये खर्च करावे लागतात.

Jun 5, 2020, 10:23 AM IST

भाजपचे आमदार, खासदार आजही राजभवनावर

राज्यपालांना भेटून सरकारच्या कारभाराबाबत तक्रार

May 26, 2020, 09:28 PM IST

लघु उद्योगांना पॅकेज देण्याची राज्य सरकारची तयारी

पॅकेजची तयारी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती 

May 26, 2020, 07:41 PM IST

केंद्राची प्रतिमा मलीन केली जात आहे - देवेंद्र फडणवीस

'केंद्राकडून वेगवेगळ्या मार्गाने राज्याला मदत होत आहे'

May 26, 2020, 04:33 PM IST

केंद्र सरकारचा राज्य शासनांना पाठिंबा नाही - राहुल गांधी

देशात लॉकाडाऊन पूर्णपणे अपयशी ठरल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

May 26, 2020, 12:55 PM IST

नारायण राणेंची राज्यपालांकडे मोठी मागणी

सरकारला नारळ द्या, राष्ट्रपती राजवट लागू करा

May 25, 2020, 06:16 PM IST

'आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना'

'आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना'

May 25, 2020, 12:11 PM IST