राज्य सरकार

पीडितेच्या भावाला राज्य सरकार नोकरी देणार- गृहमंत्री

हिंगणघाटच्या घटनेच्या खटला जलदगती न्यायालयात चालवणार 

Feb 10, 2020, 12:05 PM IST

राज्यात २२६ कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त

 गुटखाविक्री थांबवण्यासाठी राज्य सरकार कठोर पावलं उचलणार 

Feb 6, 2020, 03:03 PM IST
Thackeray Government Oppose CAA And NRC In Maharashtra PT2M32S

सीएए | केंद्र आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष अटळ

सीएए | केंद्र आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष अटळ

Feb 3, 2020, 05:50 PM IST

एल्गार तपासाचा वाद कोर्टात; केंद्र आणि राज्य सरकार आमनेसामने

एल्गार परिषद तपासाचा वाद आता कोर्टात गेला आहे. 

Jan 30, 2020, 11:58 AM IST

कोरेगाव भीमा हिंसा प्रकरण: NIA कडे तपास दिल्याने राज्य सरकार घेणार कायदेशीर सल्ला

कोरेगाव भीमा प्रकरणाच्या तपासावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वाद आणखीनच रंगण्याची चिन्ह आहेत. कारण राज्य सरकारला काय अधिकार आहेत याबाबत गृहमंत्र्यांनी कायदेशीर सल्ला घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तपासाबाबत राज्याच्या महाधिवक्त्यांची भेट घेतल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिली आहे.

Jan 29, 2020, 01:42 PM IST

भीमा कोरेगाव प्रकरण : राज्य सरकार नव्हे तर केंद्राची NIA करणार तपास

भीमा कोरेगाव तपासाला आता वेगळे वळण लागले आहे.

Jan 24, 2020, 10:06 PM IST

निवृत्तीनंतरही कर्मचारी सरकारी घरात राहू शकणार?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली

Jan 14, 2020, 12:08 PM IST

केंद्राकडे राज्याचे तब्बल ४५ हजार कोटी रुपये थकले

राज्याच्या बजेटला कात्री लागणार असल्याने महाविकास आघाडी सरकारला मोठी काटकसर करावी लागणार 

Jan 7, 2020, 03:07 PM IST
mukul rohatgi out of maratha reservation case | maharashtra government decision PT1M15S

मराठा आरक्षण खटला : 'महागड्या' मुकूल रोहतगींची उचलबांगडी

मराठा आरक्षण खटला : 'महागड्या' मुकूल रोहतगींची उचलबांगडी

Dec 18, 2019, 11:30 PM IST

मराठा आरक्षण खटला : 'महागड्या' मुकूल रोहतगींची उचलबांगडी

खासदार संभाजीराजे यांनी मात्र मराठा आरक्षण प्रकरणात सरकारी वकील मुकूल रोहतगी यांना हटवण्यावरून आपली नाराजी व्यक्त केलीय

Dec 18, 2019, 07:31 PM IST

अयोध्या निकाल : गृहमंत्रालयाचे राज्यांना सुरक्षा वाढवण्याचे निर्देश

अयोध्या खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयानं राज्य सरकारला सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिलेत.

Nov 7, 2019, 05:14 PM IST

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी

Aug 29, 2019, 07:49 PM IST

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी

येवा... कोकण आपलाच असा..... 

Aug 27, 2019, 11:36 AM IST