राज ठाकरे

राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

 राज ठाकरेंच्या हस्ते पुण्यातील भांडारकर रस्त्यावरील निवडणूक कार्यालयाच उद्घाटन केले. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी पुढील मुद्द्यांवर भाष्य केले. 

Jan 2, 2017, 07:58 PM IST

राज ठाकरेंनी फोडला महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ

मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांच्या  संकल्पनेतील वन औषधी उद्यानाच्या  लोकार्पण सोहळ्याच्या माध्यमातून मनसेने आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला.

Dec 28, 2016, 08:22 AM IST

राज ठाकरेंचा उद्घाटनाचा धडाका

राज ठाकरेंचा उद्घाटनाचा धडाका 

Dec 27, 2016, 10:31 PM IST

मनसेच्या रेल्वे इंजिनाच्या बदललेल्या दिशेला मान्यता

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षचिन्ह असलेल्या रेल्वे इंजिनाच्या बदललेल्या दिशेला आता केंद्रीय निवडणूक आयोगानंही मान्यता दिली आहे. 

Dec 25, 2016, 08:23 AM IST

मनसेच्या 'इंजिन' बदलाला निवडणूक आयोगाचीही मंजुरी

मनसेची निशाणी असलेल्या रेल्वे इंजिनाच्या बदललेल्या दिशेला आता केंद्रीय निवडणूक आयोगानंही मान्यता दिली आहे.

Dec 24, 2016, 07:50 PM IST

आग लावणाऱ्या मलाच अग्निशमन बंबावर बसवलं!

 प्रसार माध्यमांच्या नजरेतून पाहायचं झालं तर मी कायम आग लावत असतो

Dec 19, 2016, 08:15 PM IST

फेब्रुवारीमध्ये आमचा सामना रंगणार - राज ठाकरे

आज महापौरांवर बॅडमिंटन खेळताना हात साफ करूण घेतला, पुढे फेब्रुवारीमध्ये आमचा सामना रंगणार आहे.

Dec 18, 2016, 04:00 PM IST

शाहरूख पाकिस्तानींसाठी 'रईसपणा' करणार नाही

पाकिस्तानी कलाकार माहिरा खान ही रईस चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भारतात येणार नसल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं आहे, शाहरूख खानने आपल्याला हे सांगितलं असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं.

Dec 11, 2016, 08:40 PM IST

शाहरुख खान राज ठाकरेंच्या भेटीला

अभिनेता शाहरुख खाननं कृष्णकुंजवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली आहे. शाहरुखचा रईस हा चित्रपट 26 जानेवारीला रिलीज होत आहे.

Dec 11, 2016, 07:54 PM IST

म्हणून दिव्याखाली अंधार!

दिव्याखाली अंधार ही म्हण का आहे? ते मला दिव्यात आल्यावर कळलं, अशी खोचक टिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

Dec 10, 2016, 08:41 PM IST

रेल्वे भरतीबाबत मराठी विद्यार्थी भेटले राज ठाकरेंना...

 वेस्टर्न रेल्वे अप्रेंटीसच्या नोकर भरतीमध्ये न्याय मिळावा या मागणी संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रातून  अप्रेंटीस विद्यार्थी मनसे अध्यक्ष राज  ठाकरे यांची कृष्णकुंज, येथे भेटीला आले होते. 

Nov 29, 2016, 04:41 PM IST