राफेल विमान

अत्याधुनिक राफेल विमाने वायुदलात दाखल, भारताचा चीनला इशारा

फ्रान्सकडून खरेदी केलेली राफेल विमाने आज औपचारिकरित्या वायुदलात दाखल झाली. 

Sep 10, 2020, 05:31 PM IST

राफेल विमानं अंबाला एअरबेसवर दाखल, वॉटर सॅल्यूट देऊन स्वागत

अंबाला एअरबेसवर राफेल विमानं दाखल

Jul 29, 2020, 03:39 PM IST

५ राफेल विमानांना २ सुखोई विमानांकडून एस्कॉर्ट

भारतीय हवाई हद्दीत राफेल विमानांना सुखोईचं संरक्षण कवच

Jul 29, 2020, 03:23 PM IST

राफेलच्या स्वागतासाठी देश सज्ज; आज अंबाला एअरबेसवर होणार दाखल

भारताने सप्टेंबर 2016 मध्ये फ्रान्ससोबत करार केला होता.

Jul 29, 2020, 10:50 AM IST

फ्रान्सहून 5 राफेल विमानं भारतासाठी रवाना, अंबाला एअरबेसवर होणार तैनात

भारतीय वायुसेनेच्या सामर्थ्यात अभूतपूर्व वाढ होणार 

Jul 27, 2020, 06:16 PM IST

फ्रान्समध्ये शस्त्रपूजेनंतर राजनाथ सिंह राफेलमधून उड्डान करणार

राफेल आणण्यासाठी राजनाथ सिंह फ्रान्समध्ये दाखल

Oct 8, 2019, 07:59 AM IST

राफेल आणण्यासाठी राजनाथ सिंह पॅरिसला जाणार; फ्रान्समध्ये शस्त्रपूजन

दसऱ्याच्या मुहूर्तावर फ्रान्समध्ये शस्त्रपुजा करणार 

 

Oct 7, 2019, 08:51 AM IST

फ्रान्सकडून भारताला पहिले राफेल लढाऊ विमान

 भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी फ्रान्समध्ये या पहिल्या विमानाची चाचणी घेतली. 

Sep 21, 2019, 08:04 AM IST

'अयोध्या वाद सुनावणी लांबणीवर, राफेल पुनर्विचार याचिका निर्णय राखून ठेवला'

अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मस्जिद वाद प्रकरणाची सुनावणी आता ४ महिने लांबणीवर पडली आहे. तर राफेल विमान प्रकरणातील पुनर्विचार निर्णय न्यायलायने राखून ठेवला आहे.

May 10, 2019, 07:46 PM IST

जाहीर सभेत मोदी कोचीला कराची म्हणाले आणि मग...

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवस गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. 

Mar 4, 2019, 06:51 PM IST

'राफेल असतं तर, आपलं विमान पडलं नसतं, त्यांचं एकही वाचलं नसतं'

दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानमध्ये जाऊन केलेल्या एअर स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर निशाणा साधला.

Mar 4, 2019, 04:49 PM IST

राफेल विमान : मोदी यांनी देशाची डिफेन्स सिस्टीम कमकुवत केली - आंबेडकर

राफेल प्रश्नावर भाजप आणि काँग्रेसची दुटप्पी भूमिका आहे.  

Jan 5, 2019, 06:38 PM IST

नरेंद्र मोदी यांनी जनतेचा पैसा चोरला : राहुल गांधी

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेचा पैसा चोरल्याचा आरोप केला. 

Sep 25, 2018, 07:17 PM IST

काँग्रेसच भ्रष्टाचाराची जननी - भाजप

राफेल विमानांच्या खरेदी प्रकरणावरून काँग्रेसची पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहरी टीका आणि भाजपचे प्रत्युत्तर

Sep 22, 2018, 06:12 PM IST

राफेल विमान खरेदीवर मौन का ? राहुल गांधीचा सवाल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 7, 2018, 03:59 PM IST