विधानसभा अध्यक्षपद : बहुमत असूनही महाविकासला कसोटी सामना जिंकणे अवघड
नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या या पदासाठी निवडणूक होणार आहे.
Feb 5, 2021, 07:15 PM ISTनाना पटोले यांच्या राजीनाम्यावर कोणीही नाराज नाही - अजित पवार
नाना पटोले (Nana Patole) यांच्या राजीनाम्यावर महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) नाराजी नसल्याचे स्पष्टीकरण अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहे.
Feb 5, 2021, 04:16 PM ISTशेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांना पोलिसांनी रोखले
आंदोलक शेतकऱ्यांची ( Farmers Protest) भेट घेण्यासाठी विरोधकांचं शिष्टमंडळ गाझिपूर बॉर्डरवर गेले होते. मात्र विरोधकांच्या शिष्टमंडळाला पोलिसांनी अडवले.
Feb 4, 2021, 02:47 PM ISTवीजबिल : आमदार रोहित पवार यांचा राज्य सरकारला घरचा आहेर
कोरोना लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ केले जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र, वीजबिले (Electricity Bill) माफ करण्यात आली नाहीत.
Jan 21, 2021, 11:47 AM ISTशरद पवारांचे मोठे वक्तव्य, धनंजय मुंडे आरोपांवर विश्वास नाही !
मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याप्रकरणी शरद पवार (Sharad Pawar) यांनीही मोठे वक्तव्य केले आहे.
Jan 21, 2021, 07:52 AM ISTकितीही आरोप केले तरी महाविकासआघाडी सरकार भक्कम - संजय राऊत
कितीही आरोप केले तरी महाविकासआघाडी सरकार (Maha vikas Aghadi Government) भक्कम आहे, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे.
Jan 15, 2021, 03:49 PM ISTनवाब मलिक यांच्यावर थेट आरोप झालेले नाहीत - शरद पवार
मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना अभय देण्याचे संकेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिले आहे.
Jan 14, 2021, 03:43 PM ISTआरोपानंतर धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया
मी माझे म्हणणे स्पष्टपणे सांगितले आहे. पक्षप्रमुख म्हणून शरद पवार (Sharad Pawar) यांना भेटलो आहे, अशी प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री धनंजय धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिली आहे.
Jan 14, 2021, 02:41 PM ISTधनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर, पक्ष म्हणून निर्णय घ्यावा लागेल - शरद पवार
महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे (NCP) मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरील आरोपानंतर राजकारणात महत्वाच्या घडामोडी घडत आहेत.
Jan 14, 2021, 02:16 PM ISTधनंजय मुंडे यांच्या पाठिशी पक्ष, राजीनामा देण्याची गरज नसल्याची राष्ट्रवादीची भूमिका
बलात्काराचे आरोप झालेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठिशी ठामपणे (NCP's support for Dhananjay Munde) उभे राहण्याची राष्ट्रवादी काँग्रेसने भूमिका घेतली आहे.
Jan 14, 2021, 01:50 PM ISTमुंडे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार, पक्षाने कारवाई करावी - फडणवीस
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्याविरोधात किरीट सोमय्या ( Kirit Somaiya) यांनी निवडणूक आयोगाकडे ( Election Commission) तक्रार केली आहे.
Jan 13, 2021, 05:12 PM IST...तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही - सोमय्या
धनंजय मुंडे यांच्यावर भाजपची टीका
Jan 13, 2021, 12:12 PM ISTअशोक चव्हाण यांनी शरद पवार यांची घेतली भेट
अशोक चव्हाण यांनी शरद पवार यांची भेट घेतली.
Jan 12, 2021, 01:36 PM ISTभरगर्दीत अजितदादा अंकुश काकडेंवर भडकले, म्हणाले....
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार कधी भडकतील हे सांगता येत नाही. अजित पवार यांच्या जवळच्या
Jan 8, 2021, 02:58 PM ISTCovid-19 : गरिबांना मोफत लस देणार - राजेश टोपे
COVID19 vaccine : गरिबांवर लसीकरणाचा ५०० रूपयांचा खर्च लादणे योग्य नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.
Jan 5, 2021, 02:15 PM IST