२२ कोटींच्या जुन्या नोटा बदलण्यास रिझर्व्ह बँकेचा नकार!
नोटाबंदीच्या काळात पुणे जिल्हा सहकारी बॅंकेत जमा झालेल्या २२ कोटींच्या जुन्या नोटा बदलून देण्यास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नकार दिलाय.
Feb 18, 2018, 02:33 PM ISTप्रत्येक चार तासाला एक बँक कर्मचारी घोटाळ्यात अडकतो : आरबीआय अहवाल
प्रत्येक चार तासाला एक अशा प्रामाणात बॅंक कर्मचारी घोटाळा प्रकरणात अडकतात, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. रिजर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (आरबीआय) ने जाहीर केलेल्या एका अहवालात ही माहिती पुढे आली आहे.
Feb 18, 2018, 08:47 AM ISTबँका बंद होण्याच्या अफवांवर RBIने दिलं स्पष्टीकरण
गेल्या अनेक दिवसांपासून बँका बंद केल्या जाणार असल्याच्या अफवा प्रसारमाध्यमांत व्हायरल होत आहेत. या प्रकरणी आता सरकार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) स्पष्टीकरण दिलं आहे.
Dec 22, 2017, 11:17 PM ISTनवी दिल्ली । बँक ऑफ इंडियावर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 20, 2017, 09:01 PM ISTबँक ऑफ इंडियावर रिझर्व्ह बँकेचे निर्बंध
देशातली आघाडीची सार्वजनिक क्षेत्रातली बँक असलेल्या बँक ऑफ इंडियावर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध टाकले आहेत. हा बॅंक ऑफ इंडियासाठी मोठा फटका मानला जात आहे.
Dec 20, 2017, 06:27 PM ISTरिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर जाहीर करणार आर्थिक वर्षाचं पतधोरण
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल आज चालू आर्थिक वर्षाच्या पतधोरणाचा पाचवा द्वैमासिक आढावा जाहीर करणार आहेत.
Dec 6, 2017, 10:25 AM ISTतुमच बँकेत अकाऊंट आहे? तर ही बातमी नक्की वाचा
तुमचं बँकेत अकाऊंट आहे तर मग ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे.
Sep 22, 2017, 03:38 PM ISTरिझर्व्ह बँकेची गुडन्यूज; रेपो दरात कपात, गृहकर्ज होणार स्वस्त?
नोट बंदीमुळे उद्योग क्षेत्रात आलेली मरगळ आणि वाढती महागाई लक्षात घेता रिझर्व्ह बँकेने आपल्या रेपो दरात पाव टक्क्यांनी कपात केलेय. त्यामुळे गृहकर्ज स्वस्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Aug 2, 2017, 04:01 PM ISTरिझर्व्ह बँकेचे आज पतधोरण, व्याज दरात पाव टक्का कपात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2017, 11:52 AM ISTरिझर्व्ह बँक आज पतधोरण जाहीर करणार, व्याज दरात पाव टक्का कपात?
भारतीय रिझर्व्ह बँक आपल्या वार्षिक पतधोरणाचा तिसरा द्वैमासिक आढावा आज जाहीर करणार आहे. या आढव्यात व्याजाच्या दरात पाव टक्का कपात होईल अशी अपेक्षा आहे.
Aug 2, 2017, 08:50 AM ISTरिझर्व्ह बँकेच्या आदेशामुळे बँकांचीही अडचण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 19, 2017, 03:47 PM ISTरिझर्व्ह बँक पतधोरणाचा आज दुसरा द्वैमासिक आढावा
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल आज चालू आर्थिक वर्षाच्या पतधोरणाचा दुसरा द्वैमासिक आढावा जाहीर करणार आहेत. या आढाव्यात कर्जाचे व्याज दर कमी होण्याची शक्यता अत्यंत धुसर आहे.
Jun 7, 2017, 08:33 AM ISTजुन्या नोटा स्वीकारण्याविषयी रिझर्व्ह बँकेचा पुन्हा नवा बदल
पाच हजाराच्या वरच्या जुन्या नोटा स्वीकारण्याविषयाच्या अधिसूचनेत रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा बदल केला आहे. कालच सरकारनं पाच हजारपेक्षा रक्कम बँकेत एकदाच भरता येईल असं म्हटलं होते.
Dec 21, 2016, 02:47 PM ISTGOOD NEWS : RBI ने दिले संकेत, पैसे काढण्याची मर्यादा हटणार
नोटाबंदीनंतर आज रिझर्व्ह बँकेने पैसे काढण्याची मर्यादा लवकरच हटणार असल्याचे संकेत दिलेत.
Dec 7, 2016, 04:39 PM ISTजिल्हा बँका अडचणीत, रिझर्व्ह बँकेला खेचलं न्यायालयात
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अडचणीत
Nov 22, 2016, 09:39 AM IST