बायकोला स्वयंपाक येत नाही; घटस्फोट हवाय म्हणणाऱ्याला कोर्टाचा रिप्लाय! म्हणाले, 'पत्नी सुगरण नाही, तर...'
Relationship News : आपल्या पत्नीला चांगलं जेवण बनवता येत नाही, असं कारण पुढे करत एका व्यक्तीनं घस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. पण, केरळ उच्च न्यायालयानं त्याचं हे कारण उधळून लावलं.
Oct 19, 2023, 09:40 AM IST
Hardik Pandya Father Relationship : पोटाला चिमटे काढून मुलांना शिकवलं क्रिकेट; वडिलांच्या आठवणीत मैदानातच रडला.. अन्
Hardik Pandya : अहमदाबादमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना आज रंगणार, हार्दिक पांड्याला पुन्हा एकदा वडिलांची उणीव जाणवणार.
Oct 14, 2023, 11:02 AM ISTजोडप्यांच्या 'या' 5 चुका उद्ध्वस्त करेल सेक्स लाइफ
Sex Life Tips : विवाहित जोडप्यामधील नातेसंबंध मजूबत होण्यासाठी जवळीक असणं गरजेचं आहे. त्याशिवाय कपल्समध्ये सेक्सबद्दल एक्साइटमेंटही तेवढीच महत्त्वाची आहे. पण जोडप्यांच्या 'या' 5 चुका सेक्स लाइफ उद्ध्वस्त करु शकतात.
Oct 7, 2023, 09:23 PM ISTशारीरिक संबंधावेळी महिलांचे डोळे बंद का होतात?
Sexual Health : लैंगिक आणि शारीरिक संबंध ठेवताना महिला डोळे का बंद करतात तुम्हाला माहिती आहे का? याबद्दलचं गुपित आणि फायदे आज आपण जाणून घेणार आहोत.
Sep 9, 2023, 01:38 PM ISTब्रेकअप सेक्स म्हणजे काय रे भाऊ? जुन्या नात्याचा नवा ट्रेंड!
Sex Life Tips : सध्या ब्रेकअप सेक्स (breakup sex) हा मोठ्या प्रमाणात ट्रेंड करत आहे. जुन्या नात्याचा हा नवा ट्रेंड आहे तरी काय? तुम्हाला माहितीये का?
Sep 9, 2023, 12:29 AM ISTMarried men : विवाहित पुरुष दुसऱ्या व्यक्तीच्या पत्नीकडे का होतात आकर्षित? जाणून घ्या कारणं
Married men likes other people wifes : ज्यावेळी एखादा पुरुष नातेसंबंधासाठी वचनबद्ध होतात तेव्हा त्यांची नजर इकडे तिकडे फिरते कारण त्यांना प्रतिबंधित वाटतं. सर्व पुरुष इतर पुरुषांच्या बायकांचे कौतुक करतात. अनेकदा काही पुरुष केवळ इतर पुरुषांच्या पत्नीकडे पाहतात, मात्र त्यापुढे जात नाहीत. मात्र काही पुरुष यामघ्ये पुढे जातात आणि त्यांच्या मोहकतेवर भाळतात.
Sep 2, 2023, 08:22 PM ISTडेंजरस इश्क! रोमान्सदरम्यान गर्लफ्रेंडच्या 'त्या' कृत्याने बॉयफ्रेंडचा मृत्यू, नेमकं काय घडलं? Video Viral
Viral News : एका धक्कादायक बातमीने सगळ्यांना आश्चर्याचा झटका लागला आहे. गर्लफ्रेंडसोबत रोमान्स करताना गर्लफ्रेंडच्या त्या कृत्यामुळे काही वेळा बॉयफ्रेंडचा मृत्यू झाला आहे.
Jul 20, 2023, 05:27 PM ISTFather Daughter Affair : लेकीने ठेवले सख्ख्या बापासोबतच अनैतिक संबंध; मुल जन्माला असं आलं की...
Extra Marital Affair : अनैतिक आणि विवाहबाह्य संबंधाच्या अनेक घटना समोर येतं असतात. पण सख्खा बापच लेकीच्या प्रेमात पडला एवढंच नाही तर त्यांनी शारीरिक संबंध ठेवत मुल जन्माला आलं अन्...
Jul 13, 2023, 03:35 PM ISTया राशींच्या मुलींचे असतात खूपच नखरे; बिचाऱ्या मुलांना होतो त्रास
'या' राशींच्या मुलींचे असतात खूपच नखरे; बिचाऱ्या मुलांना होतो त्रास
Jul 4, 2023, 09:52 PM ISTSexual Health Tips: 'या' 5 सवयीने नात्यात दुरावा, लैंगिक जीवनात अडथळा
Husband Wife Relationship: अनेक कारणांनी आपल्या नात्यात दुरावा येतो. मात्र, ही पाच कारणेही जोडीदारांच्या नात्यात दुरावा येण्यासाठी पुरेशी आहेत. त्यामुळे या पाच सवई सोडून दिल्या तर नाते फुलेल आणि नात्यात गोडवा राहिल.
Jun 20, 2023, 10:56 AM ISTMental Health Tips: सारखे नको नको ते विचार येतात; 'या' अवास्तव विचारांना थांबवायचे कसे?
Overthinking Tips: सध्याचे आपलं जीवन हे फारच धकाधकीचे झाले आहे. त्यामुळे आपल्याला योग्य ती काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. आपल्या मनात अनेकदा अवास्तव विचारही येतात. तेव्हा जाणून घेऊया की, नक्की या विचारांना थांबवायचे कसे?
Jun 3, 2023, 08:01 PM ISTRelationship Tips : नात्यात Emotional धोका या गोष्टींमुळे निर्माण होतो, तुम्हीही व्हा सावधान !
May 30, 2023, 11:26 AM ISTFather Daughter Affair : नवऱ्याला धोका देत तिने वडिलांशी ठेवले शारीरिक संबंध, मुलांनाही दिला जन्म
Extra Marital Affair : बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. विवाहबाह्य संबंधाचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. ज्यात मुलीने आपल्या सख्खा बापासोबतच फिजिकल रिलेशन ठेवलं आणि मग..
May 14, 2023, 03:19 PM ISTमातृदिनानिमित्ताने आईस्वरुप 'सासू' साठी ही खास शुभेच्छा!
Happy Mother's Day 2023 : आई आपल्या जवळ असो किंवा मग आपल्यापासून कोसो दूर, तिला या दिवसाच्या खास व प्रेमळ शुभेच्छा द्यायला अजिबात विसरु नका. तर दुसरीकडे लग्न झालेल्या मुलींसाठी आईनंतर सासू हीच आई असते. प्रत्येक सून ही तिच्या सासूला आई म्हणूनच हाक देते. सासू-सुनेचं नातं आजही वेगळ्याच नजरेने पाहिले जाते. पण आता हे नाते बदलत जात आहे. मातृदिनाच्या निमित्ताने आईस्वरुप सासूलाही खास शुभेच्छा द्या...दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा केला जातो.
May 14, 2023, 10:53 AM ISTवारंवार सेक्ससंदर्भात स्वप्न पडतात? जाणून घ्या काय आहे यामागील नेमका अर्थ
Sexual Dream Facts: सेक्ससंदर्भातील स्वप्न पाहिल्याने त्याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो? तसंच वारंवार अशी स्वप्न पडत असतील तर चुकीचं आहे का हे जाणून घेऊया
May 8, 2023, 08:08 PM IST