चिमुरड्यांनी सलग १२१ तास स्केटिंग करून नोंदवली रेकॉर्ड
चिमुरड्यांनी सलग १२१ तास स्केटिंग करून नोंदवली रेकॉर्ड
Jun 27, 2015, 11:41 AM ISTदगडू-प्राजक्तानं तोडला लय भारीचा रेकॉर्ड
May 3, 2015, 09:41 AM ISTरेकॉर्डब्रेक सेहवाग; ४३२ चौकार ठोकत गेलला टाकलंय मागे!
आयपीएल 'सीझन ८'मधल्या दहाव्या मॅचमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा तुफानी ओपनर विरेंद्र सेहवागनं बुधवारी एक मोठा रेकॉर्ड कायम केलाय.
Apr 16, 2015, 04:35 PM ISTब्राव्हो!!! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीनं बनवलाय नॅशनल रेकॉर्ड!
ब्राव्हो!!! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीनं बनवलाय नॅशनल रेकॉर्ड!
Mar 26, 2015, 01:42 PM ISTब्राव्हो!!! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीनं बनवलाय नॅशनल रेकॉर्ड!
तीन वर्षांहूनही लहान एका चिमुरडीनं एका असा कारनामा करून दाखवलाय जो भल्याभल्यांना अजून जमलेला नाही. या चिमुरड्या चॅम्पियनचं नाव आहे शिवानी चेरुकुरी...
Mar 25, 2015, 03:46 PM ISTसर्वात तेज आणि आक्रमक आहे यंदाचा वर्ल्ड कप
याला टी-२०चा प्रभाव म्हणा किंवा अनुकूल खेळपट्ट्यांची कारनामा किंवा खेळाडूंची प्रतिभा... पण यंदाचा वर्ल्ड कप गेल्या कोणत्याही वर्ल्ड कपच्या तुलनेत आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
Mar 23, 2015, 04:58 PM ISTसंगकारा सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड तोडण्याच्या तयारीत
वर्ल्डकप २०१५मध्ये अनेक विक्रम प्रत्येक जण आपल्या नावावर करीत आहेत. आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचे विक्रम मोडीत काढण्यासाठी श्रीलंकेचा कुमार संगकारा तयारीत आहे.
Mar 17, 2015, 01:55 PM ISTकुमार संगकारा सचिनचे रेकॉर्ड तोडण्यास सज्ज
श्रीलंकेचा वर्ल्ड कपमधील मॅन इन फॉर्म बॅट्समन कुमार संगकारा सध्या विविध रेकॉर्ड आपल्या नावावर करत आहे. वर्ल्ड कपमध्ये त्याने सलग चार मॅचमध्ये सेंच्युरीज ठोकून नवा रेकॉर्ड केला आहे. त्याच्या या खेळाच्या जोरावर श्रीलंका वर्ल्ड कपच्या क्वार्टर फाइनलमध्ये पोहचली आहे.
Mar 17, 2015, 01:30 PM ISTमहेंद्रसिंग धोनीने क्लाईव्ह लायड यांचा मोडला रेकॉर्ड
वर्ल्ड कपच्या ग्रुप बी मधील शेवटच्या मॅचमध्ये महेंद्रसिंग धोनीने सिक्स मारून मॅच जिंकली आणि एक रेकॉ्र्ड आपल्या नावे केला. धोनीने वेस्टइंडीजच्या यशस्वी कॅप्टन लाईव्ह लायडचा वर्ल्ड कपमध्ये सलग १० मॅच जिंकण्याचा रेकॉर्ड मोडलाय.
Mar 14, 2015, 05:47 PM ISTझिम्ब़ॉम्वेच्या टेलरची शतकी अन् रेकॉर्डब्रेक खेळी...
वर्ल्डकपच्या 'ग्रुप बी'च्या शेवटच्या महायुद्धात शनिवारी सुरू असलेल्या भारत आणि झिम्बॉम्वे मॅच दरम्यान झिम्बॉम्वेच्या ब्रँडन टेलरनं आपल्या शानदार खेळाचं प्रदर्शन केलंय. सोबतच, त्यानं काही रेकॉर्डसही आपल्या नावावर केलेत.
Mar 14, 2015, 11:35 AM ISTबांगलादेश वि. न्यूझीलंड - काही बनले शानदार रेकॉर्ड
वर्ल्ड कपच्या ग्रुप एच्या आज सेडन पार्कमध्ये खेळण्यात आलेल्या न्यूझीलंड-बांगलादेशला ३ विकेटने पराभूत केले. वर्ल्ड कपमधील किवी संघाचा हा सलग सहावा विजय आहे.
Mar 13, 2015, 09:00 PM ISTमहमदुल्लाहनं तोडला स्वत:चाच रेकॉर्ड...
वर्ल्डकप क्रिकेटमध्ये आज बांग्लादेशच्या महमदुल्लानं आज आपलाच रेकॉर्ड तोडलाय. महमदुल्लाहनं नाबाद १२८ रन्सची खेळी खेळलीय. यामुळे, तो वर्ल्डकप क्रिकेटमध्ये सलग दुसऱ्यांदा शतक ठोकणारा बांग्लादेशचा पहिलाच खेळाडू ठरलाय.
Mar 13, 2015, 11:12 AM IST'वर्ल्डकप'मध्ये सलग चार शतक, संघकारानं रचला इतिहास
'वर्ल्डकप २०१५' मध्ये श्रीलंका आणि स्कॉटलंड दरम्यान सुरू असलेल्या सामन्यात श्रीलंकेचा बॅटसमन कुमार संघकारा यानं सचिनला करता आला नाही असा रेकॉर्ड करून दाखवलाय.
Mar 11, 2015, 11:57 AM ISTपहिला बांगलादेशी, त्याने केली वर्ल्डकप सेंच्युरी
महमुदुल्लाह याने इंग्लंड विरूद्ध सेंच्युरी झळकावून बांगलादेशसाठी एक इतिहास रचला आहे. वर्ल्ड कप क्रिकेटच्या इतिहासात सेंच्युरी झळकविणारा तो पहिला बांगलादेशी ठरला आहे.
Mar 9, 2015, 02:37 PM ISTआयर्लंडला नमविल्यास भारत करणार वर्ल्ड रेकॉर्ड
वर्ल्ड कपमध्ये इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर असलेली टीम इंडिया आत्मविश्वासासह उद्या आयर्लंडला नमवून एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड करणार आहे.
Mar 9, 2015, 01:50 PM IST