रेकॉर्ड

अॅडम व्होग्सने तोडला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड

वेलिंग्टन : उस्मान ख्वाजा आणि अॅडम व्होग्स यांनी शतक झळकावून ऑस्‍ट्रेलियाला मजबूत पकड मिळवून दिली. ऑस्ट्रेलियाने यजमान न्युझीलंडवर पहिल्या कसोटी सामन्यात मोठी आघाडी घेतली आहे. वेलिंग्टन येथे सुरु असलेल्या कसोटीचा दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी व्होग्स १७६ धावांवर नाबाद होता. तर, पीटर सिडल त्याला साथ देत उभा होता. ऑस्ट्रेलियाने २८० धावांची आघाडी घेतली आहे.

Feb 13, 2016, 03:41 PM IST

रांची टी-20 मध्ये झाली ही रेकॉर्ड्स

श्रीलंकेविरुद्धच्या रांची टी-20 मध्ये भारताचा 69 रननी दणदणीत विजय झाला आहे.

Feb 12, 2016, 11:41 PM IST

'एअरलिफ्ट'ने मोडला अक्षयच्याच 'रावडी राठोड'चा रेकॉर्ड

मुंबई : बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार आणि निम्रत कौर यांचा 'एअरलिफ्ट' हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय.

Jan 28, 2016, 04:25 PM IST

भारत वि. ऑस्ट्रेलिया वनडेत तुटले अनेक रेकॉर्ड

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्या मध्ये झालेल्या पहिल्या वनडेत अनेक रेकॉर्ड जुने रेकॉर्ड मोडले.

Jan 12, 2016, 09:23 PM IST

कमाईत 'नटसम्राटने टाकले, रितेशच्या 'लईभारी'ला मागे

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट – असा नट होणे नाही’ या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. १ जानेवारी ते १० जानेवारी या कालावधीत सुमारे 22 कोटींची कमाई करुन हा सिनेमा मराठीतील सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा पहिला सिनेमा ठरला आहे.

Jan 11, 2016, 09:14 PM IST

टी-२०चा रेकॉर्ड, एका ओव्हरमध्ये बनविले ३९ रन्स

बडोदाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये कमालच केली.

Jan 11, 2016, 07:55 PM IST

कोहलीने अशी केली ५२ वर्षांपूर्वीच्या रेकॉर्डची बरोबरी

चौथ्या टेस्ट मॅचमध्ये लोकल बॉय वीरेंद्र सेहवागने आंतरराष्ट्रीय आणि भारतीय क्रिकेटमधील अमूल्य योगदानासाठी कोटलाच्या मैदानात सम्मान करण्यात आला, तेथेच दुसरा लोकल बॉय आपल्या घरातील मैदानात टीम इंडियाच्या टेस्ट मॅचमध्ये टीमच नेतृत्व करत होता.

Dec 4, 2015, 05:36 PM IST

विराट कोहलीचा नवा रेकॉर्ड, गांगुली, दिलशानचा रेकॉर्ड मोडला

चेन्नईतील दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या चौथ्या वनडे मॅचमध्ये विराट कोहलीनं १३८ रन्सची खेळी करत आपल्या क्रिकेट करिअरमधील २३वी सेंच्युरी झळकावली. तब्बल १२ मॅचनंतर विराटनं आपली २३वी सेंच्युरी साजरी केलीय. या सेंच्युरीबरोबरच विराटनं भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुली, श्रीलंकेचा सलामीवीर दिलशान आणि वेस्ट इंडिजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल यांना मागे टाकलंय. त्यांची प्रतेकी २२ शतकं होती. 

Oct 22, 2015, 10:12 PM IST

VIDEO | ड्रोनसारखा आकाशात उडणारा माणूस

कॅनडाच्या एका तलावावर त्याने या प्रयोग करून दाखवला, तलावाच्या पाण्याच्या पातळीपासून १६ फूट उंच हवेत तो उडत होता. तो ३१ वर्षाचा असून इंजीनियर आहे.

Oct 18, 2015, 09:46 AM IST

९ बॉक्स ऑफिस रेकॉर्ड बनवले अक्षयच्या 'सिंग इज ब्लिंग'ने

 सिंग इज ब्लिंग' हा अक्षय कुमारचा या वर्षातील हा चौथा चित्रपट यशस्वी चित्रपट आहे. बेबी, गब्बर आणि ब्रदर्सच्या यशानंतर अक्षय कुमारने पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. शुक्रवारी रिलीज झालेल्या या चित्रपटाने चांगली कामगिरी केली. 

Oct 6, 2015, 02:33 PM IST

भारत vs श्रीलंका : कोलंबो कसोटीचे अनेक रेकॉर्ड

श्रीलंकेविरोधात टीम इंडियाने २७८ रन्सने विजय संपादनकेला. टीम इंडियाल जवळपासू एक वर्षापासून कसोटीमध्ये विजय मिळाला आहे. या विजयामुळे अनेक रेकॉर्ड नोंदविले गेले आहेत.

Aug 25, 2015, 03:21 PM IST

VIDEO | दोन दऱ्यांमधील अंतर त्याने दोर खंडावर चालत पार केले

विचार करूनच तुम्हाला धक्का बसेल जमीनीपासून २९० मीटर उंच आणि ६४ मीटर लांब दोरावर एकाने चालत दरी पार केली आहे.

Aug 23, 2015, 03:50 PM IST

OMG Facts : एका चेंडूत बनविले २८६ रन्स, अजून आबाधित रेकॉर्ड

संपूर्ण संघ ३ रन्सवर बाद झाला, एका चेंडूत सात रन्स घेतले, एका ओव्हरमध्ये ३६ रन्स, एका चेंडूत २० धावा असे आधुनिक युगातील क्रिकेटच्या रेकॉर्डचे आपण साक्षीदार आहोत. पण एका चेंडूत २८६ रन्स काढण्याचे रेकॉर्डबद्दल तुम्हांला सांगितले तर तुम्हांला विश्वास बसणार नाही. पण असे रेकॉर्ड झाले आहे पण त्याला अधिकृत मान्यता किंवा पुरावा उपलब्ध नाही आहे. 

Jul 26, 2015, 06:46 PM IST

'बाहुबली'ने बॉक्स ऑफिसचा 'रेकॉर्ड तोडला'

निर्माता, दिग्दर्शक एस. एस. राजामॉली यांचा चित्रपट फिल्म 'बाहुबली' बॉक्स ऑफिस रेकॉर्ड तोडतोय. कारण दहा दिवसात बाहुबलीने 300 कोटींचा आकडा पार केला आहे, १० दिवसांत एवढा आकडा पार करणारा हा पहिला दाक्षिणात्य चित्रपट आहे. 

Jul 19, 2015, 05:43 PM IST

भारताची मिताली ठरली ५००० रन्स पूर्ण करणारी जगातील दुसरी खेळाडू

भारतीय क्रिकेट महिला टीमची कॅप्टन मिताली राज एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५००० रन्स पूर्ण करणारी जगातील दुसरी महिला क्रिकेटर ठरलीय.

Jul 7, 2015, 09:10 AM IST