एलफिन्स्टन चेंगराचेंगरीचा अहवाल रेल्वेला सुपूर्द
एलफिन्स्टन इथे झालेल्या चेंगराचेंगरीनंतर रेल्वेने 13 टीम्सच्या माध्यमातून विविध रेल्वे स्थानकांवरील गर्दी, त्याचं नियोजन, पादचारी पूल, प्रवासी सुरक्षितता यांचा आढावा घेतला.
Oct 9, 2017, 11:09 PM ISTट्रेन लेट झाली तर मिळणार तिकीटाचे पैसे परत
भारतीय रेल्वेनं दिवाळीआधी रेल्वे प्रवाशांना दिलासा दिला आहे.
Oct 9, 2017, 05:28 PM ISTमाहेरहून येण्यास पत्नीने दिला नकार त्यानंतर पतीने उचललं हे पाऊल
पती-पत्नीचं एकमेकांवर प्रेम तर असतचं त्याचप्रमाणे दोघांत भांडणही होत असतात. पण, रायबरेलीमध्ये एक वेगळाच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.
Oct 7, 2017, 09:40 PM ISTरेल्वेकडून हे शुल्क रद्द, तिकीट होणार स्वस्त
दिवाळीआधी मोदी सरकारनं सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.
Oct 6, 2017, 05:09 PM ISTमुंबई | कधी नव्हे ते रेल्वेचे जीएम भेटले!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2017, 09:45 PM ISTमुंबईच्या गर्दीततच आहे मुंबईचा मारेकरी!
शहर-मुंबई. स्थळ-एलफिस्टन स्टेशन. ती बातमी आली आणि मन सर्द झालं. अफवा पसरते काय आणि काही मिनिटांत २०-२३ जणांचे बळी जातात काय. कारण काय तर म्हणे चेंगराचेंगरी. खरं म्हणजे या स्टेशनशी माझा रोजचा परिचय. दादर स्टेशनपासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेले हे स्टेशन. माझ्या करी रोडच्या ऑफिसच्या २०व्या मजल्यावरून हे स्टेशन स्पष्ट दिसते. आपल्या परिचयाच्या ठिकाणावर असं अघटीत काही घडावं हे मनाला पार उदध्वस्त करून टाकणारं. अनेकांच्या स्वप्नांना आकार देणारी हीच मुंबई अनेकांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणारी ठरत आहे.
Oct 2, 2017, 04:42 PM ISTएलफिन्स्टन दुर्घटनेनंतर रेल्वेने घेतले हे महत्त्वाचे निर्णय
मॅरेथॉन बैठकीनंतर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी काही मोठे निर्णय घेतले आहेत.
Oct 1, 2017, 04:04 PM ISTनेहमी बाईक जाणारा मयुरेश रेल्वेने गेला आणि परतलाच नाही
महत्वाचा चेक बँकेत जमा करायचा होता, म्हणून तो लोकलने निघाला, मात्र एलफिन्स्टन ब्रिजवर त्याच्यावर काळाने घाला घातला.
Sep 30, 2017, 08:11 PM ISTचेंगराचेंगरी दुर्घटना : सहा महिन्यांपूर्वीच ती सीए झाली होती
एलफिन्स्टन-परळला जोडणाऱ्या ब्रिजवर झालेल्या दुर्घटनेने अनेक कुटुंबांचा आधार हरपला. मुंबईच्या घाटकोपरमध्ये राहणाऱ्या हिलोनी देढिया हिचा या दुर्घटनेत करुण अंत झाला. सहा महिन्यांपूर्वीच हिलोनी सीए झाली होती. तिचा हा आनंद सहा महिनेही टिकला नाही.
Sep 30, 2017, 07:29 PM ISTएलफिन्स्टन चेंगराचेंगरीत मुंब्र्यातील दोन तरुण ठार
मुंबईतल्या परेल-एल्फिस्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत मुंब्रा येथील दोन जण मृत्यूमुखी पडले. शकील राशिद शेख (30) आणि ज्योति चव्हाण (28) अशी या घटनेत मृत झालेल्या तरुणांची नावे आहेत.
Sep 30, 2017, 06:29 PM ISTएलफिन्स्टन चेंगराचेंगरी : मृतांची संख्या २३ वर
मुंबईतल्या एलफिन्स्टन चेंगराचेंगरी प्रकरणातील मृतांची संख्या २३ वर पोहोचलीये.
Sep 30, 2017, 05:02 PM IST'पप्पा तुम्ही जा, मी येते' मुलीचे ते शेवटचे शब्द ठरले
एलफिन्स्टन-परळ पुलावर झालेल्या दुर्घटनेत कल्याणच्या श्रद्धा वरपे तरुणीला जीव गमवावा लागला. 'पप्पा तुम्ही जा, मी येते' हे तिने उद्गारलेले शेवटचे शब्द.
Sep 29, 2017, 11:00 PM ISTचेंगराचेंगरी दुर्घटनेत कल्याणच्या तरुणीचा मृत्यू
एलफिन्स्टन स्टेशनवर सकाळी झालेल्या दुर्घटनेने अनेकांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. २२ जणांचा या दुर्घटनेत नाहक बळी गेला. यात कल्याणच्या एका युवतीचा दुर्देवी मृत्यू झाला.
Sep 29, 2017, 09:50 PM ISTएलफिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटना, १७ मृतदेहांची ओळख पटली
मुंबईतल्या एलफिन्स्टन स्टेशनवरील चेंगराचेंगरीत प्राण गमावलेल्या २२ जणांपैकी १७ मृतदेहांची ओळख पटलीये. आज झालेल्या दुर्घटनेत २२ जणांना आपला जीव गमवावा लागला. तर ३३ प्रवासी जखमी झालेत. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये १३ पुरुष, ८ महिला आणि एका मुलाचा समावेश आहे.
Sep 29, 2017, 08:39 PM ISTएलफिन्स्टनच्या घटनेने अलाहाबाद दुर्घटनेच्या कटू आठवणी जाग्या
एलफिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेने अलाहाबाद रेल्वे स्टेशनमधील घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या. चार वर्षांपूर्वी अशीच काहीशी घटना अलाहाबादमध्ये घडली होती. ही दुर्घटनाही फुटओव्हर ब्रिज कोसळल्याच्या अफवेने घडली होती.
Sep 29, 2017, 08:00 PM IST