रेल्वे

मुंबई | GRPचे जवान ठरणार देवदूत!

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 30, 2017, 10:12 AM IST

रेल्वेच्या तात्काळ तिकिटाच्या नियमांमध्ये मोठा बदल

रेल्वेने तात्काळ तिकिटांच्या नियमांमध्ये मोठा बदल केलेला आहे. 

Nov 29, 2017, 04:19 PM IST

रेल्वेत भरती, १०वी पास तरुणांसाठी नोकरीची संधी

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Nov 22, 2017, 06:41 PM IST

रेल्वे प्रवासी कृपया लक्ष द्या...आता वेटिंगमध्येही तुमचे तिकीट होईल कन्फर्म

पुढील सुट्ट्यांसाटी बुक केलेले तुमचे तिकीट वेटिंग लिस्टमध्ये आहे का? जर असेल तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही वेटिंगमध्ये असलेले तुमचे तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता आहे. 

Nov 19, 2017, 04:59 PM IST

रेल्वेने निश्चित केली TTEचा बर्थ, जाणून कोणत्या सीटवर भेटणार

  रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.  नेहमी असे होते की प्रवास करताना तुम्हांला तिकीट चेकर कुठे बसतो ही माहिती नसते. त्यामुळे तुम्ही त्याचा शोध संपूर्ण ट्रेनभर करत बसतात. आता रेल्वेच्या नव्या नियमानुसार टीटीईचा शोध तुम्हांला करावा लागणार नाही. 

Nov 15, 2017, 09:45 PM IST

IRCTCकडून रेल्वेच्या नियमांमध्ये बदल

IRCTCकडून तिकीट बूकिंग करतानाच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. 

Oct 30, 2017, 10:47 PM IST

भारत सरकार किती एकर जमिनीचे आहे मालक

गुंठा किंवा काही एकरापूरता विचार करणाऱ्या आपल्या पैकी किती जणांना माहित आहे भारत सरकारकडे किती जमीन आहे. बहुदा अनेकांनी हा विचारच केला नसेल. पण, नुकत्याच पुढे आलेल्या माहितीनुसार भारत सरकारी मालकिची असलेल्या जमीनीचा आकडा हा एकरात नव्हे तर काही किलोमीटर मध्ये आहे.

Oct 30, 2017, 06:47 PM IST

मुंबई : मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या दुरूस्ती आणि देखभालीसाठी मध्य रेल्वे मार्गावरील मेन लाईन आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना मात्र आनंदाची बातमी असून, या मार्गावर कोणत्याही प्रकारचा मेगाब्लॉक असणार नाही.

Oct 29, 2017, 08:29 AM IST

जलद आणि सोपे रेल्वे तिकीट आरक्षण, जाणून घ्या ही गुडन्यूज

तिकीटांची बुकिंग जलद आणि सोपे होण्यासाठी  रेल्वे लवकरच यासाठी एक नवीन वेबसाइट आणि एक Android- आधारित आयआरसीटीसी मोबाईल अॅप लाँच करण्याची तयारी करीत आहे. 

Oct 25, 2017, 11:03 AM IST

एक्सप्रेस हाताने ढकलणाऱ्यांस रेल्वेचे १० हजाराचे बक्षीस

 रेल्वेच्या इतिहासातील पहिलीच घटना 

Oct 23, 2017, 07:49 AM IST

मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक, हार्बर, ट्रान्स हार्बर नियमित

रविवारच्य सुट्टीचे प्लॉनिंग करून घराबाहेर पडणाऱ्या मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरील प्रवाशांना मेगाब्लॉकचा अडथळा येणार आहे. तर, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक रद्द झाल्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचा प्रवास नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे.

Oct 22, 2017, 08:51 AM IST

रेल्वेत ऑक्सिजन सिलिंडर ठेवा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासाच्यावेळी गाडीत ऑक्सिजन सिलिंडर ठेवा,असा महत्वपूर्ण आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. त्यामुळे आता लांबच्या प्रवासात आता एखाद्या रुग्णाला ऑक्सिजन मिळणाचा मार्ग मोकळा झालाय. ही बाब रुग्णांसाठी दिलासा देणारी आहे.

Oct 20, 2017, 08:16 AM IST

जादा काम न करण्याचा मोटरमनचा पवित्रा

जादा काम न करण्याचा मोटरमनचा पवित्रा

Oct 14, 2017, 10:30 PM IST