विस्टाडोम कोच ट्रॅकवर: काचेचे छतवाल्या रेल्वेची खास वैशिष्ट्ये
काचेचे पारदर्शी छत, फिरत्या खुर्च्या, हॅंगींग एलसीडी यांसारख्या अत्याधुनिक सुविधा असलेली आणि घोषणेपासूनच प्रवाशांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली 'विस्टाडोम कोच' ट्रेन प्रवाशांच्या सेवेत आजपासून (सोमवार, १६ सप्टेबर) रूजू झाली. केंद्रीय रेल्वेकडून सुरू करण्यात आलेली ही रेल्वे मुंबई-गोवा मार्गावर धावणार आहे.
Sep 18, 2017, 04:08 PM ISTरेल्वेच्या लांबच्या प्रवासात झोपायच्या वेळेत बदल
रेल्वेतून लांबचा प्रवास करत असताना आरक्षित डब्ब्यातील सीटवर झोपण्याच्या वेळेत एक तासाची घट करण्यात आलीय.
Sep 17, 2017, 09:46 PM ISTविस्टाडोम कोच उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत
मुंबई मडगाव दरम्यान धावणा-या जनशताब्दी एक्स्प्रेसला विस्टाडोम कोच जोडण्यात येणार आहेत.
Sep 17, 2017, 09:30 PM ISTरेल्वेच्या लांबच्या प्रवासात झोपायच्या वेळेत बदल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2017, 09:06 PM ISTमुंबई | विस्टाडोम कोच उद्यापासून प्रवाशांच्या सेवेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2017, 09:05 PM ISTट्रेन कोच बाहेर रिझर्व्हेशन चार्ट लावणं होणार बंद ! आता असा बघा तुमचा सीट नंबर
लांब पल्ल्याच्या ट्रेन कोच बाहेर रिझर्व्हेशन चार्ट लावणं आता बंद होणार आहे.
Sep 16, 2017, 07:04 PM ISTलांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी
तुम्ही रेल्वेनं लांब पल्ल्याचा प्रवास करणार असाल तर आपल्या ट्रेनच्या कोचवर रिझर्व्हेशन चार्ट पाहायला जाऊ नका... कारण, आता रेल्वे कोचवर हे चार्ट लावणंच बंद करण्यात येणार आहे. रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय... त्यासाठी त्यांनी पर्यायी सुविधांचा वापर करण्यात नागरिकांना आवाहन केलंय.
Sep 16, 2017, 04:42 PM ISTलोनावळा | रेल्वे | काम सुरू असल्यामुळे अप डाऊन मार्गावरील काही रेल्वे गाड्या रद्द
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2017, 08:22 PM ISTपुणे-मुंबईकरांसाठी सर्वात महत्वाची बातमी
मंकी हिलजवळ महत्वाचं काम सुरू असल्याने ही वाहतूक २ दिवस बंद ठेवण्यात आली आहे. कर्जत ते पुणे वाहतुकीलाही याचा फटका बसणार आहे.
Sep 14, 2017, 04:45 PM ISTजीएसटीमुळे रेल्वे कॅन्टीनमधील पदार्थ महाग
मुंबई-ठाण्यातील चाकरमान्यांसह रेल्वे प्रवाशांच्या पोटपूजेसाठी सोईच्या ठरणाऱ्या रेल्वे कॅन्टीनमधील आणि रेल्वे कॅटरिंगच्या खाद्यपदार्थं आता महाग झालेत.
Sep 13, 2017, 10:55 PM ISTमुंबई | जीएसटीमुळे रेल्वे कॅन्टीनमधील पदार्थ महाग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2017, 10:08 PM ISTकल्याण - अंबरनाथ लोकलमध्ये टोळक्याचा राडा
लोकल ट्रेनमध्ये सीटवर बसण्याच्या वादातून राडा झालाय. कल्याणहून अंबरनाथच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये हा प्रकार घडलाय.
Sep 8, 2017, 10:05 PM ISTमहाराष्ट्र फास्ट । ८ सप्टेंबर २०१७
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 8, 2017, 01:54 PM ISTमुंबई | मुसळधार पावसाने मुंबईकरांना आठवला २६ जुलै. तब्बल १२ वर्षांपूर्वीही झाली होती दैना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2017, 07:52 PM ISTमुंबई | मुसळधार पावसाने मुंबईकरांची दैना, जनजीवन विस्कळीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2017, 07:51 PM IST