रेल्वे

Video - जगातील अत्यंत धोकादायक रेल्वेमार्ग

जगातील सर्वात वाईट आणि धोकादायक रेल्वेमार्गामध्ये भारतातील मुंबईचाही नंबर लागतो. जगात अमेरिका, जर्मनी, थायलंड या देशातील रेल्वेमार्गही वाईट अवस्थेत पाहायला मिळतात.

Sep 24, 2015, 07:00 PM IST

रेल्वेने तिकीट बुकिंग वेळेत पुन्हा केला बदल

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी. ऑनलाईन टिकीट बुकींगच्या वेळेत पुन्हा एकदा बदल केला आहे. हा बदल करताना १५ मिनिटांची वाढ केली आहे. रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे.

Sep 19, 2015, 01:17 PM IST

रेल्वेचा खोळंबा : गर्दी, रखडपट्टी आणि संताप

गर्दी, रखडपट्टी आणि संताप

Sep 15, 2015, 10:13 PM IST

सिग्नल यंत्रणेत बिघाड; हार्बर रेल्वे खोळंबली

मंगळवारी सकाळी ऑफिसला निघायच्या घाई-गरबडीतच हार्बर रेल्वे बोंबलली. सकाळी 8 वाजल्याच्या सुमारास हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. 

Sep 1, 2015, 09:01 AM IST

महिला सुरक्षा हेल्पलाईन - ९८३३३३३१११ या नंबरवर साधा संपर्क

महिला सुरक्षा हेल्पलाईन - ९८३३३३३१११ या नंबरवर साधा संपर्क

Aug 22, 2015, 09:34 PM IST

रेल्वेला मराठीचं वावडं या वृत्ताची दखल, अधिकाऱ्याला समज

महाराष्ट्रातच रेल्वेला मराठीचं वावडं असल्याचं वृत्त झी २४ तासनं दाखवल्यानंतर मध्य रेल्वेनं त्याची तात्काळ गंभीर दखल घेतलीय. या प्रकरणाची वरिष्ठांकडून दखल घेण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्याला समज देण्यात आल्याचं मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितलं.

Aug 22, 2015, 02:57 PM IST

कोकण रेल्वे मार्गावर गणपतीसाठी या विशेष गाड्या

गणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावर वाढती गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. आणखी ११९ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. तर पनवेल - चिपळूण मार्गावर विशेष डेमू रेल्वे चालविण्यात येणार आहे.

Aug 12, 2015, 02:50 PM IST

मुंबईत धावत्या रेल्वेत तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न

लोकलमधील महिला प्रवास सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा उघड झालेय. चालत्या रेल्वेत तरुणीवर बलात्कार करण्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी घडला.

Aug 8, 2015, 11:22 AM IST

रेल्वेच्या २५ हजार वॅट विद्युत तारेला तो लटकला...

झारखंडमधील पूर्व सिंहभूम जिल्ह्यात जादूगोडामध्ये शुक्रवारी एक तरुण रेल्वेच्या अति उच्च दाब विद्युत तारेला लटकला. मायंस रेल्वे स्टेशनजवळ ही घटना घडली. अति उच्च दाब विद्युत वायर जोडण्याचा प्रयत्न करताना ही घटना पुढे आली. 

Aug 7, 2015, 09:12 PM IST