`ती` सैन्याची दिल्लीकडे कूच नव्हतीच - चौधरी
दोन वर्षांपूर्वी १५ आणि १६ जानेवारीला भारतीय लष्कराच्या तुकडया नवी दिल्लीकडे कूच करत असल्याच्या मीडियात आलेल्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या होत्या, असा खुलासा भारतीय लष्कराच्या `मिलिटरी ऑपरेशन`चे माजी डायरेक्टर जनरल लेफ्टनंट जनरल एल. के. चौधरी यांनी `झी मिडिया`शी बोलताना केलाय.
Feb 21, 2014, 12:25 PM ISTलष्करात विविध पदांसाठी भरती
कोल्हापूरच्या टेंबलाई हिल येथील सैन्य भरती कार्यालयाच्या वतीने येत्या ४ ते १० जानेवारी २०१४ सैन्यातील विविध पदांसाठी भरती प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले आहे.
Dec 5, 2013, 07:32 PM IST<b><font color=red>नोकरीची संधीः</font></b> नांदेडमध्ये सैन्य भरती मेळावा
मराठी तरुणांना देशाची सेवा करण्याची इच्छा आहे. तर तुमच्यासाठी संधी आहे. यंदाचा सैन्य भरती मेळावा 2013 नांदेडमध्ये भरणार आहे.
Nov 21, 2013, 08:31 PM IST‘केरन’ऑपरेशन संपलं, घुसखोरी मागे पाकिस्तानच- लष्करप्रमुख
केरन ऑपरेशन संपलं असून भारताच्या जवानांनी पाकिस्तानचे दात त्याच्याच घशात घातल्याचं मंगळवारी भारतीय लष्कर प्रमुख विक्रम सिंह यांनी स्पष्ट केलं. शिवाय पाकिस्तानच्या मदतीशिवाय दहशतवादी घुसखोरी करुच शकत नाही, असं स्पष्ट करत यामागे पाकचाच हात असल्याचे संकेत लष्करप्रमुखांनी दिले.
Oct 9, 2013, 01:15 PM IST`काश्मीरमधील शांततेसाठी लष्कर देतं मंत्र्यांना लाच!`
जम्मू-काश्मीरमध्ये शांतता नांदावी यासाठी, स्वातंत्र्य मिळाल्यापासून लष्कराकडून काही मंत्र्यांना पैसे दिले जात असल्याचा गौप्यस्फोट माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी केलाय. त्यामुळे एकच खळबळ उडालीय...
Sep 24, 2013, 07:56 PM ISTलष्कराचे हात कारवाईसाठी खुले: अँटनी
सीमारेषेवरील परिस्थितीचं गांभीर्य आता संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांच्या लक्षात आलेलं दिसतंय. त्यामुळंच ‘योग्य वाटेल` ती कारवाई करण्यास भारतीय लष्करास आपला पूर्ण पाठिंबा असल्याचं संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांनी आज स्पष्ट केलं.
Aug 12, 2013, 04:02 PM ISTइजिप्तमधील सत्ता संघर्ष?
इजिप्तमधील क्रांती निष्फळ?, दोन वर्षांत दोनदा क्रांती. इजिप्तमध्ये झाला उठाव. लाखो लोक उतरले रस्त्यावर. सर्वांची एकच मागण, प्रेसीडेंट मोर्सी, सोडा खुर्ची. प्रेसीडेंट मोर्सीला सैन्यानं घेतलं ताब्यात. इजिप्तमध्ये पुन्हा बदलला राजा.पुन्हा झाला तख्तपलट. काय आहे इजिप्तमधील सत्ता संघर्ष?
Jul 5, 2013, 11:35 AM ISTइजिप्तचे राष्ट्राध्यक्ष मोर्सी यांची हकालपट्टी
इजिप्त पुन्हा ‘पॉईंट झिरो’वर येऊन पोहचलंय. राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांची हकालपट्टी करण्यात आलीय. त्यानंतर लष्कारानं मध्यस्थी करत एकप्रकारे सराकारवर वर्चस्वच मिळवलंय.
Jul 4, 2013, 07:41 AM ISTलष्कर घेणार शिवाजी पार्कचा ताबा
दादर येथील शिवाजी पार्कचा वाद चिघळ्याची शक्यता निर्माण झाली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार झालेत ती जागा सोडण्यास शिवसैनिकांनी नकार दिलाय. तसेच पालिकेत शिवतीर्थ असे नामकरण करण्यावरून जोरदार विरोध झालाय. त्यातच शिवाजी पार्कचा ताबा लष्कर घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील परिस्थिती चिघळण्याची शक्यता आहे.
Dec 11, 2012, 10:11 AM ISTरौप्यविजेत्या विजय कुमारला लष्करात बढती
लंडन ऑलिम्पिक २०१२ मध्ये नेमबाजीत रौप्यपदक पटकावणारा भारतीय लष्करातील सुभेदार विजय कुमार आता सुभेदार मेजर विजय कुमार झालाय.
Aug 17, 2012, 10:39 AM ISTपुण्यात लष्करी विद्यार्थ्यांची पोलिसांना मारहाण
दुचाकीसाठी बंदी असलेल्या लकडी पुलावरून सुसाट वेगाने गाडी नेणाऱ्या दोन विद्यार्थ्यांना वाहतूक पोलिसांनी अडविले. याचा राग आल्याने लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीएमई) विद्यार्थ्यांनी टिळक चौकातील संभाजी चौकीतील महिला पोलिसासह इतर दहा पोलिसांना मारहाण केली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.
Feb 1, 2012, 10:54 AM ISTलष्कराच्या गोळीबारात सीरियात ४० ठार
दिवसागणित सीरियात हिंसाचारात वाढ होत आहे. संघर्ष टिपेला पोहोचला आहे. लष्कर आणि आंदोलकांमध्ये झालेल्या संघर्षामध्ये, सीरियामध्ये आजपर्यंत किमान ४० नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, अशी माहिती मानवाधिकारांसाठी कार्य करणाऱ्या एका संस्थेने आणि नागरिकांनी दिली आहे.
Jan 28, 2012, 03:07 PM ISTभारत - चीन सीमेवर सैन्य करणार तैनात
लष्करात भरती करण्यात आलेल्या सैनिकांना भारत-चीन सीमेवर तैनात करण्यात येणार असल्याचे, सूत्रांनी म्हटले आहे.
Nov 2, 2011, 09:55 AM IST