उपमुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसमध्ये जोरदार लॉबिंग
राज्यातला सत्तास्थापनेचा तिढा आता सुटण्याच्या मार्गावर आहे.
Nov 21, 2019, 09:31 PM ISTमंत्रीपदासाठी शिवसेनेचं मातोश्रीवर लॉबिंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2016, 05:40 PM ISTमंत्रीपदाच्या 13 जागा रिक्त जागांसाठी जोरदार लॉबिंग सुरू
(दीपक भातुसे, झी २४ तास) एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यानंतर राज्य मंत्रीमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आलाय. जूनच्या मध्यावर मंत्रीमंडळ विस्ताराबरोबरच काही मंत्र्यांच्या खात्यात बदल होण्याची शक्यता आहे.
Jun 6, 2016, 10:27 PM ISTपद्म पुरस्कारांसाठी लॉबिंग - बाबा रामदेव
बाबा रामदेव यांनी पद्म पुरस्काराबाबत वादग्रस्त विधान करून नवा वाद निर्माण केलाय. पत्रकारांशी बोलताना बाबा रामदेव यांनी 'राजकीय अनुकुलता असणाऱ्यांनाच पद्म पुरस्कार मिळतात' असं वक्तव्य केलंय.
May 9, 2015, 04:02 PM ISTलॉबिंग सुरु… असं असेल ‘फडणवीस’ मंत्रिमंडळ?
३१ तारखेला होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्र्यांसह १२ मंत्र्यांना शपथ दिली जाईल अशी सूत्रांची माहिती आहे... हा सोहळा दिवसांवर आला असताना मंत्रिमंडळात कुणाकुणाची वर्णी लागणार याबाबत अनिश्चिता आहे.
Oct 29, 2014, 01:47 PM ISTराज्य मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत; फिल्डींग सुरू!
लोकसभा निवडणूक निकालानंतर राज्य मंत्रिमंडळामध्येही फेरबदल होणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत... मंत्रिमंडळातील या फेरबदलांमध्ये कुणाचा पत्ता कट होणार आणि कुणाची वर्णी लागणार, याबाबतची जोरदार चर्चा सध्या रंगलीय.
May 9, 2014, 10:58 AM IST`वॉलमार्ट` दोषी; ११ करोड डॉलर्सची नुकसान भरपाई!
अगोदर ‘लॉबिंग’च्या चक्रव्युहात फसलेल्या अमेरिकन रिटेल कंपनी ‘वॉलमार्ट’ समोरच्या अडचणी वाढतच चालल्यात.
May 30, 2013, 07:30 PM ISTभारतात प्रवेश करण्यासाठी वॉलमार्टनं मोजलेत १२५ करोड
‘एफडीआय’मुळे जगातील सर्वप्रथम रिटेल क्षेत्रातील कंपनी ‘वालमार्ट’ भारतात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. भारतात पाऊल ठेवण्याअगोदरच या कंपनीनं आपली पाळमुळं रोवण्याची सुरूवात केलीय. भारतातल्या प्रवेशाच्या लॉबिंगसाठी या कंपनीनं १२५ करोड रुपये खर्च केल्याचा आरोप करण्यात येतोय. याचसंदर्भात तक्रारही दाखल करण्यात आलीय.
Dec 10, 2012, 04:43 PM IST