लोकसभा २०१९

जाती-पातीत अडकू नका, मतदान करा - अभिनेता सुबोध भावे

 जाती-पातीत अडकू नका. अभिनेता सुबोध भावे यांचे प्रतिपादन.  

Apr 27, 2019, 07:45 PM IST

मतदारांच्या सुट्टी मूडमुळे उमेदवार गॅसवर

मुंबईसह राज्यातल्या १७ मतदारसंघात सोमवारी मतदान आहे. मात्र, मतदारांच्या सुट्टी मूडमुळे उमेदवारांची चिंता वाढली आहे. 

Apr 27, 2019, 05:51 PM IST

चौथ्या टप्प्यातील मतदानासाठी पोलीस, सुरक्षा यंत्रणाही सज्ज

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघातही मतदान होणार आहे.  

Apr 26, 2019, 10:46 PM IST

काँग्रेसला ५० जागाही मिळणार नाहीत, मोदींचे भाकीत

काँग्रेसला मोठ्या पराभवाला या निवडणुकीत सामोरे जावे लागणार आहे. काँग्रेसला ५० पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, असे भाकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 

Apr 26, 2019, 09:34 PM IST

अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये ठाण मांडलंय, कशासाठी?

मावळ लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अक्षरशः तळ ठोकला आहे. दस्तुरखुद्द अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये ठाण मांडले आहे. 

Apr 26, 2019, 09:11 PM IST

नागरिकांनीच आपला जाहीरनामा केला प्रसिद्ध

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार, पक्ष आपला जाहीरनामा प्रसिद्ध करत असताना दुसरीकडे ठाणेकर नागरिकांनीही आपल्याला काय हवे, हे सांगणारा जाहीरनामा मांडला आहे.  

Apr 26, 2019, 08:46 PM IST

नरेंद्र मोदी यांच्या संपत्तीत पाच वर्षांत ५२ टक्के वाढ

 नरेंद्र मोदी यांच्या चल संपत्तीमध्ये ५२ टक्के वाढ झाली आहे. तसेच मोदी यांच्या डोक्यावर कोणतेही कर्ज नाही. 

Apr 26, 2019, 06:52 PM IST

राहुल गांधींच्या सभेकडे राधाकृष्ण विखे-पाटील यांची पाठ, भूमिकेकडे लक्ष

 संगमनेरमध्ये राहुल गांधी यांची सभा होत असली तरी राधाकृष्ण विखे पाटील मात्र या सभेला जाणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Apr 26, 2019, 06:33 PM IST

मुंबईत लोकसभा उमेदवाराचा घरबसल्या प्रचार

सोशल मीडियाचा प्रचारासाठी प्रभावीपणं वापर केला जातो. पण मुंबईतल्या एका अपक्ष उमेदवाराची सगळी भिस्त व्हॉट्सअॅपवर आहे.  

Apr 25, 2019, 11:44 PM IST

काँग्रेसची अहमदनगर जिल्हा कार्यकारणी बरखास्त

राज्यात शेवटच्या टप्प्यातली निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना नगर जिल्ह्यात मात्र काँग्रेसची अवस्था बिकट झाली.  

Apr 25, 2019, 08:30 PM IST

मोठी बातमी । राधाकृष्ण विखे-पाटील यांचा राजीनामा

काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.  

Apr 25, 2019, 06:47 PM IST
Election Officer Three Fingers Injured By Putting Ink On Voters Fingers PT1M49S

परभणी । मतदारांच्या बोटाला शाई लावल्याने कर्मचाऱ्याला दुखापत

परभणी येथे मतदारांच्या बोटाला शाई लावणं महागात पडले असून कर्मचाऱ्याला दुखापत

Apr 25, 2019, 12:50 AM IST

मतदान यंत्रावर पक्षाचे चिन्ह नको - अण्णा हजारे

 मतदान यंत्रावर उमेदवाराचा फोटो असल्याने आता पक्षाचे चिन्हे नको, अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली आहे.  

Apr 24, 2019, 09:55 PM IST

काँग्रेसच्या फलकावरून गायब झालेले विखे-पाटील पुन्हा अवतरलेत फलकावर

राधाकृष्ण विखे-पाटील यांचा काँग्रेसच्या प्रचाराच्या फलकावरुन फोटो गायब करण्यात आला होता. मात्र, आता मतदारसंघात फिरत असलेल्या काही प्रचार वाहनांच्या फलकावर त्यांचा फोटो दिसून येत आहे. 

Apr 24, 2019, 09:06 PM IST

लोकसभा निवडणूक : पुण्यात धक्कादायक वास्तव समोर

 लोकसभा निवडणुकीत निम्म्यापेक्षा कमी पुणेकरांनी मतदान केले आहे.  

Apr 24, 2019, 06:48 PM IST