close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

लोकसभा २०१९

Election Result 2019 : आम्हाला जनतेचा कौल मान्य : अशोक चव्हाण

लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल आम्ही खुल्या मनाने स्वीकारत आहोत, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.  

May 23, 2019, 07:43 PM IST

Election Result 2019 : राहुल गांधी वायनाडमधून विक्रमी मतांनी विजयी

राहुल गांधी यांना अमेठीमधून पराभवाचा सामना करावा लागला तरी येथून विक्रमी मतांनी विजयी.

May 23, 2019, 07:06 PM IST

मतदान मोजणीदरम्यान हिंसा होण्याची शक्यता, केंद्राला संशय

देशात लोकसभा २०१९ च्या निवडणुकीच्या मतदानाची मोजणी होत आहे. यावेळी हिंसा होण्याची शक्यता आहे.  

May 22, 2019, 09:50 PM IST

काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीला चांगले यश मिळणार - रोहित पवार

 काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत नक्कीच यश मिळेल असा विश्वास नातू रोहित पवार यांनी व्यक्त केला.  

May 22, 2019, 09:37 PM IST

ईव्हीएम वाद । सर्वोच्च न्यायालयाने विरोधी पक्षांची मागणी फेटाळली

लोकसभा निवडणुकीचे निकाल २३ मे रोजी लागणार आहेत. त्याआधी निवडणूक आणि ईव्हीएम वाद उभा राहिला आहे. 

May 21, 2019, 10:45 PM IST

Exit poll 2019: केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार; महाराष्ट्रातही महायुतीचाच दबदबा

लोकसभा २०१९ च्या निवडणुकीतील सातही टप्प्यातील मतदान पूर्ण होताच सहा वाजता एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. 

May 19, 2019, 09:39 PM IST

एक्झिट पोल । राज्यात युतीला मोठा फटका बसणार?

महाराष्ट्र राज्यात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. युतीच्या जागांत घट होण्याची शक्यता आहे.

May 19, 2019, 07:32 PM IST

पाहा । एक्झिट पोल काय सांगतायेत, केंद्रात कोणाचे सरकार?

एक्झिट पोलनुसार कोणाचे सरकार येणार?

May 19, 2019, 07:00 PM IST

लोकसभा निवडणूक २०१९ : सातव्या टप्प्यात ६०.२१ टक्के मतदान

 लोकसभा २०१९ निवडणुकीसाठीचे अखेरच्या टप्प्यातील मतदान संपले. 

May 19, 2019, 06:25 PM IST

निकालांपूर्वीच दिल्लीत घडामोडी, महाआघाडीसाठी चंद्राबाबू नायडूंचा भेटीगाठीवर भर

लोकसभा निकालांपूर्वीच महाआघाडीची चाचपणी. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री बड्या नेत्यांच्या गाठीभेट घेत सुटले आहेत. 

May 19, 2019, 04:18 PM IST

भाजपकडून धोका, माझी हत्या होऊ शकते - अरविंद केजरीवाल

अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर गंभीर आरोप.

May 18, 2019, 07:52 PM IST

मोदींना क्लीन चिट देण्यावरुन निवडणूक आयोगातील मतभेद चव्हाट्यावर

 मोदी यांना क्लीन चिट देण्यावरुन निवडणूक आयोगातील मतभेद चव्हाट्यावर आलेत. 

May 18, 2019, 04:59 PM IST

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जागा युती जिंकणार - चंद्रकांत पाटील

केंद्रात भाजपला मोठे यश मिळणार. कोऱ्या कागदावर लिहून ठेवा - पाटील

May 18, 2019, 03:49 PM IST

शेवटच्या टप्प्याचा प्रचार संपला, कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता?

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर अनेक एक्झिट पोल येणार आहेत. याची उत्सुकता अनेकांना आहे.

May 17, 2019, 09:22 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पत्रकारांचे प्रश्न टाळले!

नरेंद्र मोदी यांनी आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळातली पहिली पत्रकार परिषद घेतली. पण...

May 17, 2019, 07:36 PM IST