वाय फाय 0

आता, एसटीमध्येही मिळणार वाय-फाय!

'लाल डब्बा' म्हणून हिणवल्या जाणाऱ्या राज्य परिवहन मंडळाची एसटीनं आता कात टाकण्याचं ठरवलंय. 

Nov 10, 2016, 12:20 PM IST

...हे आहे देशातलं पहिलं १०० टक्के वाय-फाय गाव!

...हे आहे देशातलं पहिलं १०० टक्के वाय-फाय गाव!

Jul 4, 2015, 11:13 PM IST

...हे आहे देशातलं पहिलं १०० टक्के वाय-फाय गाव!

देशातलं पहिलं १०० टक्के वाय-फाय गाव होण्याचा मान नागपूर जिल्ह्यातल्या पाचगावला मिळालाय.

Jul 4, 2015, 11:02 PM IST

मुंबईकरांसाठी खुशखबर : पर्यटन स्थळांवर फ्री वाय-फाय सुविधा!

आज राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईमध्ये महत्त्वाच्या पर्यटन स्थळांवर फ्री वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केलीय. 

Mar 18, 2015, 05:19 PM IST

चहाच्या टपरीवरही फ्री 'वाय-फाय'!

चहाच्या टपरीवर चहा पिता पिता आपल्या फ्री इंटरेनटचा वापर करता आला तर... होय, ही कल्पनाही आता प्रत्यक्षात आलीय.

Feb 3, 2015, 05:04 PM IST

देशातील फ्री वाय-फाय सेवा देणारं पहिलं शहर

हैदराबाद देशातील पहिलं वाय-फाय शहर झालं आहे, येथे वाय-फाय इंटरनेट फ्री उपलब्ध केलं जात आहे, तेलंगणा सरकारकडून पब्लिक वाय-फाय सेवेच्या नावाने ही सेवा टेलिकॉम ऑपरेटर कंपनी भारती एअरटेलने उपलब्ध करून दिली आहे. यानुसार शहरातील १७ जागांवर पूर्णपणे फ्री वाय-फाय इंटरनेट सुविधा पुरवली जाणार आहे.

Oct 13, 2014, 01:07 PM IST

हैदराबाद बनलं फ्री वाय-फाय मिळवणारं पहिलं शहर!

तब्बल 17 ठिकाणी फ्री वाय-फाय सर्व्हिस सुरू करून हैदराबाद ‘पब्लिक वाय-फाय’ सेवा मिळवणारं पहिलं शहर ठरलंय. तेलंगना सरकारनं टेलिकॉम ऑपरेटर ‘भारती एअरटेल’सोबत हात मिळवणी करून जनतेसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिलीय.  

Oct 11, 2014, 10:26 PM IST

पाच मीटरच्या अंतरावरूनही चार्ज होणार मोबाईल, लॅपटॉप

ऊर्जास्त्रोतांपासून दूर आणि विजेच्या तारेशिवाय तुम्ही तुमचा स्मार्टफोन चार्ज करू शकता किंवा तुमचा टीव्हीही सुरू करू शकता. ही अशक्यप्राय वाटणारी गोष्ट नवनवीन प्रयोग करू पाहणाऱ्या संशोधनकर्त्यांमुळे शक्य झालीय.

Apr 19, 2014, 02:33 PM IST

वाय-फाय नाशिक; मनसेची नवी घोषणा!

तरुणाईची नस पकडत नाशिकमध्ये मनसे कामाला लागलीय. मनसेची नवी घोषणा आहे `वाय-फाय नाशिक`....

Jan 30, 2014, 11:12 AM IST

सेनेची घोषणा हवेत, ‘वाय-फाय’साठीही मोजावे लागणार पैसे?

मुंबईकरांना फ्रीमध्ये वाय-फाय उपलब्ध करून देण्याची घोषणा मागील महापालिका निवडणुकांदरम्यान शिवसेनेनं केली होती.

Dec 24, 2013, 11:43 PM IST