विद्यार्थी

मेडीकलच्या मराठी विद्यार्थ्यांना बसणार फटका

राज्य सरकारच्या धोरण लकव्यामुळे राज्यातल्या मराठी विद्यार्थ्यांना मेडीकलच्या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी अॅडमिशन मिळणं कठीण होणार आहे. यंदा पोस्ट ग्रँज्यूएशनचे सर्व प्रवेश हे नीट अंतर्गत होत असल्यामुळं इतर राज्यांनी यातून पळवाट काढत अभिमत विद्यापीठांमध्ये राज्यातील मुलांसाठी कोटा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू महाराष्ट्र सरकारने असा कोणताही निर्णय न घेतल्यामुळं भूमिपुत्रांवर अन्याय होतोय. त्याविरोधात आता वैद्यकीय विद्यार्थ्यांनी सेना, मनसेला या प्रकरणी लक्ष घालण्याचं आवाहन केलं आहे.

Apr 20, 2017, 03:08 PM IST

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांवर दगडफेक

श्रीनगरमधील पुलवामामध्ये विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागलं.

Apr 17, 2017, 11:42 PM IST

मालवण येथे ११ पर्यटक विद्यार्थी बुडालेत

सिंधुदुर्गमधील तारकर्ली आणि मालवण दरम्यानच्या वायरी समुद्र परिसरात ११ विद्यार्थी बुडाल्याची माहिती हाती आलेय. यापैकी ८ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Apr 15, 2017, 01:24 PM IST

विद्यार्थी चालवतायत वाचनालय

विद्यार्थी चालवतायत वाचनालय

Apr 13, 2017, 08:13 PM IST

मुंबईत मोबाइलवरून विद्यार्थी देत आहेत परीक्षा!

मोबाईल म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक झाला आहे. मोबाइलवरून विद्यार्थी परीक्षा देत असतील तर? 

Apr 6, 2017, 10:27 PM IST

भारत गणेशपुरे शिक्षण आणि त्यांचे विद्यार्थी

चला हवा येऊ द्यामध्ये भारत गणेशपुरे यांनी कशी फिरकी घेतली आहे ते पाहा.

Apr 2, 2017, 08:53 PM IST

गोंदिया शालेय पोषण आहारात भ्रष्टाचार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Mar 31, 2017, 12:28 PM IST

आदित्यनाथांचा आक्षेपार्ह फोटो 'फेसबुक'वर... विद्यार्थ्याला अटक

उत्तरप्रदेशच्या गाजीपूरमध्ये पोलिसांनी एका तरुणाला अटक केलीय. सोशल मीडिया 'फेसबुक'वर उत्तरप्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक आक्षेपार्ह फोटो शेअर केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. 

Mar 21, 2017, 06:57 PM IST

विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या ओझ्यावर निलेश चाफलेकर यांची आयडियाची कल्पना

विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या ओझ्यावर निलेश चाफलेकर यांची आयडियाची कल्पना

Mar 17, 2017, 06:08 PM IST