विद्यार्थी

या शाळेत शिक्षकांचाच आहे तुटवडा

पद्मावती परिसरात वि स खांडेकर शाळा आहे. इथली परिस्थिती पाहिल्यानंतर तुम्ही चक्रावूनच जाल. 

Jul 8, 2017, 08:41 PM IST

टेम्पोने तीन विद्यार्थ्यांना चिरडले

शहरालगत खोणीमध्ये मदरसामध्ये शिकण्यासाठी जाणाऱ्या तीन ८ ते ९ वर्षीय तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना टेम्पो वरील नियंत्रण सुटल्याने धडा देऊन चिरडल्याने एकाच मृत्यू झाला असून दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत.

Jul 7, 2017, 01:00 PM IST

मुंबईत विचित्र केस कापून विद्यार्थ्याला शिक्षा

विक्रोळीच्या केव्हीव्ही शाळेत विद्यार्थ्यांना विचित्र शिक्षा दिल्याचा प्रकार समोर आलाय. या विद्यार्थ्यांना शिक्षा देताना त्यांचे केस विचित्र पद्धतीने कापल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. 

Jul 1, 2017, 08:12 PM IST

मॉलमध्ये ड्रेसिंग रुममधल्या छुप्या कॅमेऱ्याची धास्ती वाटतेय, तर...

मॉल किवा कपड्यांच्या शोरूममधल्या चेंजिंग रूमपासून आता महिला आणि तरुणींना मुक्ती मिळणार आहे. चेंजिंग रूममधल्या छुप्या कॅमेराची धास्ती अनेक महिलांनी घेतलीय. त्यावर मात करण्यासाठी नाशिकच्या महाविद्यालयीन तरुणींनी 'व्हर्चुअल ड्रेसिंग रूम'ची निर्मिती केलीय.

Jun 28, 2017, 01:45 PM IST

सावधान विद्यार्थ्यानों, कॉलेज बंक केले तर थेट पालकांना 'मेसेज'

 उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर कॉलेजेस सुरू झाली. आता पावसालाही सुरूवात झालीय. त्यामुळे विद्यार्थ्यांचं कॉलेज बंकींग वाढतं. मात्र आता बंकींग करायच्या आधी सावधान. कारण तुम्ही लेक्चर बंक केलंत की तुमच्या पालकांना मेसेज जाणार आहे. 

Jun 27, 2017, 11:11 PM IST

विद्यार्थ्यांच्या बंकिंगला लगाम, कॉलेजनी बनवली अॅप

उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर कॉलेजेस सुरू झाली. आता पावसालाही सुरूवात झालीय.

Jun 27, 2017, 07:56 PM IST

'सेल्फी फ्लॅश' बनवणाऱ्या 'नापास' मुलाची ही गोष्ट...

सेल्फीचं वेड कुणाला नाही. जो तो जिथं जाईल तिथं सेल्फी काढत असतो. पण प्रत्येक मोबाईलमध्ये फ्रंट फ्लॅश असतोच असं नाही. त्यामुळंच तयार करण्यात आलाय हा 'सेल्फी फ्लॅश'... आश्चर्याची बाब म्हणजे दहावीत नापास झालेल्या कृष्ण कदम नावाच्या विद्यार्थ्यानं हा सेल्फी फ्लॅश तयार केलाय. 

Jun 15, 2017, 12:55 PM IST

केंब्रिज शाळेची मनमानी कायम

केंब्रिज शाळेची मनमानी कायम

Jun 13, 2017, 09:19 PM IST

'स्कर्ट'प्रमाणे छोटा असावा ई-मेल, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिकवण

बीकॉमच्या (ऑनर्स) एका पुस्तकात चक्क विद्यार्थ्यांना 'स्कर्ट'प्रमाणे ई-मेल छोटा असावा, अशी शिकवण देण्यात येतेय. त्यामुळे एक नवा वाद उभा राहिलाय. 

Jun 8, 2017, 09:48 PM IST

कॉपी बंद झाल्याने, तब्बल ६४ % विद्यार्थी नापास

एकीकडे महाराष्ट्रात ९० टक्के किंवा त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्या बारावीच्या विद्यार्थांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना बिहारमध्ये मात्र वेगळीच परिस्थिती आहे.

May 31, 2017, 09:24 AM IST

औरंगाबाद मंडळाने ४७१ विद्यार्थ्यांचे निकाल ठेवले राखीव

बोर्डानं बारावीच्या ४७१  विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवले आहेत.  

May 30, 2017, 10:50 PM IST