विद्यार्थी

जेएनयूमधील आणखी एका विद्यार्थ्याची आत्महत्या

हैदराबादच्या रोहित वेमुला आत्महत्या प्रकरण अजूनही चर्चेत असताना जेएनयूमधील आणखी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केलीय. मुथुकृष्णन उर्फ रजनी क्रिश असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो जवाहरलाल नेहरु विद्यापीठात एम.फीलचा विद्यार्थी होता. 

Mar 14, 2017, 09:35 AM IST

शिक्षक-पोलिसांसमोरच लातूरमध्ये 'कॉपी' पॅटर्न

संपूर्ण राज्याला शिक्षणाचा आदर्श लातूर पॅटर्न देणाऱ्या लातूर जिल्ह्यात पुन्हा एकदा दहावी-बारावीच्या परीक्षेत जोरदार कॉप्या सुरु झाल्या आहेत.

Mar 7, 2017, 05:53 PM IST

नक्षल चळवळीला पाठिंबा : साईबाबासह पाच जणांना जन्मठेप

गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयानं दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक जीएन साईबाबा तसंच जेएनयूच्या एका विद्यार्थ्यासह सहा जणांना दोषी ठरवलंय. आज गडचिरोली न्यायालयानं हा महत्वपूर्ण निकाल दिलाय.

Mar 7, 2017, 02:09 PM IST

शिक्षिकेने विद्यार्थ्यांना दिला भाईंकडून दम

डोंबिवली-सागाव येथील जयभारत इंग्लीश शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या दोन मुलांनी शिक्षेकविषयी शाळेच्या भिंतीवर अपशब्द लिहिले होते. याची तक्रार शिक्षिकेने शाळा व्यवस्थापनाकडे केली. 

Mar 2, 2017, 11:06 PM IST

बारावीच्या विद्यार्थ्यांचं गुलाबाचं फुल देऊन स्वागत

पुण्यातल्या भावे हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांचं विशेष स्वागत करण्यात आलं.

Feb 28, 2017, 07:09 PM IST

विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या दोन गटांत हाणामारी

पुणे विद्यापीठात काल संध्याकाळी अभाविप आणि एस.एफ.आय. या दोन विद्यार्थी संघटनांमध्ये हाणामारी झाली. 

Feb 25, 2017, 08:47 PM IST

'उबेर'कडून भारतीय विद्यार्थ्याला सव्वा करोडोंच्या पॅकेजची ऑफर

दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या (डीटीयू) एका विद्यार्थ्याला 'उबेर'ची लॉटरी लागलीय. 

Feb 17, 2017, 04:21 PM IST

विद्यार्थ्यांनी सोलर कुकरच्या सहाय्यानं मॅगी शिजवली

मिरा-भाईंदर महानगरपालिकेतर्फे महापौर चषकाचं आयोजन करण्यात आलं असून यानिमित्तानं पहिल्या दिवशी सूर्यकुंभ उपक्रम राबवण्यात आला. 

Feb 12, 2017, 11:14 PM IST

विद्यार्थ्यांच्या जेवणात पाल, मागासवर्गीय वसतिगृहातील धक्कादायक प्रकार

चेंबूरच्या मागासवर्गीय वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणात पाल सापडल्यानं खळबळ उडालीय.

Feb 12, 2017, 05:29 PM IST

तीन अल्पवयीन मुलांकडून झालेल्या हाणामारीत चिमुरड्याचा मृ्त्यू

मुलांच्या हाणामारीत आणि भांडणात एका चिमुरड्याला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना बेळगावमध्ये घडलीय. 

Feb 10, 2017, 10:11 AM IST

24 तास इम्पॅक्ट, मराठी मुलांच्या मारहाणीच्या चौकशीचे आदेश

मराठी मुलांना दिल्लीत झालेल्या मारहाणीप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

Feb 3, 2017, 09:57 PM IST