व्हायरल व्हिडीओ

Video : बॉयफ्रेंडसोबत फिरणाऱ्या मुलीला गर्लफ्रेंडनं गाठलं, केस धरून बेदम बदडलं

या सर्विस रोडवर संध्याकाळी प्रेमी युगुलांचा राबता असतो. 

Aug 13, 2021, 07:29 PM IST

पाहा, 'बसपन का प्यार'चं Badshah Version; सहदेवचा रॉकिंग अंदाज व्हायरल

बादशाहनं आपल्याच शैलीत हे गाणं तयार केलं आहे.

Aug 11, 2021, 09:58 PM IST

जगातील सर्वात मोठ्या Tyre Graveyard ला आग; अंतराळातून असं दिसतंय धडकी भरवणारं दृश्य

इतक्या भूखंडावर पसरलेल्या या जागेला आग लागली तेव्हा... 

Aug 10, 2021, 09:05 PM IST

Sana Khan मालदीवमध्ये करत होती धमाल, पतीनं येऊन दिला धक्का

चित्रपटांमध्ये वगैरे दाखवतात तसं काहीसं होईल अशी अपेक्षा होती, पण... 

Aug 10, 2021, 08:23 PM IST

भर स्टेडियममध्ये रणवीर सिंगसोबत अभिनेत्याचा 'दोस्ताना'?

त्यानं रणवीरला घट्ट मिठी मारली आणि... 

Aug 9, 2021, 05:03 PM IST

Viral Video: तुम्हालाही लाजवेल 78 वर्षीय आजीबाईंचा धमाकेदार डान्स

सोशल मीडियावर व्हिडीओला अनेकांची पसंती 

Jul 29, 2021, 01:51 PM IST

Cloudburst : निसर्ग कोपतो तेव्हा काय घडतं? पाहा Top 3 व्हिडीओ

काही दिवसांपूर्वीच किन्नौर (Kinnaur) येथे दरड कोसळण्याच्या भयावह घटनेनंतर आता हिमाचल प्रदेशातील (Lahaul Spiti ) लाहौल स्पिती (Spiti Valley) या भागावर निसर्ग नाराज झाल्याचं पाहायला मिळालं आहे. 

Jul 28, 2021, 06:33 PM IST

मेट्रोतील 'त्या' व्हायरल व्हिडीओनंतर महिलांचे 'सेलिब्रेशन ऑन व्हील'

 मेट्रोमध्ये अश्लील डान्स आणि जुगार अड्डा रंगवत कलंकित केलं होतं.

Jan 24, 2021, 03:48 PM IST

धोनीला पत्नी 'माही' म्हणत नाही, तर या नावाने हाक मारते....चाहत्यांनाही आनंद

टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीचा एक गंमतशीर व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओत धोनीची पत्नी धोनीला काय नावाने हाक मारतेय

Jan 28, 2020, 08:58 PM IST

विराट कोहली पाकिस्तानी टीमकडून खेळत असल्याचा व्हिडीओ

पाकिस्तानक़डून ६ सप्टेंबर हा संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. पाकिस्तान भारताविरूद्ध एकही युद्ध अजून जिंकू शकलेला नाही,

Sep 6, 2019, 03:49 PM IST

व्हायरल व्हिडीओतल्या सुजाता आंबी म्हणतात, म्हणून मला आर्मीवाल्यांमध्ये देव दिसला...!

सुजाता आंबी यांनी या सांगितलं की, 'बोट जेव्हा पाण्यातून वाट काढत होती, तेव्हा वाटेत त्यांना साप आडवा आला, पण आर्मीवाल्यांनी त्याला झटकन बाजूला केला. तो आमच्या बोटीत शिरला असता, तर काय झालं असतं?'

Aug 10, 2019, 09:25 PM IST

अनेकांच्या व्हॉटसॅऍप स्टेटसवर आज हा व्हिडीओ...मंदिर, मस्जिद डुब रहे है, आज वर्दी में तो...

एक महिला अनेक दिवसांपासून आपल्या लहान मुलांसह अन्नपाण्यावाचून अडकली होती.

Aug 9, 2019, 09:12 PM IST

Viral Video: 'तोकडे कपटे घालाल तर बलात्कार होणारच...'

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये मुलींच्या कपड्यांवरून प्रश्न उठला जात आहे. 

May 1, 2019, 08:44 PM IST

मुंबईत आरबीआयच्या बिल्डिंगवर हेलिकॉप्टर का घिरट्या घालत होतं?

मुंबईतील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या २५ मजली इमारतीवर, एक हेलिकॉप्टर घिरट्या घालताना दिसलं. यानंतर काही लोक या हेलिकॉप्टरमधून या इमारतीवर उतरले.

Apr 11, 2019, 01:19 PM IST

व्हायरल व्हिडीओ : उदयनराजेंना जाहीर सभेत रडू आलं...

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचं हे काही वर्षापूर्वीच भाषण व्हायरल होत आहे. उदयनराजे भोसले यांच्या व्हिडीओंविषयी तरूणांमध्ये प्रचंड वेड आहे.

Jun 26, 2018, 12:40 PM IST