व्होडाफोन

व्होडाफोनने आणला ९९९ रूपयांत 4G स्मार्टफोन

टेलिकॉम इंडस्ट्रीमधील किंमती आणि डाटा वॉर चा सर्वाधिक फायदा ग्राहकांना मिळत आहे. 

Oct 24, 2017, 04:12 PM IST

व्होडाफोनचा 399 रुपयात 90 जीबी डेटा

मोबाईल कंपन्यांमध्ये ग्राहकांना कमीत कमी पैशांत जास्तच जास्त दिवस जास्त डेटा देण्याची स्पर्धा नाही, तर युद्धच सुरू आहे.

Oct 16, 2017, 11:19 AM IST

वोडाफोनच्या यादीत आहात का? मग तुम्हालाही मिळेल 4GB 4जी डेटा फ्री

आजवर अनेक टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना धमाकेदार ऑफरखाली इंटरनेट डेटा फ्री दिला आहे. यात वोडाफोनचाही समावेश होता. आता मात्र, या वोडाफोनने जरा हटकेच ऑफर लॉंच केली आहे. ही ऑफर त्यांनाच मिळू शकते जे वोडाफोनसाठी काहीसे खास असतील.

Aug 23, 2017, 04:49 PM IST

ग्राहकांची चांदी! दुप्पट डेटा, अनलिमिटेड कॉलिंग; रिलायन्स जिओला टक्कर

येत्या काळात रिलायन्सला टक्कर देण्यासाठी एअरसेल सज्ज झाली आहे. एअरसेलनेही ४१९ रूपयांचा प्लान लॉंच करत ग्राहकांना आकर्षीत करण्याचा प्रयत्न केला आहे.

Aug 12, 2017, 04:47 PM IST

व्होडाफोनचा नवा धमाका, अनलिमिटेड कॉलबरोबर ८४ जीबी डाटा ऑफर

रिलायन्स जिओने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर आणल्यानंतर मोबाईल कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा वाढत आहे. एअरटेल, आयडियानंतर आता व्होडोफोनने जबरदस्त ऑफर आणली आहे. अनलिमिटेड कॉलबरोबर ४ जी ८४ जीबी डाटा ऑफर आणली आहे. ही ऑफर टू जी आणि थ्री जीचा वापर करणाऱ्यांसाठीही मिळू शकते.

Aug 11, 2017, 12:14 PM IST

केवळ ६ रुपयांत अनलिमिटेड थ्रीजी-फोरजी डाटा!

रिलायन्स जिओमुळे मोबाईल कंपन्यांची उडालेली धांदल अजूनही कमी झालेली नाही. ग्राहक टिकवण्यासाठी या कंपन्या खूप दबावाखाली आहेत. त्यासाठी या कंपन्या नेहमी नव्या नव्या ऑफर्स देऊन ग्राहकांना आपल्याकडे टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात दिसतायत. 

Jun 20, 2017, 10:26 AM IST

पाच रुपयांत अनलिमिटेड डाटा, व्होडाफोनची ऑफर!

भारतातली दूसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व्होडाफोननं रमजानच्या निमित्तानं एका धमाकेदार ऑफर जाहीर केलीय. 

Jun 9, 2017, 04:14 PM IST

१९ रुपयांमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, १०० एमबी डेटा

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोननं त्यांच्या प्रिपेड ग्राहकांसाठी नवी ऑफर आणली आहे.

May 25, 2017, 07:23 PM IST

व्होडाफोन ग्राहकांना 36GB 4G डेटा फ्री देणार

4G इंटरनेट डेटा देण्याची स्पर्धा दिवसेंदिवस आणखी तीव्र होत चालली आहे.

Apr 27, 2017, 04:26 PM IST

रिलायन्स जिओचा इंटरनेट स्पीड नक्की किती?

4G इंटरनेट स्पीडमध्ये रिलायन्स जिओ आघाडीवर आहे. ट्रायनं दिलेल्या आकडेवारीमध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे. 

Apr 4, 2017, 05:00 PM IST

आयडिया - व्होडाफोनचे विलिनीकरण, 40 कोटी ग्राहक

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आयडिया आणि व्होडाफोन यांच्या विलिनीकरणला आज आयडीयाच्या बोर्डाने मान्यता दिली.  या विलिनीकरणारमुळे तयार होणारी नवी कंपनी जवळपास 40 कोटी ग्राहकांना सेवा पुरवणार आहे.

Mar 20, 2017, 01:55 PM IST

हे आहेत जिओ, व्होडाफोन, एअरटेल आणि आयडियाचे नवे डेटा प्लॅन

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता व्होडाफोन, एअरटेल आणि आयडियानंही नवे डेटा प्लॅन सुरु केले आहेत. वेगवेगळ्या कंपन्यांच्या या प्लॅनवर एक नजर टाकूयात. 

Mar 5, 2017, 09:03 PM IST

व्होडाफोनची जिओला टक्कर, आणली जबरदस्त ऑफर

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी व्होडाफोन नवी ऑफर घेऊन आलं आहे.

Mar 3, 2017, 11:28 PM IST

तुम्ही कोणत्या मोबाईल कंपनीचा टेरिफ प्लान निवडताय?

जिओच्या प्राईम मेम्बरशीपसाठी रजिस्ट्रेशन 1 मार्चपासून सुरू झालं. सोबत आता जिओच्या सुविधा फ्री राहिलेल्या नाहीत. 

Mar 2, 2017, 01:09 PM IST