शरद पवार

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांना संभ्रम, यामागचं कारण...

राज्यातील सरकारबद्दलच्या शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वारंवार बदलत्या भूमिकेमुळे सगळ्यांना कन्फ्युज केलंय. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्याचं पावसाळी अधिवेशन चालू दिलं नाही. त्यानंतर दहा दिवसांपूर्वीच जेल भरो आंदोलनही केलं. मात्र आता शरद पवारांनी आपली भूमिका बदलली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना शेतकऱ्यांची मानसिकता कारणीभूत असावी की व्यसनाधीनता असा प्रश्न आता शरद पवारांना पडलाय.

Sep 23, 2015, 09:39 PM IST

पवार विचारताय, शेतकरी आत्महत्या का करतोय?

पवार विचारताय, शेतकरी आत्महत्या का करतोय?

Sep 23, 2015, 12:06 PM IST

शरद पवारांनी घेतली पंतप्रधानांची भेट, दुष्काळग्रस्तांच्या मदतीची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. महाराष्ट्रात दुष्काळामुळं अतोनात नुकसान झालं असून केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी पवारांनी पंतप्रधानांकडे केलीय. 

Sep 14, 2015, 09:01 PM IST

सत्तेत असतांना किती धरणं बांधली? विखे पाटलांचा पवारांना सवाल

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे-पाटील यांनी पुन्हा एकदा शरद पवारांना लक्ष्य केलंय. पाणी प्रश्नावर मोर्चा काढणाऱ्या बारामतीकरांनी सत्तेत असताना किती धरणं बांधली? असा सवाल करत मोर्चे काढण्यापेक्षा शेतकऱ्यांना मदत करा, असं आवाहन केलंय. सहकार क्षेत्रावरुनही पवारांना टोला लगावला. 

Sep 13, 2015, 09:58 PM IST

दुष्काळाला शरद पवारच जबाबदार : काँग्रेस

दुष्काळावरून आता विरोधकांमध्येच जुंपण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारच मराठवाड्यातील दुष्काळाला जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप ज्येष्ठ काँग्रेस नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी केलाय. 

Sep 8, 2015, 01:31 PM IST

राज्यातील दुष्काळाला पवारच जबाबदार, बाळासाहेब विखे पाटलांची टीका

बारामतीकरांमुळे राज्याच्या पाणी, वीज आणि ग्रामिण क्षेत्रातील प्रगतीचा खेळ खंडोबा झाला. तीन वेळा मुख्यमंत्री पद,कृषीखाते,पाटबंधारे अशी महत्वाची खाते असूनही सिंचनाचा प्रश्न कसा सुटला नाही. 

Sep 7, 2015, 12:23 PM IST