शरद पवार... बस नामही काफी है!
वयाच्या ८० व्या वर्षीही राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारे नेते...
Nov 22, 2019, 05:03 PM ISTशिवसेनेचे आमदार जयपूरला गेलेच नाही तर...
महाराष्ट्र राज्यात सत्तेस्थापनेचा तिढा सुटण्याचे संकेत मिळत आहेत. महाविकासआघाडीच्या नेतृत्वाखीला सत्ता स्थापन होण्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, कोणताही दगाफटका नको म्हणून शिवसेनेच्या सर्व आमदारांना तातडीने मुंबईत बोलविण्यात आले.
Nov 22, 2019, 03:39 PM ISTमहाविकासआघाडीला डाव्यांपासून समाजवादी पक्षाचा पाठिंबा
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची दुपारी शिवसेनेबरोबर चर्चा होणार आहे. त्याआधी आघाडीची मित्रपक्षांबरोबर बैठक झाली.
Nov 22, 2019, 03:04 PM ISTपवारांकडून मुख्यमंत्री पदावर ट्विस्ट, उद्धव ठाकरे तयार नसतील तर...
मुख्यमंत्री पदाबाबत उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार? हा प्रश्न महत्त्वाचा आहे
Nov 22, 2019, 11:20 AM ISTमुंबई | सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग! उद्धव ठाकरे पवारांच्या निवासस्थानी
मुंबई | सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग! उद्धव ठाकरे पवारांच्या निवासस्थानी
Nov 21, 2019, 11:45 PM ISTसत्तास्थापनेच्या हालचालींना वेग! उद्धव ठाकरे पवारांच्या निवासस्थानी
राज्यातल्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.
Nov 21, 2019, 11:24 PM ISTनवी दिल्ली । काँग्रेस-राष्ट्रवादी ठरलं, महाविकासआघाडीची मुंबईत बैठक
नवी दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादी ठरलं, महाविकासआघाडीची मुंबईत बैठक
Nov 21, 2019, 08:10 PM ISTनवी दिल्ली । काँग्रेस-राष्ट्रवादीचे काय ठरले?, थोरातांनी सांगितले उद्या बैठक
नवी दिल्लीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे काय ठरले?, थोरातांनी सांगितले उद्या बैठक
Nov 21, 2019, 08:05 PM ISTनवी दिल्ली । धर्मनिरपेक्षतेवर काँग्रेस - शिवसेनेची सहमती, राऊतांची प्रतिक्रिया
धर्मनिरपेक्षतेवर काँग्रेस - शिवसेनेची सहमती, राऊतांची प्रतिक्रिया
Nov 21, 2019, 08:00 PM ISTनवी दिल्ली । महाविकासआघाडी बुलेट ट्रेनचे पैसे शेतकरी कर्जमाफी देणार?
महाविकासआघाडी बुलेट ट्रेनचे पैसे शेतकरी कर्जमाफी देणार?
Nov 21, 2019, 07:55 PM ISTनवी दिल्ली । आघाडीच्या बैठकीनंतर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
नवी दिल्लीतील आघाडीच्या बैठकीनंतर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
Nov 21, 2019, 07:45 PM ISTउद्या पवार-ठाकरे भेट, महाविकासआघाडीचा सत्तास्थापनेचा दावा?
राज्यातल्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे.
Nov 21, 2019, 07:34 PM IST