शस्त्रक्रिया

लालूंवर मुंबईत शस्त्रक्रिया होण्याची शक्यता

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्यावर हृदयविकाराची शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. सध्या लालू प्रसाद यादव यांच्यावर एशियन हार्ट इन्स्टीट्यूटमध्ये उपचार सुरू आहेत.

Aug 26, 2014, 04:30 PM IST

अबब! तरुणाच्या तोंडातून काढले 232 दात

 मुंबई: (अमित जोशी, प्रतिनिधी) - बत्तीशी तोडण्याची भाषा करणाऱ्यांसाठी एक बातमी आहे. बुलढाण्याच्या एका 16 वर्षाच्या आसीक गवईच्या तोंडात नेहमीच्या 32 दातांव्यतिरिक्त एक नाही दोन नाही तर तब्बल 232 दात आढळून आले होते. 

Jul 22, 2014, 07:31 PM IST

अबब! त्याच्या पोटात नाणी, ब्लेड, ब्रश आणि पॉलिथीन

लहान मुलांच्या पोटातून अनेकदा सुई, नाणे, सेफ्टी पिन अशा अनेक वस्तू डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे काढल्याचे आपण अनेकदा ऐकले असेलच. पण, अकोल्यातील घटना ऐकून तुम्हाला कुतूहल तर वाटेलच पण धक्काही बसेल. अकोल्यात एका रुग्णाच्या पोटातून चक्क 23 नाणी, ब्लेड, ब्रशचा तुकडा आणि पॉलिथीनची पिशवी निघालीय.

Jun 14, 2014, 02:04 PM IST

अनुष्काच्या `लिप जॉब`वर संतापला विराट!

क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्यात काहीतरी शिजतंय, असं अनेकदा उघड झालंय. आता, तर विराटनं याबद्दल काहीही न बोलताही याची धडधडीत कबुलीच देऊन टाकलीय.

Feb 18, 2014, 03:43 PM IST

मृत्यूंजय : अवघ्या २८व्या वर्षी पचवल्या आठ बायपास!

वय वाढलं की, साधारणपणे हृदयरोगाचा धोकाही वाढतो, मग बायपास सर्जरी करावी लागते... परंतु, नाशिकच्या एका तरूणावर २८ व्या वर्षीच बायपास सर्जरी करावी लागलीय. तीदेखील तब्बल आठ वेळा... एवढ्या बायपास सर्जरी करणारा हा नाशिककर कदाचित जगातील सर्वांत तरूण पेशंट असावा.

Jan 24, 2014, 05:55 PM IST

विनामूल्य ऑपरेशन्स करणारे २२ देवदूत!

इंग्लंडहून आलेले 22 डॉक्टर सध्या औरंगाबादच्या हेडगेवार रुग्णालयात मोफत प्लास्टीक सर्जरी करत आहेत. आतापर्यंत 85 मुलांच्या ओठांचं आणि टाळूचं विनामूल्य ऑपरेशन या डॉक्टर्सनी केलंय..

Oct 6, 2013, 08:41 AM IST

भारतात प्रथमच गुगल ग्लासने शस्त्रक्रिया

जगात दुसऱ्यांदा आणि भारतात पहिल्यांदाच डॉक्टरांनी गुगल ग्लासचा वापर करून दोन यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. चेन्नईतील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये गुगल ग्लासद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आल्या.

Sep 18, 2013, 05:03 PM IST

सुशील कुमार शिंदे ब्रीच कँडीत, आज शस्त्रक्रिया

केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. फुफ्फुसाच्या आजारानं ग्रस्त असल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

Aug 4, 2013, 10:45 AM IST

धडापासून वेगळा झालेला हात त्यानं पुन्हा मिळवला!

अपघात झाल्यानंतर अर्थातच सगळेच गडबडून जातात. पण, प्रसंगावधान राखून तातडीनं उपचार मिळाला तर प्रसंगी प्राण आणि गमावलेले अवयवही परत मिळवू शकतात, हे दिल्लीतील एका घटनेनं सिद्ध केलंय

Jun 27, 2013, 04:05 PM IST

शाहरुख 'लीलावती'मध्ये दाखल...

शाहरुख खान नुकताच मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल झालाय. खांद्याच्या दुखापतीनं त्रस्त झालेल्या शाहरुखवर आज लीलावतीमध्ये शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

May 28, 2013, 02:49 PM IST

न्यूयॉर्कमध्ये आज मनिषावर शस्त्रक्रिया...

बॉलिवूड अभिनेत्री मनिषा कोईराला ही सध्या न्यूयॉर्कमधल्या एका हॉस्पीटलमध्ये कर्करोगावर उपचार घेत आहे. गुरुवारी तिच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे, ही माहिती मनीषाच्या संपर्क अधिकाऱ्यांनी दिलीय.

Dec 6, 2012, 03:08 PM IST

अखेर जुळ्या बहिणींची सुटका...

मध्यप्रदेशातील बैतूल इथं स्तुती आणि आराधना या जुळ्या बहिणांना जणू काय दूसरं जीवनच मिळालंय. जन्मापासूनच एकमेकांना जोडल्या गेलेल्या या बहिणींना वेगळं करण्यासाठी 23 डॉक्टरांना तब्बल 12 तास शर्थीचे प्रयत्न करावे लागलेत.

Jun 21, 2012, 03:09 PM IST