शारदीय नवरात्रि 2023

Navratri 2023 : नवरात्रीत 400 वर्षांनंतर 9 दुर्मिळ योग! 'या' राशींची दसरा दिवाळी होणार मालामाल

Shubh Yog In Navratri : नवरात्रीत तब्बल 400 वर्षांनंतर 9 दुर्मिळ योग जुळून आला आहे. त्यामुळे प्रत्येक दिवस खास योग आहे. याचा फायदा काही लोकांना होणार असून त्यांना आर्थिक लाभ होणार आहे. 

Oct 20, 2023, 05:00 AM IST

Navratri 5th Day 2023 : बंध नात्यांचे...रंग ऋणानुबंधाचे! नवरात्रीचं पाचवं नातं : नणंद वहिनी

Navratri 5th Day 2023  : नवरात्रीचा पाचवा दिवस हा स्कंदमाता देवीची पूजा केली जाते. नवरात्रीचं पाचवं नातं हे नणंद वहिनी...नवरात्रीच्या नऊ दिवसाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक दिवस देवाच्या एका रुपाची पूजा केली जाते. तर वारानुसार रंग परिधान केला जातो. 

Oct 19, 2023, 02:12 PM IST

Navratri 4th Day : बंध नात्यांचे...रंग ऋणानुबंधाचे! नवरात्रीचं चौथ नातं : सासू सूनचं

Navratri 4th Day : नवरात्रीचा चौथा दिवस हा कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. नवरात्रीचं चौथ नातं हे सासू सूनचं...नवरात्रीच्या नऊ दिवसाला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक दिवस देवाच्या एका रुपाची पूजा केली जाते. तर वारानुसार रंग परिधान केला जातो. 

Oct 18, 2023, 01:27 PM IST

Navratri 2023 : 100 वर्षांनंतर नवरात्रीत शश योगासोबत 2 राजयोग! 'या' राशींना आर्थिक लाभासह नशिबाची साथ

Navratri 2023 Rajyog : नवरात्रीत तब्बल 100 वर्षांनंतर शश राजयोगासोबत 2 राजयोग निर्माण झाले आहेत. त्यामुळे काही राशींना आर्थिक लाभासह नशिबाची साथ मिळणार आहे. 

Oct 18, 2023, 12:00 PM IST

Navratri 2023 : नवरात्रीची चौथी माळ! कुष्मांडा देवीची पूजा पद्धत, शुभ मुहूर्त, उपाय आणि मंत्र जाणून घ्या

Navratri 4th Day 2023 : नवरात्रीची चौथी माळ आज असून यादिवशी माता कुष्मांडा देवीची पूजा केली जाते

Oct 18, 2023, 12:05 AM IST

Navratri 3nd Day : बंध नात्यांचे...रंग ऋणानुबंधाचे! नवरात्रीचं तिसरं नातं : घट्ट मैत्रिणीचं

Navratri 3nd Day : नवरात्रीचा तिसरा दिवस हा चंद्रघंटा देवीच्या आराधनेचा असतो. नवरात्रीचं तिसरं नातं हे घट्ट मैत्रिणीचं...

 

Oct 17, 2023, 01:45 PM IST

Navratri 2023 : नवरात्रीची तिसरी माळ! माता चंद्रघंटाची पूजा पद्धत, शुभ मुहूर्त, उपाय आणि मंत्र जाणून घ्या

Navratri 3rd Day 2023 : नवरात्रीची तिसरी माळ मंगळवारी 17 ऑक्टोबरला असून यादिवशी माता चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते. 

Oct 16, 2023, 10:00 PM IST

Navratri 2023 : नवरात्रीत भद्रा योग, बुधादित्य योग आणि शश योग! 'या' राशींच्या लोकांना मिळणार छप्परफाड पैसा

Navratri 2023 : आजपासून नऊ दिवस देवाची आराधना करण्यात येणार आहे. यंदा दुर्मिळ असे योग नवरात्रीत तयार झाले आहेत. हे योग काही राशींच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. 

Oct 15, 2023, 05:00 AM IST