India vs Pakistan : सुपरहिट सामन्यादरम्यान गब्बर-रणवीरची भेट
शिखर धवन, रणवीर सिंहचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Jun 16, 2019, 05:06 PM ISTशेरास सव्वाशेर! शिखर धवनच्या मुलाची फटकेबाजी
नेटकरी म्हणतात, अरे हा तर....
Jun 16, 2019, 09:46 AM ISTअंगठ्याला दुखापत... तरीही धवनची जिद्द कायम
अंगठ्याला दुखापत... तरीही धवनची जिद्द कायम | Despite injury,Shikhar Dhawan Sweats It Out In The Gym
Jun 15, 2019, 04:50 PM ISTWorld Cup 2019 : कपिल देव म्हणतात; 'पंतऐवजी या खेळाडूला मिळायाला हवी होती संधी'
वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये शिखर धवनने शतक झळकावलं.
Jun 13, 2019, 06:24 PM ISTWorld Cup 2019 : टीम इंडियाची ही जोडी पहिल्यांदाच मैदानात उतरणार
वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा तिसरा सामना गुरुवारी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.
Jun 12, 2019, 10:22 PM ISTWorld Cup 2019 : दुखापतग्रस्त शिखर धवन टीम इंडियाच्या सरावासाठी मैदानात
वर्ल्ड कपमध्ये गुरुवारी टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.
Jun 12, 2019, 06:56 PM ISTदुखापतग्रस्त धवनच्या जागी टीममध्ये ऋषभ पंतला संधी
धवनच्या जागेवर कोणाला संधी द्यायाची यावर चर्चा सुरु होती.
Jun 12, 2019, 02:57 PM ISTWorld Cup 2019 : 'हम परों से नही हौसलों से उडते है' म्हणत 'गब्बर'ने वेधलं लक्ष
गब्बर संकटांवर मात करण्यासाठीच सज्ज आहे
Jun 12, 2019, 02:12 PM ISTWorld Cup 2019 : शिखर धवनच्या दुखापतीवरुन गोंधळ सुरुच, बीसीसीआयची पहिली प्रतिक्रिया
वर्ल्ड कपमध्ये रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचवेळी टीम इंडियाचा ओपनर शिखर धवनच्या अंगठ्याला दुखापत झाली.
Jun 11, 2019, 09:25 PM ISTWorld Cup 2019 : 'धवनऐवजी या खेळाडूला संधी द्या'; गावसकर-पीटरसनचा आग्रह
वर्ल्ड कप २०१९ मध्ये टीम इंडियाचा पुढचा सामना गुरुवारी न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.
Jun 11, 2019, 09:08 PM ISTWorld Cup 2019 : शिखर धवनऐवजी या खेळाडूला संधी मिळणार?
वर्ल्ड कपच्या पहिल्या दोन मॅचनंतरच टीम इंडियाला मोठा धक्का लागला आहे.
Jun 11, 2019, 03:58 PM ISTटीम इंडियाला मोठा झटका, गब्बर दुखापतीमुळे बाहेर
वर्ल्डकप स्पर्धा सुरु असताना टीम इंडियाला मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनला दुखापतीमुळे पुढील तीन आठवड्यांसाठी मुकावे लागणार आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी चिंता वाढवणारी बातमी आहे.
Jun 11, 2019, 02:14 PM ISTWorld Cup 2019 : टीम इंडियाचा मोठा विजय, कांगारुंना ३६ रननी लोळवलं
टीम इंडियाने यंदाच्या वर्ल्ड कपमधला लागोपाठ दुसरा विजय मिळवला आहे.
Jun 9, 2019, 11:32 PM ISTWorld Cup 2019 : टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक स्कोअर
वर्ल्ड कप २०१९ च्या आपल्या दुसऱ्याच सामन्यात टीम इंडियाने इतिहास घडवला आहे.
Jun 9, 2019, 07:49 PM ISTWorld Cup 2019 : टीम इंडियाकडून कांगारूंची धुलाई, ऑस्ट्रेलियाला ३५३ रनचं आव्हान
टीम इंडियाच्या बॅट्समननी कांगारूंच्या बॉलरची जबरदस्त धुलाई केली आहे.
Jun 9, 2019, 07:03 PM IST