शुभमन गिल

IND vs PAK सामन्यापूर्वी युवराजने केली शुभमन गिल ची कानउघडणी! म्हणाला 'मी कॅन्सर असताना खेळलो, तुला...',

ICC World Cup 2023 IND vs PAK: टीम इंडियाचा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) याला गुरू युवराज सिंहने (Yuvraj Singh) कॅन्सरची स्टोरी सांगितली अन् भारत-पाकिस्तान सामना खेळण्य़ासाठी स्पुर्ती दिली. 

Oct 13, 2023, 03:03 PM IST

Shubman Gill : टीम इंडियासाठी 'शुभ' संकेत, शुभमन गिलला रुग्णालयातून डिस्चार्ज; 'या' सामन्यापासून खेळणार?

Shubman Gill discharged from hospital : खबरदारीचा उपाय म्हणून रविवारी रात्री शुभमनला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्याला सोमवारी संध्याकाळी सोडण्यात आलंय.

Oct 10, 2023, 03:15 PM IST

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुभमन गिल खेळणार की नाही? रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं!

Rohit Sharma On Shubhman Gill : शुभमन गिल खेळणार का? असा प्रश्न रोहित शर्माला विचारला गेला. त्यावर रोहित शर्माने उत्तर दिलंय. शुभमन गिल ऑस्ट्रेलियाविरुद्ध फिट नसल्याचं रोहित शर्माने सांगितलं आहे. त्यावेळी रोहितने सुचक संकेत दिले.

Oct 7, 2023, 11:42 PM IST

HEALTH : शुभमन गिलला डेंग्यूची लागण, 8 घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

ICC World Cup 2023 : आयसीसी वर्ल्ड कप 2023 (ICC World Cup 2023) ला सुरूवात झाली आहे. या दरम्यान भारतीय संघाचा फलंदाज शुभमन गिलबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Oct 6, 2023, 03:24 PM IST

VIDEO: वर्ल्ड कपआधी हे काय? ऋषभ पंतवर का आली बकऱ्या चारण्याची वेळ, चाहत्यांना धक्का

ICC Wordl Cup 2023 : क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. एकीकडे क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह असताना एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये संभ्रम पसरला आहे. या व्हिडिओत दुखापतग्रस्त ऋषभ पंत चक्क बकऱ्या चरताना दिसत आहे. 

Oct 5, 2023, 01:51 PM IST

Shubman Gill Century : वाह रं पठ्ठ्या! कोणाला जमलं नाही ते शुभमनने करुन दाखवलं

IND vs AUS 2nd ODI :  ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी खणखणीत शतक ठोकलं.

Sep 24, 2023, 05:16 PM IST

IND vs AUS : शुभमनच्या खणखणीत सिक्स पाहून श्रेयस अय्यरही झाला शॉक, पाहा Video

Shreyas Iyer Video : श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध धावांची फडशा पाडला. दोघांनी दोन्ही बाजूंनी आक्रमण सुरू केलं अन् कांगारूंच्या बत्त्या गुल केल्या.

Sep 24, 2023, 03:55 PM IST

ना रोहित ना विराट, सुरेश रैना म्हणतो 'वर्ल्ड कपमध्ये 'हा' खेळाडू ठरणार हुकमी एक्का'

Suresh Raina On Shubman Gill : आशिया चषकात चांगल्या धावा केल्या. त्याला मोठा खेळाडू व्हायचंय. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये शुभमन गिल टीम इंडियासाठी हुकमी एक्का बनू शकतो, असं सुरेश रैना म्हणतो.

Sep 22, 2023, 09:49 PM IST

Sunil Gavaskar : कोणाला पाठीशी घातलं जातंय? यो-यो टेस्ट वादावरून सुनील गावस्करांचे BCCI वर ताशेरे

Sunil Gavaskar : टीम इंडियाकडून यो-यो टेस्टमध्ये सर्वाधिक स्कोर करणारा खेळाडू शुभमन गिल ( Shubman Gill ) होता. दरम्यान यावर आता टीम इंडियाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar ) यांनी मोठं विधान केलं आहे. यो-यो टेस्टचा स्कोर सार्वजनिक करण्यात येणं ही बीसीसीआयसाठी सर्वात वाईट कल्पना असू शकत नाही .क्रिकेट चाहत्यांनी हे जाणून घेतले पाहिजे की, टीममध्ये असा एकही खेळाडू नाही जो फिटनेसच्या निकषांमध्ये बसत नाही.

Sep 8, 2023, 07:33 AM IST

'आता तू निवृत्ती घे अन्...', World Cup मधून डावलल्यानंतर युझी चहलला कुणी दिला सल्ला?

India Squad For World Cup 2023: यंदाचा वर्ल्ड कप भारतात होणार अन् फिरकीमध्ये जोर नसल्याचं दिसत असल्याने आता क्रिडातज्ज्ञांचं टेन्शन वाढलंय. अशातच आता वर्ल्ड कप टीममध्ये सिलेक्ट न झाल्याने यझुवेंद्र चहलला निवृत्ती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे

Sep 5, 2023, 04:48 PM IST

'...म्हणून तुम्हाला संघात स्थान नाही', रोहित शर्मा स्पष्टच बोलला, म्हणाला 'तुम्ही तयार राहिलं पाहिजे'

India Squad For World Cup 2023: वर्ल्ड कपसाठी (World Cup) अखेर भारतीय संघाची (Indian Cricket Team) अखेर घोषणा करण्यात आली आहे. संघात आर अश्विन, युजवेंद्र चहल, संजू सॅमसन, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा यांना संधी देण्यात आलेली नाही. दरम्यान, कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) खेळाडूंची निवड करण्यामागची कारणं सांगितली आहेत.

 

Sep 5, 2023, 02:24 PM IST

वर्ल्डकपसाठी अशी असेल रोहितसेना; BCCI कडून 15 खेळाडूंच्या टीमची घोषणा

India Squad For World Cup 2023: बीसीसीआयने आगामी वनडे वर्ल्डकपसाठीच्या टीमची घोषणा केली आहे. यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला हा वर्ल्डकप खेळायचा आहे. 

Sep 5, 2023, 01:35 PM IST

Asia Cup: अन् 9 मिनिटात शुभमन गिलची संघात एन्ट्री; सोशल मीडियावर का होतोय ट्रोल? जाफरनेही साधली संधी

Asia Cup 2023: बीसीसीआयने आशिया कप 2023 साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. 17 सदस्यांच्या या संघाचं नेतृत्व रोहित शर्माकडे असणार आहे. दरम्यान, संघाची घोषणा करताना ब्रॉडकास्टरने एक मोठी चूक केली, ज्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. 

 

Aug 21, 2023, 05:45 PM IST

IND vs WI 5th T20: निर्णायक सामन्यात भारताने जिंकला टॉस; पाहा दोन्ही संघाची Playing XI

India vs West Indies 5th T20: भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये शेवटचा टी 20 सामना खेळवला जात आहे. दोन्ही संघांसाठी ‘करो या मरो’ असा असेल. या सामन्यात भारताने टॉस जिंकला आहे.

Aug 13, 2023, 07:44 PM IST