शेतकरी

शेतकऱ्यांना कर्ज वाटल्याच्या फोटोमागचं सत्य

बातमीतला हा फोटो व्हॉटस अॅपवर दोन दिवसात चांगलाच व्हायरल झालाय. मोदींनी पाचशे, हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर, कर्नाटकातील नेत्यांनी शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज वाटप केल्याची, चर्चा चांगलीच रंगली. 

Nov 10, 2016, 05:40 PM IST

शेतकऱ्यांनो इतरांच्या नोटा बदलवण्याच्या भानगडीत पडू नका!

जुन्या हजार-पाचशेच्या नोटा चलनात बाद केल्यानंतर, काही शेतकऱ्यांकडे व्यापाऱ्यांनी नोटा बदलवून देण्याचा तगादा लावला आहे. शेतकरी त्यांच्या अकाऊंटवर ५०० आणि १००० रूपयाच्या नोटा भरतील, किंवा त्यांच्या नावाने बदलून देतील, असं काही व्यापाऱ्यांना वाटतंय.

Nov 10, 2016, 01:55 PM IST

मंत्री झाल्यानंतर सदाभाऊंची भाषा बदलली?

शेतक-यांचं रांगडं नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे सदाभाऊ खोत आता युती सरकारात मंत्री झालेत.

Nov 6, 2016, 11:35 PM IST

'सरकार म्हणजे फक्त स्वप्नांची मालिका अन् घोषणांचा पाऊस'

आत्महत्याग्रस्त शेतकरऱ्यांच्या कुटुंबाला एक लाख ऐवजी ५ लाख रूपये मदत देण्याचा कोणताही निर्णय राज्य सरकारच्या विचाराधीन नसल्याचं माहिती अधिकारात समोर आलंय. अशा प्रकारे राज्य सरकारनं आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा चालवली असल्याचा आरोप, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय.

Nov 5, 2016, 07:25 PM IST

नाशकातल्या शेतकऱ्यांचा कौल कुणाला मिळणार?

शेतकऱ्यांचा जिल्हा असलेल्या नाशिक जिल्ह्यातील भगूर, सटाणा, सिन्नर, येवला, नांदगाव, मनमाड या सहा नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. नाशिक महापालिकेच्या निवडणुकीपूर्वीच जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आलाय. शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे असून शेतकरीच या निवडणुकांत निर्णायक भूमिका वठविणार आहेत.

Nov 3, 2016, 12:09 AM IST

ऊसदरासाठीची पहिली बैठक निष्फळ, संघर्ष पुन्हा अटळ?

कोल्हापुरात ऊस दरासाठी बोलवली पहिली बैठक निष्फळ ठरली आहे.

Oct 30, 2016, 09:16 PM IST

अक्षयची संवेदनशीलता बनलीय शेतकऱ्यांचा आधार!

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्याचा निर्धार बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनं केलाय.    

Oct 26, 2016, 05:28 PM IST

पीक विमाने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू

धुळे जिल्ह्यात पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ न मिळता त्यांच्या डोळ्यात अश्रू आलेत. बळीराजाच्या आशा-आकांक्षांवर पाणी फिरलंय. शेतकऱ्याला विम्याची अद्याप एक दमडीही मिळालेली नाही. 

Oct 25, 2016, 08:17 PM IST