शेतकरी

नुसत्या जाहिराती सुरू आहेत, कर्जमाफी कुठे आहे? : उद्धव ठाकरे

कर्जमाफीबाबत सरकारच्या नुसत्याच मोठ्या जाहिराती सुरु आहेत. कर्जमाफी कुठे आहे, असा सवाल विचारत शेतकही अजूनही कर्जमाफीपासून वंचितच असल्याची टीका, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Nov 12, 2017, 10:52 PM IST

अवकाळी पावसाचा द्राक्ष पिकाला फटका

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुचा जोरदार फटका द्राक्ष पिकांना बसला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. निफाड तालुक्यातील द्राक्षांच्या नुकसानीचा आकडा करोडो रुपयांच्या घरात पोहोचलाय आहे. तर, निफाड तालुक्यातील कारसूळ, नारायण टेंभी आणि बेहेड या गावांतील द्राक्षबागांचेही मोठे नुकासन झाले आहे.

Nov 12, 2017, 10:38 PM IST

नाशिक | अवकाळी पावसाचा द्राक्ष पिकांना फटका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 12, 2017, 08:25 PM IST

नांदेड | सहा वर्षात एकाच कुटुंबातल्या तीन शेतकऱ्यांची आत्महत्या

नांदेड | सहा वर्षात एकाच कुटुंबातल्या तीन शेतकऱ्यांची आत्महत्या

Nov 12, 2017, 07:31 PM IST

नाशिकच्या बळीराजाचे प्रश्न अर्थखात्यासमोर मांडणार: शरद पवार

शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी प्रयत्न सुरु असून अर्थ खात्यातील अधिकाऱ्यांसामोर नाशिकच्या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार असल्याची ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

Nov 12, 2017, 07:05 PM IST

वेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून 25 हजार रूपयांचे प्रोत्साहन

'हे माझं सरकार' या पंचलाईनसोबत आपल्या प्रतीमेबाबत जोरदार मोहीम सुरू केलेल्या फडणवीस सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना नवे अश्वासन दिले आहे. वेळेत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून प्रोत्साहनपर 25 हजार रूपयांची रक्कम देणार असल्याचे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच म्हटले आहे.

Nov 12, 2017, 06:24 PM IST

'प्रत्येक आंदोनकर्ता शेतकरी, मुख्यमंत्र्याना राष्ट्रवादीचा वाटतो'-पवार

 मंत्रालयावर आत्महत्येचा प्रयत्न करणारा युवक हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, असा आरोप होत आहे, यावर शरद पवारांनी हे वक्तव्य केलं आहे.

Nov 11, 2017, 03:38 PM IST

समृद्धी महामार्गविरोधात शेतकरी राज ठाकरेंकडे

 समृद्धी महामार्ग जमीन अधिग्रहण अन्यायकारक असल्याचं यावेळी शेतकऱ्यांनी राज ठाकरे यांना सांगितलं.

Nov 10, 2017, 02:55 PM IST

धक्कादायक, औषध फवारणीत शेतकऱ्यांचा मृत्यू पण...विषाचा अंश नाही!

 कीटकनाशक फवारणीमुळे मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या रक्तामध्ये विषाचा अंश आढळलेला नाही. ३५ विषबाधितांचे नमुने जिल्हा रुग्णालयाने अमरावतीच्या फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठविले होते. त्या अहवालांमध्ये विषाचा अंश आढळला नव्हता. 

Nov 9, 2017, 09:49 PM IST

नाशिक | शेतकरी विषबाधेने हादरले नाशिक

नाशिक | शेतकरी विषबाधेने हादरले नाशिक

Nov 9, 2017, 08:14 PM IST

जालना | नोटबंदीमुळे शेतकऱ्यांच्या समस्येत वाढ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Nov 8, 2017, 05:20 PM IST