श्रीनगर

राज्याचा दर्जा मिळाल्याशिवाय विधानसभा निवडणूक लढवणार नाही- ओमर अब्दुल्ला

गेल्या वर्षी जम्मू-काश्मीर दोन केंद्र शासित प्रदेशात विभागलं गेलं होतं.

Jul 28, 2020, 10:55 AM IST

जम्मू-काश्मीर : श्रीनगरच्या सीमेवर सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांना केले ठार

जम्मू-काश्मीरमधील  (Jammu & Kashmir) दहशतवाद्यांविरुद्ध भारतीय लष्कराने मोठी कारवाई सुरु केली आहे.  

Jul 25, 2020, 12:25 PM IST

जम्मू-काश्मीर : सोपोरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

या भागात अद्याप सर्च ऑपरेशन सुरु आहे.

Jun 25, 2020, 12:05 PM IST

काश्मिरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलाचे मोठे यश

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले.

May 30, 2020, 12:29 PM IST

कुरापती सुरुच; जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलावर ग्रेनेड हल्ला; ६ जण जखमी

मार्केटमध्ये एका रेशन डेपोजवळ दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला.

May 5, 2020, 04:55 PM IST

काश्मिरी विद्यार्थ्यांकडून आयसोलेशनला विरोध; विमानतळावर तोडफोड

विद्यार्थ्यांकडून विमानतळावर तोडफोड करण्यात आली.

Mar 22, 2020, 01:02 PM IST

Jammu Kashmir : सुरक्षा दलाकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलाने हत्यारं जप्त केली आहेत.

Feb 22, 2020, 09:29 AM IST

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारतीय सैन्याचं चोख प्रत्युत्तर

पुंछ जिल्ह्यातील मेंढर सेक्टरमध्ये गोळीबार...

Jan 18, 2020, 04:55 PM IST

श्रीनगरमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याला जिवंत अटक

सुरक्षादलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, डार श्रीनगरमध्येच लपून बसला होता

Jan 4, 2020, 11:47 AM IST

नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार; दोन जवान शहीद

सर्च ऑपरेशनदरम्यान जवानांना वीरमरण

Jan 1, 2020, 09:59 AM IST