संजय दत्त

पॅरोल रजेतही संजय दत्तला मुदतवाढ...

पॅरोलवर सुटून तुरुंगाबाहेर आलेल्या संजय दत्तला आणखी मोठा दिलासा मिळालाय. संजयला आणखी १४ दिवसांची मुदतवाढ मंजूर करण्यात आलीय.

Oct 13, 2013, 07:28 PM IST

संजय दत्त बाहेर... १४ दिवसांच्या `पॅरोल`वर!

येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असलेला बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याची आज ‘पॅरोल’वर सुटका करण्यात आलीय. १४ दिवसांची संचित रजा त्याला मंजूर करण्यात आलीय.

Oct 1, 2013, 12:32 PM IST

संजय दत्तचा पुण्यातला आजचा कार्यक्रम रद्द!

बालगंधर्वमध्ये आज होणारा संजय दत्तचा `महाराष्ट्राचे सांस्कृतिक दर्शन` हा सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आलाय. सुरक्षेच्या कारणामुळंच हे पाऊल उचलण्यात आल्याचं कारागृहाच्यावतीनं स्पष्ट करण्यात आले.

Sep 26, 2013, 03:10 PM IST

तुरूंगातील कार्यक्रमात संजू बाबा अभिनेता

सध्या तुरूंगात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त एका नाटकात भूमिका करणार आहे. कार्यक्रमाची पटकथा आणि निर्मिती तुरूंगातील कैद्यांचीच आहे.

Sep 24, 2013, 07:16 PM IST

संजूबाबाचा पॅरोल रजेच्या अर्जावर निर्णय तूर्तास लांबला!

आपली पत्नी मान्यता हिच्या आजारपणाचं कारण पुढे करून संजय दत्तनं पॅरोलसाठी अर्ज दाखल केलाय. परंतु या अर्जावर देण्यात येणारा निर्णय आता पुढे ढकलण्यात आलाय.

Sep 18, 2013, 12:19 PM IST

फिल्म रिव्ह्यू : प्राण नसलेला ‘जंजीर’!

बॉलिवूडमधील अमिताभ बच्चनची ओळख निर्माण करणाऱ्या जंजीर या चित्रपटाचा रिमेक शुक्रवारी रिलीज झाला. या चित्रपटात वेगळं काही तरी करण्याचा प्रयत्न दिग्दर्शक अपूर्व लखिया यांनी केलाय मात्र हा प्रयत्न सपशेल फसलाय.

Sep 7, 2013, 04:57 PM IST

`जंजीर`चा `प्राण`, संजय दत्तचा `शेरखान`

बॉलिवूडमध्ये सध्या ‘जंजीर’ सिनेमाची आणि त्यातील गाण्यांची खूपच चर्चा सुरु आहे. प्रियांका चोप्राच्या ‘पिंकी’ आयटम साँगनंतर संजूबाबाचाही एक वेगळा लूक या सिनेमात पाहायला मिळणार आहे. सिनेमात शेरखान बनलेल्या संजय दत्तने कव्वालीवर नाच केला आहे.

Sep 5, 2013, 09:08 PM IST

संजय दत्तचं नवं 'नाटक'; बालगंधर्व रंगमंदिरातही हिरोगिरी!

गेली अनेक वर्षे रुपेरी पडदा गाजवणाऱ्या संजय दत्तची हिरोगिरी आता बालगंधर्व रंगमंदिराच्या रंगमंचावरही दिसणार आहे. येरवडा जेलमधील कैद्यांचा सहभाग असलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात संजय दत्त महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.

Sep 5, 2013, 03:05 PM IST

‘मुन्नाभाई’ला दिलासा मिळणार?

येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला मुन्नाभाई अर्थात बॉलिवूड अभिनेता संजय दत्त यानं विभागीय आयुक्त कार्यालयात पॅरोलसाठी अर्ज दाखल केलाय. या अर्जांवर पोलिसांकडून मत आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.

Aug 20, 2013, 08:07 AM IST

दुसऱ्यांदा संजयचा वाढदिवस तुरुंगात!

येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याचा आज वाढदिवस... आज संजय दत्त दुसऱ्यांदा आपला वाढदिवस तुरुंगातच साजरा करणार आहे.

Jul 29, 2013, 02:08 PM IST

संजय दत्तला सुप्रीम कोर्टाचा दणका

बेकायदा शस्त्रे बाळगल्याप्रकरणी सध्या पुण्याच्या येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त याची क्युरेटिव्ह याचिका आज सुप्रीम कोर्टाने फेटाळली.

Jul 23, 2013, 08:30 PM IST

संजूबाबा आजारी, मुंबईला हलविणार

शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असलेला बॉलीवूड अभिनेता संजय दत्त याची प्रकृती बिघडली आहे.

Jul 23, 2013, 02:15 PM IST

तुरुंगात संजूबाबा करतोय कागदी पिशव्या!

एका चित्रपटासाठी करोडो रुपये घेणारा बॉलिवूड स्टार मुन्नाभाई अर्थात संजय दत्त सध्या येरवडा तुरुंगात वर्तमानपत्रापासून कागदी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण घेत आहे.

Jul 12, 2013, 09:20 PM IST

संजूबाबाचा ‘पोलिसगिरी’ पाहून रडली मान्यता दत्त

संजय दत्तची प्रमुख भूमिका असलेला पोलिसगिरी हा सिनेमा आज सर्वत्र प्रदर्शित झाला...नुकतंच या सिनेमाचं स्क्रीनिंगही पार पडलं..यावेळी संजूबाबाला सा-यानीच मिस केलं...पाहुया त्याचाच रिपोर्ट

Jul 5, 2013, 09:01 PM IST

संजूबाबा करणार उत्तराखंड पीडितांना मदत?

अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी सध्या पुण्याच्या येरवडा तुरुंगात असलेला कैदी आणि अभिनेता संजय दत्त हा सुद्धा उत्तराखंड पीडितांची दशा ऐकून हेलावून गेलाय

Jul 2, 2013, 11:44 AM IST