सचिन तेंडुलकर

सचिनकडे जेव्हा टॅक्सीला पैसेच नव्हते - तेंडुलकर

सचिन तेंडुलकरने म्हटलंय, एकदा पुण्यावरून मुंबईत परतल्यानंतर रेल्वेस्थानकावरून घरी जाण्यासाठी कॅबला देण्यासाठी जवळ पैसेच नव्हते.

Apr 26, 2016, 11:18 PM IST

सचिननं त्यांच्याबरोबर साजरा केला वाढदिवस

मास्टर-ब्लास्टर सचिननं आपला 43 वा वाढदिवस साजरा केला. त्यानं आपला वाढदिवस एमआयजी क्रिकेट क्लबमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांबरोबर क्रिकेट खेळत साजरा केला.

Apr 24, 2016, 10:40 PM IST

सचिन तेंडुलकरचा पहिला इंटरव्ह्यू

सचिन तेंडुलकर याचा इंटरव्ह्यू आज खूप कमी लोकांनाच मिळाला असेल. क्रिकेट जगतातील एक मोठं नाव असणाऱ्या सचिन तेंडुलकरने वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला आणि पहिल्याच मॅचमध्ये जबरदस्त खेळी करत आपला करिष्मा शेवटपर्यंत कायम ठेवला.

Apr 24, 2016, 04:55 PM IST

सचिन तेंडुलकरच्या टॉप 10 इनिंग्स

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज 43 वा वाढदिवस आहे. क्रिकेटच्या इतिहासातले जवळपास सगळेच रेकॉर्ड सचिनच्या नावावर आहेत. 

Apr 24, 2016, 04:40 PM IST

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 43वा वाढदिवस

तमाम क्रिकेटचाहत्यांचा देव असलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचा आज 43वा वाढदिवस. 

Apr 24, 2016, 08:05 AM IST

देवनार डंपिंग ग्राऊंडप्रश्नी सचिन तेंडुलकरने घेतली पालिका आयुक्तांची भेट

चेंबूर जवळील देवनार डंपिंग ग्राऊंडप्रश्नी माजी क्रिकेटपटू आणि खासदार सचिन तेंडुलकरनं, महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याशी चर्चा केली. 

Apr 22, 2016, 08:19 PM IST

सचिनच्या त्या ऐतिहासिक खेळीला 18 वर्ष पूर्ण

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं क्रिकेटमधले जवळपास सगळेच विक्रम केले आहेत.

Apr 22, 2016, 03:58 PM IST

दुष्काळ निवारणासाठी क्रिकेटच्या देवाची बॅटिंग

मराठवाड्यातल्या दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. दुष्काळामुळे मोठ्या प्रमाणावर मराठवाड्यातून स्थलांतर होत आहे.

Apr 21, 2016, 10:40 PM IST

विनोद कांबळीचा सचिनवर पुन्हा वार

विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर यांच्या मैत्रीबद्दल आपण नेहमीच ऐकलं आहे.

Apr 14, 2016, 04:53 PM IST

सचिन तेंडुलकरच्या जीवनावरील सिनेमाचा पहिला टीझर

बहुचर्चित ‘सचिन ए बिलियन ड्रिम्स’  या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर आधारित सिनेमाचा टिझर आज रिलीज करण्यात आला. 

Apr 14, 2016, 03:03 PM IST

सचिन तेंडुलकरचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर

बॉलीवूडमध्ये सध्या बायोपिक्सची चांगलीच चलती आहे. मेरी कॉम, भाग मिल्खा भाग, नीरजा, अझर आणि एम.एस.धोनी या सिनेमांच्या यादीत आता आणखी एका सिनेमाची भर पडलीय.

Apr 12, 2016, 08:16 AM IST

केरळच्या अग्नितांडवाने हादरलो- सचिन तेंडुलकर

केरळच्या अग्नितांडवाने हादरलो, असल्याचं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे. केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील परावौरमधील पुट्टींगल मंदिर आवारातील ही घटना आहे. रविवारी पहाटे येथे भीषण आग लागली. आतापर्यंत १०९ जणांचा मृत्यु झाला आहे, तर ३०० जण जखमी झाले आहेत.

Apr 10, 2016, 11:34 PM IST