मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं दिल्या होळीच्या शुभेच्छा
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं दिल्या होळीच्या शुभेच्छा
Mar 24, 2016, 08:38 PM ISTमास्टर ब्लास्टरने सर्वांना दिल्या होळीच्या शुभेच्छा
मुंबई : भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात ज्याला क्रिकेटचा देव मानलं जातं त्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने समस्त देशवासीयांना होळीच्या शुभेच्या दिल्या आहेत.
Mar 24, 2016, 12:08 PM ISTविराट सचिनपेक्षाही मोठा मॅच विनर?
एक वेळ होती, जेव्हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं ग्लॅमर होतं, तसंच ग्लॅमर आता टीम इंडियात विराट कोहलीला आहे. यात कोणतीही शंका नाही की, यावेळेस आता मॅच विनर विराट कोहली आहे. पण विराट सचिनपेक्षाही मोठा मॅच विनर आहे का?
Mar 20, 2016, 03:54 PM ISTराष्ट्रगीतासाठी बिग बींनी मानधन घेतले नाही, गांगुलीचे स्पष्टीकरण
इडन गार्डनवर भारत आणि पाकिस्तान सामन्यापूर्वी बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या भारदस्त आवाजात राष्ट्रगीत म्हटले होते.
Mar 20, 2016, 02:57 PM ISTअर्शी खान v/s कंदील बलोच
भारत आणि पाकिस्तानच्या या दोन मॉडले सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. या दोन्ही मॉडेल पाकिस्तानचा कर्णधार शाहीद आफ्रीदीसाठी वेड्या आहेत. अर्शी खान भारतात राहणारी तर कंदील बलोच पाकिस्तानात राहणारी आहे.
Mar 20, 2016, 02:28 PM ISTपाकिस्तानच्या पराभवानंतर 'ती' मॉ़डेल ढसाढसा रडली
टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान जिंकल्यास न्यूड डान्स करेन असे म्हणणाऱ्या मॉडेल कंदील बलोचने पाकिस्तानच्या पराभवानंतर आफ्रीदीवर जोरदार ताशेरे ओढले.
Mar 20, 2016, 01:32 PM ISTविराटने सामना हिरावून घेतला - आफ्रीदी
इडन गार्डनवर झालेल्या सामन्यात पराभूत झालेला पाकिस्तानचा कर्णधार शाहिदी आफ्रीदीने सामना संपल्यानंतर विराट कोहलीच्या खेळीचे मोठे कौतुक केले.
Mar 20, 2016, 12:12 PM ISTपराभवावर पाकिस्तानच्या चाहत्यांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 20, 2016, 10:34 AM ISTपाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराटचा सचिनला खास सॅल्यूट
पाकिस्तानविरुद्धच्या ऐतिहासिक सामन्यात सहा विकेट राखून विजय मिळवत टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्ताविरुद्धच्या विजयाची मालिका कायम ठेवली. आतापर्यंत टी-२० वर्ल्डकपमध्ये या दोन्ही संघादरम्यान पाच सामने झालेत. हे सर्व पाचही सामने भारताने जिंकलेत.
Mar 20, 2016, 08:31 AM ISTLive update - भारत वि. न्यूझीलंड, टी-२०
भारत न्यूझीलंड सामनाचे लाइव्ह अपडेट...
Mar 15, 2016, 07:53 PM ISTपाहा लाइव्ह स्कोअर - भारत वि. न्यूझीलंड
भारत वि. न्यूझीलंड सामन्याला सुरूवात
Mar 15, 2016, 07:04 PM ISTसेमी फायनलमधील संघाबाबत सचिनची भविष्यवाणी
क्रिकेटचा देव मास्टर ब्लासटर सचिन तेंडुलकर याने यंदाच्या टी २० क्रिकेट वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्य कोणते चार संघ असतील याबाबत भविष्य वाणी केली आहे.
Mar 15, 2016, 06:01 PM IST'हा असेल टी 20 वर्ल्ड कपचा गेम चेंजर'
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं टी 20 वर्ल्ड कपच्या गेम चेंजर खेळाडूविषयी भविष्यवाणी केली आहे.
Mar 14, 2016, 08:02 PM ISTसचिन तेंडुलकरचे हे ३ अप्रतिम सिक्स
क्रिकेटचा बादशाह सचिन तेंडूलकर याचा खेळ पाहण्यासाठी जगातील अनेक चाहते उत्सूक असायचे. सचिनचा प्रत्येक शॉट हा क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचा क्षण असायचा.
Mar 14, 2016, 01:59 PM ISTसचिननं काढली ब्रेट लीची पिसं
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर ब्रेट ली यांच्यामधली जुगलबंदी नेहमीच पाहण्यासारखी असायची.
Mar 11, 2016, 03:39 PM IST