सचिनचा ट्विटरवरुन चाहत्यांशी संवाद
भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने हिंदू नववर्षांच्या दिवशी ट्विटरवरुन चाहत्यांशी संवाद साधला.
Apr 10, 2016, 12:16 PM ISTमास्टर ब्लास्टर सचिनच्या मराठमोळ्या शुभेच्छा
मुंबई : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर जागतिक कीर्तीचा खेळाडू असला तरी आपल्या प्रथा परंपरा विसरलेला नाही.
Apr 8, 2016, 02:04 PM ISTबारामती- उद्घाटनावेळी काय म्हणाला सचिन तेंडुलकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 6, 2016, 04:38 PM ISTबारामतीत सचिन, राहाणे, आगरकर यांच्या उपस्थितीत क्रिकेट स्टेडियमचे लोकार्पण
बारामतीमध्ये आज भारतररत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमचा लोकार्पण सोहळा झाला. या उद्घाटन सोहळ्यासाठी क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, वसिम जाफर, अमोल मुजुमदार, अजित आगरकर हे खेळाडू उपस्थित होते.
Apr 6, 2016, 01:44 PM ISTक्रिकेटमधला सगळ्यात जबरदस्त सेल्फी
सेल्फी काढण्याचा ट्रेन्ड सध्या जबरदस्त जोरात सुरु आहे. क्रिकेटरही या ट्रेन्डपासून कसे मागे राहतील.
Apr 1, 2016, 08:06 PM ISTजे सचिनसोबत झालं तेच कोहलीसोबतही झालं
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं भारताचा पराभव केला. या पराभवामुळे सव्वाशे कोटी भारतीयांचं स्वप्न भंगलं.
Apr 1, 2016, 05:23 PM ISTसचिन तेंडुलकरला पडलं 'मेक इन इंडिया'चं स्वप्न
मुंबई : क्रिकेट विश्वातील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारताबद्दल एक स्वप्न पाहिलंय.
Apr 1, 2016, 10:36 AM ISTविराट आणि सचिनची तुलना नको: लता मंगेशकर
सचिन तेंडुलकरची तुलना विराट कोहलीशी करण्यात येऊ नये, असं मत गायिका लता मंगेशकर यांनी व्यक्त केले आहे.
Mar 31, 2016, 03:43 PM ISTवेस्ट इंडिज विरुद्धच्या 'त्या' मॅचनंतर हमसून हमसून रडला होता सचिन!
आज टी20 वर्ल्डकपमध्ये भारत विरुद्ध वेस्ट इंडिजचा सेमीफायनल मुकाबला रंगणार आहे. पण, या मॅचसोबतच काही जुन्या आठवणीही क्रिकेट रसिकांच्या मनात कायम आहेत.
Mar 31, 2016, 01:03 PM ISTसचिन तेंडुलकरची 'डी लिट' पदवी डिलीट?
मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात हरीतक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना डी लिट पदवी देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. मात्र, ही घोषणा वादात सापडण्याची शक्यता आहे.
Mar 30, 2016, 11:32 PM ISTVIDEO : विराट तोडणार माझा रेकॉर्ड... सचिनची भविष्यवाणी
टी२० वर्ल्डकपमध्ये भारताची 'विराट' विजयासह घोडदौड सुरूच आहे... या वर्ल्डकपमध्ये बऱ्याचदा भारतीय क्रिकेटर विराट कोहली याची तुलना क्रिकेटचं दैवत मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरशी केली गेली... आणि ते साहजिकच होतं...
Mar 29, 2016, 04:39 PM ISTविराटबद्दल तुम्हांला माहीत नसलेल्या ९ गोष्टी
भारताचा तडाखेबंद फलंदाज विराट कोहली बद्दल अशा ९ गोष्टी ज्या प्रत्येक भारतीयांना माहिती पाहिजे.
Mar 28, 2016, 10:14 PM IST'विराट सचिनपेक्षा ग्रेट'
रनचा पाठलाग करताना विराट कोहली हा सचिनपेक्षा ग्रेट आहे, असं वक्तव्य भारताचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीनं केलं आहे.
Mar 28, 2016, 09:04 PM ISTआफ्रिदीने जाता जाता केलं विराटचं कौतूक
ऑस्ट्रेलिया विरोधात पराभव स्विकारावा लागल्यानंतर पाकिस्तानचं वर्ल्डकप मधलं आव्हान संपूष्टात आलं आहे. मात्र जाता जाता आफ्रिदीने विराट कोहलीचं कौतूक केलं आहे.
Mar 25, 2016, 09:22 PM IST