सचिनला नडला तो संपला !
सचिन तेंडुलकर म्हणजे करोडो क्रिकेट रसिकांसाठी देव. क्रिकेटच्या जगतामधली सगळीच रेकॉर्ड सचिननं बनवली आहेत.
Mar 10, 2016, 05:42 PM ISTसचिनची हार्दिक पंड्याबाबतची भविष्यवाणी खरी ठरली
युवा क्रिकेटपटूंसाठी सचिन नेहमीच मदतीचा एक हात पुढे करत असतो. त्यांना सतत चीअर अप करत असतो. भारतीय संघात सध्या चांगली कामगिरी करत असलेल्या हार्दिक पांड्याबद्दल गेल्या वर्षी सचिनने एक भविष्यवाणी केली होती आणि चक्क ती खरीही ठरली.
Mar 9, 2016, 09:47 AM ISTसचिन, रेखा, अख्तर यांच्याकडे कोट्यवधींचा निधी पडून
सचिन, रेखा, अख्तर यांच्याकडे कोट्यवधींचा निधी पडून
Mar 8, 2016, 09:43 PM ISTव्हिडिओ : न्यूझीलंडविरूद्ध सचिनने तडकावल्या २७ चेंडूत ७२ धावा
क्रिकेटचा देव असलेला सचिन तेंडुलकर याच्या अनेक खेळी आपल्या डोक्यात घर करू आहेत.
Mar 8, 2016, 06:59 PM IST'सचिन-सचिन आहे, विराट नाही'
पाकिस्तानच्या ट्वेंटी-20 संघाचा कर्णधार शाहिद आफ्रिदीने म्हटले आहे, "मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची जागा सध्या कोणताच क्रिकेटपटू घेवू शकत नाही. म्हणून विराट कोहलीची मास्टर ब्लास्टरबरोबर तुलना करणे चुकीचे आहे", असे देखील आफ्रिदीने म्हटलंय.
Mar 7, 2016, 10:09 AM ISTसचिन तेंडुलकरचं महापालिका आयुक्तांना पत्र
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2016, 10:25 PM ISTसचिन तेंडुलकरचं महापालिका आयुक्तांना पत्र
मास्टर ब्लास्टर आणि राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकरने देवनार डंपिंग ग्राऊंडप्रकरणी महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांना पत्र पाठवलंय.
Mar 3, 2016, 08:57 PM ISTदेवनार डंम्पिंग ग्राऊंडप्रकरणी कायमस्वरुपी तोडगा : सचिन तेंडुलकर
सचिन तेंडुलकर
Mar 3, 2016, 05:51 PM ISTद्रविडकडून सचिनची नक्कल
राहुल द्रविडची ओळख म्हणजे शांत आणि सभ्य कोणाच्याही वाटेला न जाणारा खेळाडू.
Mar 3, 2016, 04:30 PM ISTदेवनार डंम्पिंग ग्राऊंडप्रकरणी कायमस्वरुपी तोडगा हवा : सचिन तेंडुलकर
सचिननं देवनार डंपिंग ग्राऊंडवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची विनंती केली आहे.
Mar 3, 2016, 03:25 PM IST'मन की बात'मधून सचिनच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 28, 2016, 02:29 PM IST'मन की बात' मध्ये यंदा सचिन आणि विश्वनाथन आनंद
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'मन की बात' आज खास असणार आहे.
Feb 28, 2016, 09:55 AM ISTक्रिकेटच्या देवाकडून मराठवाड्याच्या दुष्काळाची दखल
मराठवाड्यातल्या दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. मराठवाड्याच्या या दुष्काळाची दखल क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरनंही घेतली आहे
Feb 21, 2016, 04:28 PM ISTसचिन मैदानावर येण्याआधीचा एक दुर्मिळ क्षण
क्रिकेट जगतातील सर्वात मोठं नाव असणाऱ्या सचिन तेंडुलकरला संपूर्ण जगातून मोठा मान सन्मान नेहमी मिळतो. सचिन तेंडुलकर मैदानावर खेळण्यासाठी येतांना सगळ्यांनी पाहिलं असेल पण मैदानावर येण्याआधीचा आतमधला हा व्हिडिओ कदाचित पहायला मिळत असेल. लॉर्डच्या मैदानावर बॅटींग करण्याआधी सचिनचं टाळ्या वाजून स्वागत करण्यात आलं.
Feb 20, 2016, 04:32 PM ISTसचिन श्रेष्ठ की लारा ? काय वाटतं पॉईंटिंगला
ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉईंटिंगला वेस्ट इंडिजच्या ब्रॅयन लारापेक्षा सचिन तेंडुलकरअधिक सरस वाटतो
Feb 20, 2016, 12:41 PM IST