सचिन तेंडुलकर

सचिन श्रेष्ठ की लारा ? काय वाटतं पॉईंटिंगला

ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पॉईंटिंगला  वेस्ट इंडिजच्या ब्रॅयन लारापेक्षा सचिन तेंडुलकरअधिक सरस वाटतो

Feb 20, 2016, 12:41 PM IST

रिटायरमेंटनंतरही सचिनचे विश्वविक्रम सुरुच

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधले जवळपास सगळेच रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत.

Feb 19, 2016, 08:40 AM IST

आयला! सचिनचा मुलगा देणार उत्तर प्रदेशातून परीक्षा?

आग्रा : देशात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार कोणत्या पातळीला पोहोचलाय याचा प्रत्यय नुकताच उत्तर प्रदेशात आला.

Feb 18, 2016, 12:36 PM IST

... म्हणून सचिन तेंडुलकर महान होता

टीम इंडियाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा जगातला सर्वात महान खेळाडू मानला जातो. त्याच्या मागचं कारण फक्त त्याने केलेले रेकॉर्ड आहेत असं नाही. तर त्याच्या महान असण्यामागचं कारण त्याचा स्वभाव आहे.

Feb 17, 2016, 08:35 AM IST

अॅडम वोग्सने मोडला सचिन, ब्रॅडमन यांचा रेकॉर्ड

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फलंदाज अॅडम वोग्सने पहिल्याच डावात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सर डॉन ब्रॅडमन यांना रेकॉर्ड मोडलाय. 

Feb 16, 2016, 10:31 AM IST

व्हॅलेंटाईन डे स्पेशल : सचिन-अंजलीची लव्हस्टोरी

पहिल्या भेटीनंतर सचिन आणि अंजली पाच वर्षे नात्यात होते...

Feb 14, 2016, 09:49 AM IST

अॅडम व्होग्सने तोडला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड

वेलिंग्टन : उस्मान ख्वाजा आणि अॅडम व्होग्स यांनी शतक झळकावून ऑस्‍ट्रेलियाला मजबूत पकड मिळवून दिली. ऑस्ट्रेलियाने यजमान न्युझीलंडवर पहिल्या कसोटी सामन्यात मोठी आघाडी घेतली आहे. वेलिंग्टन येथे सुरु असलेल्या कसोटीचा दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी व्होग्स १७६ धावांवर नाबाद होता. तर, पीटर सिडल त्याला साथ देत उभा होता. ऑस्ट्रेलियाने २८० धावांची आघाडी घेतली आहे.

Feb 13, 2016, 03:41 PM IST

युवराजच्या कॅन्सर अभियानात सचिन आणि विराट

 मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, विराट कोहली, रोहित शर्मा आणि झहीर खान या सारखे क्रिकेट स्टार युवराज सिंग यांच्या कॅन्सर अभियानात सामील झाले आहेत.

Feb 5, 2016, 06:08 PM IST

विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरची तुलना कोण आहे सरस...

বিরাট সচিনের থেকে এগিয়ে, দেখুন পরিসংখ্যান

मुंबई :  सचिन तेंडुलकर याला क्रिकेटचा देवता म्हटलं जातं. पण आपला विक्रम विराट  मोडू शकतो हे स्वतः क्रिकेटच्या देवानेच भाकीत व्यक्त करून ठेवले आहे. 

Feb 4, 2016, 06:09 PM IST

'प्लास्टिक बॅग बॉय'ची मेसीला भेटण्याची इच्छा

कोणत्याही क्षेत्रातला हिरो असला तरी त्याचा चाहताही त्याच तोडीचा असला, तर त्या हिरोकडून आणि अख्या जगाकडून त्याचं कौतुक होतं.

Feb 3, 2016, 08:59 AM IST

विराट म्हणतो, सचिनमुळे मी क्रिकेट खेळणे सुरु केले

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात जबरदस्त कामगिरीमुळे भारताचा विराट कोहली टी-२० रँकिंगमध्ये अव्वल स्थानी पोहोचलाय. मात्र याचे श्रेय तो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला देतो. तेंडुलकरच्या सल्ल्यामुळे परिपक्व फलंदाज बनण्यास मदत झाल्याचे कोहलीने यावेळी सांगितले. 

Feb 2, 2016, 01:35 PM IST

सनी म्हणते, तेंडुलकर आहे हँडसम क्रिकेटर

बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनचे लाखो करोडो फॅन्स आहेत. मात्र तुम्हाला माहीत आहे का ती कोणाला सर्वात हँडसम क्रिकेटर मानते. सनीच्या मते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मोस्ट मोस्ट हँडसम क्रिकेट आहे. 

Jan 30, 2016, 04:29 PM IST