सचिन तेंडुलकर

खासदार सचिन तेंडुलकर शून्यावर ‘आऊट’

मैदानात तुफानी पराक्रम गाजवणारा सचिन तेंडुलकर खासदार म्हणून मात्र टीकेचा धनी होतोय. या वर्षभरात सचिन तेंडुलकरने संसदेत एकदाही उपस्थिती लावलेली नाही. 

Aug 8, 2014, 09:37 AM IST

लॉर्ड्स टेस्ट जिंकण्याची तेंडुलकरने केली होती भविष्यवाणी

 भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने भारत लॉर्ड्स टेस्ट जिंकणार असल्याची भविष्यवाणी केली होती. सचिनने या संदर्भात सांगितले की, मी भारताचा पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यावरच सांगितले.

Jul 23, 2014, 04:08 PM IST

आपल्याला ‘न ओळखणाऱ्या’ मारियाबद्दल सचिन म्हणतो...

मारिया शारापोव्हा हिच्या ‘कोण सचिन तेंडुलकर?’ या प्रश्नाला सचिननं आज पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया व्यक्त केलीय. 

Jul 23, 2014, 01:14 PM IST

सचिन तू सुद्धा... २ वर्षात फक्त ३ वेळा राज्यसभेत

क्रिकेटच्या मैदानात विश्वविक्रमांचं शिखर गाठणारा सचिन तेंडुलकर हा मैदानात शिस्त आणि वक्तशीरपणासाठी प्रसिद्ध असला तरी राजकारणाच्या मैदानात सचिन तेंडुलकरची कामगिरी काहीशी निराशाजनकच ठरली आहे. दोन वर्षांपूर्वी राज्यसभेत नामनिर्देशीत सदस्य म्हणून गेलेल्या सचिननं आत्तापर्यंत फक्त तीन वेळाच राज्यसभेत कामकाजासाठी हजेरी लावली आहे.

Jul 21, 2014, 04:33 PM IST

पाहा टीम इंडियात कुणी काढलंय लॉर्डसवर शतक

सचिन तेंडुलकरने जगभरातील जवळ-जवळ सर्वच मैदानांवर शतकं झळकावली आहेत. 

Jul 21, 2014, 11:40 AM IST

हे ६० सेकंद सचिनबद्दल सर्व काही सांगतात

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर ज्याला त्याचे फॅन्स प्रेमाने देव देखिल म्हणतात. हा सचिन किती महान आहे. 

Jul 9, 2014, 08:05 PM IST

मास्टर ब्लास्टरच्या 'त्या' ऐतिहासिक जर्सीचा लिलाव

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या खास जर्सीचा लवकरच लिलाव होतोय... ही खास जर्सी घालूनच त्यानं वन डे क्रिकेटमध्ये 200 रन्स ठोकले होते. 

Jul 9, 2014, 12:56 PM IST

माझा निर्णय म्हणजे मनाचा आवाज आणि अनुभव: धोनी

परिस्थिती ओळखून त्यानुसार योग्य तो निर्णय घेणं म्हणजे महेंद्र सिंह धोनीची खासियत आहे. मात्र मागील सात वर्षात भारताला आपल्या कॅप्टनसीनं सर्वोच्च स्थानावर नेणारा खेळाडू म्हणतो त्याच्या अंतरात्माचा आवाज तर्क-वितर्कांवर आधारित आहे. धोनीनं आपल्या 33व्या वाढदिवसानिमित्त 2007मध्ये ट्वेंटी-20 वर्ल्डकप पूर्वी सीनिअर खेळाडू असतांनाही महत्त्वाची जबाबदारी आणि आपल्या कप्तानी शैलीबाबत चर्चा केली. 

Jul 7, 2014, 04:21 PM IST

क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आज मैदानावर

 क्रिकेटचा देव आज मैदानावर पुन्हा दिसणार आहे  आणि तोही चक्क क्रिकेट खेळताना. आज लॉर्डसवर एक ऐतिहासिक मॅच रंगणार आहे.लॉर्डसच्या २०० व्या वाढदिवसानिमित्त ही मॅच रंगणार आहे.

Jul 5, 2014, 11:51 AM IST

'शारापोवा क्रिकेटच्या देवाला ओळखत नाही, ती 'नास्तिक' असेल'

स्टार टेनिस खेळाडू मारिया शारापोवावर सचिनचे फॅन्स संतापले आहेत, कारण सचिन तेंडुलकर कोण आहे? हे आपल्याला माहित नाही असं शारापोवाने म्हटलंय.

Jul 3, 2014, 06:04 PM IST

मारिया शारापोव्हानं विचारलं, 'कोण सचिन तेंडुलकर?'

ती एक खेळाडू आहे... यशाचं सर्वोच्च शिखर तिच्यापासून फार दूर नाही... पण, तिला या शिखराजवळ जाताना सचिन तेंडुलकर कोण? हेही माहीत नाही... ही खेळाडू आहे टेनिस सम्राज्ञी म्हणून ओळखली जाणारी मारिया शारापोव्हा...

Jul 2, 2014, 07:17 PM IST

विम्बल्डनच्या आयोजकांचं सचिनला निमंत्रण

 मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर सध्या इंग्लंडमध्ये असून त्यानं आज वर्ल्ड नंबर वन राफाएल नदाल आणि मिखाईल कुकुशकिनच्या मॅचचा आनंद घेतला. विम्बल्डनच्या आयोजकांनी सचिनसह अनेक दिग्गज प्लेअर्सना मॅचेच पाहण्यासाठी आमंत्रित केल होतं. 

Jun 28, 2014, 10:43 PM IST