गुजरात | सरदार पटेलांना पंतप्रधान वाहणार पुष्पांजली
गुजरात | सरदार पटेलांना पंतप्रधान वाहणार पुष्पांजली
Oct 31, 2019, 11:20 AM ISTसरदार पटेलांचा पुतळा बनू शकतो मग राम मंदिर का नाही ? - संघ
'हिंदूंच्या संयमाची परीक्षा घेऊ नका आवश्यक ते सारं काही करा, पण अयोध्येत भव्य राममंदिराचा मार्ग प्रशस्त करा'
Dec 3, 2018, 11:07 AM ISTया मराठी माणसाने बनवलाय सरदार पटेलांचा जगातील सर्वात उंच पुतळा
एका मराठी माणसाने बनवला जगातील सर्वात उंच पुतळा
Oct 31, 2018, 11:37 AM ISTसरदार पटेल कोणाचे कॉपीराईट नाही - पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ ऑक्टोबरला सरदार पटेल यांच्या जयंती निमित्त 'रन फॉर यूनिटी' कार्यक्रमात पोहोचले होते. पंतप्रधानांनी देशाला जोडण्याचं श्रेय सरदार पटेल यांना दिलं. त्यांनीच 'एक भारत'चा नारा दिला होता. सगळ्यांचं स्वप्न आहे की देश मजबूत आणि बलवान झाला पाहिजे. पण त्यासाठी पहिली अट आहे की देशात एकता असावी.
Oct 31, 2016, 07:29 PM ISTसरदार पटेल रुग्णालयातला धक्कादायक प्रकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2016, 08:32 PM ISTनेहरुंमुळे काश्मीर प्रश्न चिघळला?
देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांचा सल्ला मानला असता, तर काश्मीर, आणि तिबेट सारखे प्रश्नच उभे राहिले नसते...हा गौप्यस्फोट आहे काँग्रेसशी संबंधित एका नियतकालिकाचा.
Dec 28, 2015, 11:14 AM ISTनेहरुंनी सरदार पटेलांचा सल्ला मानला असता तर...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 28, 2015, 10:42 AM ISTचाणक्यांनंतर सरदार पटेलांनी देशाला एकत्र बांधले : मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 31, 2014, 11:27 AM ISTराष्ट्रीय एकात्मतेची शपथ, पंतप्रधानांचा 'रन फॉर युनिटी'मध्ये सहभाग
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजीत रन फॉर युनिटीच्या शर्यतीमध्ये जनतेबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झालेत. दरम्यान महाराष्ट्रात आयोजित करण्यात आलेल्या 'रन फॉर युनिटी मॅरेथॉन'मध्ये राज्याचे भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सहभाग घेतला.
Oct 31, 2014, 11:02 AM IST`नेहरूंच्या मते सरदार पटेल जातीयवादी!`- अडवाणी
सरदार पटेलांवर जातीयवादी असल्याचा आरोप भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी केला असल्याचं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.
Nov 6, 2013, 12:14 PM ISTजर देशाचे पहिले पंतप्रधान सरदार पटेल असते, तर...- मोदी
“सरदार पटेल जर देशाचे पहिले पंतप्रधान असते, तर आज देशाचं चित्र वेगळं असतं”, असं गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या समक्ष म्हटले. देशाचे पहिले गृहमंत्री तसंच स्वातंत्र्यसेनानी सरदार वल्लभभाई पटेल यांना समर्पित वस्तु संग्रहालयाच्या उद्घाटन सोहळ्यात नरेंद्र मोदी असं म्हणाले.
Oct 29, 2013, 08:45 PM ISTसंपादकीय- सरदार सांगा कुणाचे ?
पोलादी पुरूष` अशी ओळख असलेले भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाच्या निमित्ताने नव्या वादाला तोंड फुटलंय.
Oct 29, 2013, 08:16 PM IST