साप

...म्हणून शाळाच दुसरीकडे हलवली, आदिवासी विभागाचा अजब दावा

आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना साप चावला म्हणून शाळेची जागा बदलली, असा अजब युक्तीवाद आदिवासी विभागाच्या सचिव मनीषा वर्मा यांनी मुंबई हायकोर्टात केलाय. 

May 5, 2017, 12:37 PM IST

या पाला पाचोळ्यात साप दिसतोय, शोधा

सोशल मीडियावर एखादं कुतूहल निर्माण करणारी गोष्ट आली की, नेटीझन्स ते कोड सोडवल्याशिवाय राहत नाहीत. सध्या सोशल मीडियावर एक फोटो तुफान व्हायरल होतो आहे. 

Apr 26, 2017, 02:44 PM IST

सापांचा दुर्मिळ रोमान्स कॅमेऱ्यात कैद

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत एक अनोख प्रेम पाहायला मिळाले. हे प्रेम कॅमेऱ्यात कैद झाले आहे. सर्प मिलनाचे हे दृश्य कॅमेराबद्द झाले आहे. याचा व्हिडिओ यू-ट्यूबर व्हायरल होत आहे.

Apr 20, 2017, 12:13 PM IST

धक्कादायक व्हिडिओ : ... आणि सापाची आत्महत्या कॅमेऱ्यात कैद!

तुम्ही माणसानं आत्महत्या केलेली ऐकली असेल... पण, प्राण्यानं आत्महत्या केल्याचं कधी ऐकलंय का?

Apr 6, 2017, 12:41 PM IST

SHOCKING व्हिडिओ : त्यानं खाल्ला जीवंत साप!

एका भारतीय तरुणानं जिवंत सापासोबत जे केलं त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही....

Feb 17, 2017, 07:19 PM IST

साप मारण्याचं पाप नेमकं कोण करतंय?

पिंपरी चिंचवडमध्ये बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयात २५ साप मरण पावल्याने एकच खळबळ उडालीय. प्राणी संग्रहालयात सर्प मित्रांनी दाखल केलेल्या सापांची योग्य निगा राखली गेली नसल्यामुळं सापांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालंय. 

Nov 21, 2016, 08:48 PM IST

अजब...त्याने केले किंग कोब्रा सापाशी लग्न

लग्नाच्या अनेक बातम्या तुम्ही आतापर्यंत पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. पण आज आगळ्या वेगळ्या लग्नाची बातमी. ही बातमी आहे थायलंडमधली. एका युवकानं चक्क 9 फूट लांबीच्या किंग कोब्रा जातीच्या सापाशी लग्न केले आहे.

Nov 13, 2016, 10:56 PM IST

Must Watch - सापांच्या तावडीतून अडकलेल्या घोरपडीची थरारक सुटका

साप म्हटल्यावर आपल्या अंगावर काटा येतो. असे १०-१५ साप एकत्र येऊन एका घोरपडीची शिकार करण्याच्या बेतात असतील तर... ते एकदम त्या घोरपडीवर तुटून पडले तर.... 

Nov 8, 2016, 06:51 PM IST

बाईकच्या इंजिनमध्ये साप शिरला आणि...

सांगलीत रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीच्या इंजिन मध्ये साप शिरला आणि वाहन चालकाची भंबेरी उडाली आणि चालकाने भीतीने गाडीचं सोडली.

Nov 4, 2016, 06:02 PM IST

सिलिंडरच्या एका छिद्रात जेव्हा साप अडकतो...

भूगर्भातली उष्णता आणि वातावरणातल्या गारव्यामुळं मानवी वस्तीत सापांचं वास्तव्य वाढलंय. वाशिम जिल्ह्यातील कारंजा इथल्या रमाई नगर परिसरातील एका घरात सिलिंडर खाली अचानक साप दिसला.त्यामुळं घरातली गृहिणीच्या तोंडचं पाणीच पळालं.

Nov 3, 2016, 06:49 PM IST

मानवी वस्तीत सापांचं वास्तव्य, घरात सिलिंडरखाली साप

  मानवी वस्तीत सापांचं वास्तव्य वाढले आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा इथल्या रमाईनगर परिसरातील एका घरात सिलिंडरखाली अचानक साप दिसला.  

Nov 3, 2016, 09:27 AM IST

अंधेरीच्या उड्डाणपुलावर साप... वाहतुकीची कोंडी

अंधेरीच्या उड्डाणपुलावर साप... वाहतुकीची कोंडी 

Oct 7, 2016, 11:38 PM IST

रुग्णालयात सर्पदंशाच्या रुग्णावर मंत्रोपचार, उपचाराअभावी मृत्यू

पुरोगामी महाराष्ट्रानं शरमेनं मान खाली घालावी अशी घटना चंद्रपूर जिल्ह्यामधल्या वरोरा उपजिल्हा रुग्णालयात घडली आहे. सर्पदंश झालेल्या एका रुग्णावर, रुग्णालयातच सरकारी महिला डॉक्टरच्या उपस्थितीतच गावठी उपचार करण्यात आले. यात अखेर रुग्णालयातच रुग्णाचा मृत्यू झाला. 

Sep 9, 2016, 07:32 PM IST