साप

VIDEO : कॅमेऱ्यात कैद झालेला सापांचा चावा!

बहुतांशी साप विषारी असतात... हे आपल्याला माहीत असलं तरी काही जण मात्र विषाची परीक्षा घेताना दिसतात.

Feb 5, 2016, 11:24 PM IST

Video साप आणि खारुताईची रोमांचक लढाई

आपण साप आणि मुंगस यांच्या लढाईबाबत ऐकले असेल. मात्र, साप आणि खार (खारुताई) यांची लढाई कधी पाहिली आहेत का? नसेल तर हा व्हिडिओ पाहा.  

Jan 15, 2016, 10:15 AM IST

उघड झाले गुपीत... यामुळे सापाला असत नाही पाय !

 लोकांच्या डोक्यात नेहमी प्रश्न पडत असे की सापांना पाय का असत नाही. पण कोणालाही याचं उत्तर माहीत नाही. साप जीवाश्माच्या एका अध्ययनामध्ये या प्रश्नाचे उत्तर सापडले आहे. 

Nov 30, 2015, 11:21 AM IST

VIDEO : सापानं भररस्त्यात केली आत्महत्या...

एखाद्या सापानं चावा घेतल्यानं प्राण्याचा किंवा व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी तुम्ही वाचली असेल पण, एखाद्या सापानं स्वत:लाच चावा घेणं हे मात्र तुम्हाला थोडं अजब वाटेल.

Sep 9, 2015, 01:37 PM IST

लाच मागितली म्हणून तहसील कार्यालयात सोडले साप

'मुन्ना भाई एमबीबीएस' हा सिनेमा पाहिला की, गांधीगिरी काय असते त्याची प्रचिती येते. या शब्दाला आता सर्पगिरी हा एक नवीन शब्द रूढ झालाय. कारण लाच मागणाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी एकाने चक्क तहसील कार्यालयात सापच  सोडले. या प्रकाराने अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

Sep 5, 2015, 06:13 PM IST

'बाप रे बाप' अभिनेत्रीच्या घरी सापडला 'साप'

अभिनेत्री शिल्पा शिरोडकरच्या सांताक्रुजच्या घरी बाराव्या मजल्यावर साप सापडला आहे. हा साप बिनविषारी असल्याचं सांगण्यात येतंय, हा कॉमन वुल्फ स्नेक आहे.  हा साप बाराव्या मजल्यावर कसा पोहोचला हे खरं कोडं आहे.

Aug 10, 2015, 05:05 PM IST

साप अंड्यातून जन्म घेतो, पण येथे सापच...?

पिलांना जन्म देतांना सापाचा व्हिडीओ तुम्ही पाहिला आहे का?, एक अतिशय दुर्मिळ व्हिडीओ समोर आला आहे. 

Aug 4, 2015, 02:47 PM IST

सापांची मिरवणूक - नागांच्या स्पर्धेसाठी हवीय परवानगी!

सापांची मिरवणूक - नागांच्या स्पर्धेसाठी हवीय परवानगी!

Jul 3, 2015, 09:48 PM IST

सापांची मिरवणूक - नागांच्या स्पर्धेसाठी हवीय परवानगी!

सांगली जिल्ह्यातलं बत्तीस शिराळा गाव... इथल्या नागपंचमीच्या उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे.

Jul 3, 2015, 07:44 PM IST

व्हिडीओ | ३ कोटी लोकांनी पाहिलेला, ससा X सापाचा हा संघर्ष

ससा आणि कासवाची गोष्ट तुम्ही ऐकली असेल, त्यात ससा हरला होता, पण ससा आणि सापाचं हे भांडण तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कळेल, ससा कसा जिंकलाय.

Jun 24, 2015, 12:46 PM IST