साप

VIDEO : ...आणि हेल्मेटमधून बाहेर पडला साप

ऑस्ट्रेलियाची गणनाही आता जगातील भयानक देशांमध्ये होईल की काय असे वाटू लागलेय. कारण गेल्या काही महिन्यांपासून तेथील अनेक ठिकाणी बेडरुम, टॉयलेय तसेच कारमध्ये साप आढळल्याच्या घटना समोर आल्यात.

Jan 22, 2018, 10:58 AM IST

मुंबई। दुर्मिळ जातीच्या घुबड्याची पिल्ल जप्त

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 17, 2018, 01:27 PM IST

नागपूरच्या आमदार निवासात साप

  नागपूरमध्ये विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून या दरम्यान एक विचित्र घटना समोर आली आहे. 

Dec 20, 2017, 09:37 PM IST

VIDEO: शौचालयाला जाण्यापूर्वी सीट जरुर चेक करा अन्यथा...

स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत हगणदारीमुक्त गाव करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी प्रत्येक गावागावात शौचालय बांधण्यात येत आहेत.

Dec 8, 2017, 11:51 PM IST

...आणि अंडरवेअरमध्ये साप पाहून पोलीस हडबडले

आपण साप पाहिला तरी आपल्या अंगावर काटा येतो. मात्र, जर्मनीतील डाम्सटॅट शहरात एक विचित्र घटना समोर आली आहे.

Nov 9, 2017, 04:47 PM IST

सापाला पाणी पिताना तुम्ही कधी पाहिलंय का?

आपण सापाला कधी पाणी पिताना पाहिलं का? या प्रश्नाचं उत्तर नाही, असंच मिळतं. मात्र, सर्प मित्रानी चक्क सापाला पाणी पितांना टिपलंय.

Sep 28, 2017, 04:35 PM IST

हा भयावह दिसणारा साप होतोय व्हायरल

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये १५ ते २० फुटाचा साप अथक प्रयत्नांनी एका सर्पमित्राने पकडला आहे. या पोस्टवर त्या सर्पमित्राचे खुपच कौतुक होत आहे. 

Sep 22, 2017, 06:54 PM IST

खेळणं समजून चिमुरड्यानं विषारी सापाला चावून-चावून केलं ठार!

उत्तरप्रदेशच्या फिरोजाबादमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. एका अवघ्या दीड वर्षांच्या चिमुरड्यानं सापाला खेळणं समजून चावून चावून ठार केल्याचं उघडकीस येतंय. 

Aug 17, 2017, 10:58 AM IST

साप महिलेला चावला आणि महिलाही सापाला चावली, दोघांचा मृत्यू

बिहारच्या गोपालगंजमध्ये एक महिलेला साप चावला आणि त्यानंतर त्या महिलेनेही सापचा चावा घेतला यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सापाने चावल्यानंतर गावकऱ्यांनी महिलेला सांगितलं की तिनेही सापाला चावावं. त्यानंतर महिलेने तेच केलं त्यानंतर मात्र महिलेचा मृत्यू झाला.

Jul 10, 2017, 12:41 PM IST

सापाची नाही यांना भिती, सहज पकडतात किंग कोबरा

जगातील सर्वात धोकादायक सांप किंग कोबराचं नाव ऐकल्यानंतरही अनेकांना धडकी भरते. पण या जगात अशी अनेक लोकं आहे ज्यांना सापांची जराही भिती वाटत नाही. केरळमधील 'स्नेक मॅन'च्या नावाने प्रसिद्ध असलेले सुरेश हे देखील अशाच लोकांमधील एक आहे. फेसबुकवर ते बरेच लोकप्रिय आहेत.

Jul 6, 2017, 02:37 PM IST

ब्लॉग : सर्पदंश झाल्यानंतरही माणूस का मरत नाही?

साप... समज-गैरसमज या विषयात मी सापांबद्ल माहिती देण्याचा हा एक प्रयत्न आहे.

Jul 1, 2017, 03:01 PM IST

सर्पमित्राच्या घरात सापानं दिला ६५ पिलांना जन्म

सर्पमित्राच्या घरात सापानं दिला ६५ पिलांना जन्म

Jun 27, 2017, 02:34 PM IST