धर्माने मुस्लिम, मनाने शिवभक्त; 45 किलो वजन घटवून 7 वर्षांत बॉलिवूडमध्ये मिळवली खास ओळख, 'तिला' ओळखलं का?
बॉलिवूडची सुंदर आणि गोड अभिनेत्री, जी धर्माने मुस्लिम आहे पण मनाने 'महादेव' यांची मोठी भक्त आहे, ती अनेकदा शिव मंदिरांना भेट देताना दिसते. यामुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो, मात्र ती प्रत्येकवेळी ट्रोल्सना ठामपणे उत्तर देते. पाहूयात कोण आहे ही अभिनेत्री.
Aug 12, 2025, 12:17 PM ISTभर कार्यक्रमात येताच साराची चप्पल तुटली, अभिनेत्रीने पुढे जे केलं ते कौतुकास्पद, पाहा Video
Sara Ali Khan: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही तिच्या ग्लॅमरस लुकने नेहमी चर्चेत असते. मात्र, अशातच तिचा प्रीमियरच्या शोमध्ये चप्पल तुटल्याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.
Jul 25, 2025, 11:22 AM ISTविचित्र हावभाव करत सारा म्हणाली, 'वडील सैफ आणि करीना...'; तिचं बोलणं ऐकून पंकज त्रिपाठी हैराण
Sara Ali Khan: : सारा अली खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावेळी तिनं तिचे वडील सैफ अली खान आणि करीनाचा उल्लेख केला आहे.
Jun 5, 2025, 10:57 AM ISTविना परवानगी 1 रुपयाही खर्च करू शकत नाही ही अभिनेत्री? 29 व्या वर्षी आहे 41 कोटींची मालकीण
बॉलिवूडमधील 29 वर्षीय अभिनेत्रीने असा खुलासा केला आहे की जो ऐकून तुम्ही देखील हैराण व्हाल. काय म्हणाली अभिनेत्री? जाणून घ्या सविस्तर
Mar 28, 2025, 07:11 PM ISTPHOTO : मित्राच्या लग्नात सारा अली खानचा लाल साडीमध्ये जलवा, हातावरील मेहंदीची होतेय चर्चा
अलीकडेच सारा अली खान तिच्या एका मित्राच्या लग्नाला उपस्थित राहिली होती. सध्या तिचे लग्नातील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
Feb 9, 2025, 04:09 PM ISTअमृता सिंगने सैफ अली खानच्या आधी या दोन स्टार्सना केलं डेट, एका अटीमुळे...
अभिनेत्री अमृता सिंग आज तिचा 67 वा वाढदिवस साजरा करत आहे. सैफ अली खानच्या आधी अभिनेत्रीने या दोन स्टार्सना केलं होतं डेट. जाणून घ्या सविस्तर
Feb 9, 2025, 01:04 PM ISTSky force trailer : पाकिस्तानकडून बदला घेणार अक्षय कुमार? देशभक्तीच्या रंगात रंगला वीर पहाडिया
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'स्काय फोर्स'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. नववर्षानिमित्त हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्याचे काम करत आहे. वीर पहाड़िया या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
Jan 5, 2025, 01:56 PM ISTअंधाऱ्या रात्री एकटीच शॉपिंग करताना दिसली अभिनेत्री, मंकी कॅपने चेहरा लपवलेली ही आहे तरी कोण?
एका अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ही अभिनेत्री मंकी कॅपने चेहरा पूर्णपणे लपवून रात्रीच्या अंधारात निर्जन रस्त्यावर शॉपिंग करताना दिसली. तुम्ही ओळखलं का हिला?
Oct 30, 2024, 09:59 AM ISTरक्त गोठवणाऱ्या थंडीत सारा अली खान केदारनाथाच्या दर्शनाला; PHOTO पाहून होईल तिथं पोहोचण्याची इच्छा
Sara Ali Khan Visits Kedarnath : अभिनेता सैफ अली खान याची लेक, सारा अली खान ही त्यापैकीच एक.
Oct 30, 2024, 09:29 AM IST
अनन्या पांडे ते श्रद्धा कपूर, अंबानींच्या गणपती दर्शनासाठी पोहोचले बॉलिवूड कलाकार, 'या' अभिनेत्रीच्या लुकने वेधलं लक्ष
7 सप्टेंबर रोजी मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानी गणपती बाप्पाचा भव्य आगमन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बॉलिवूड कलाकार देखील अँटिलियामध्ये गणपतीच्या दर्शनासाठी पोहोचले होते.
Sep 8, 2024, 01:32 PM ISTहिरवागार डोंगर आणि वाहते पाणी, साराचा मनमोहक अंदाज
अभिनेत्री सारा अली खानने तिचे निसर्गाच्या सानिध्यातील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
Jul 25, 2024, 02:22 PM IST
सारा अली खानने गुपचुप उरकला साखरपुडा, श्रीमंत बिजनेसमनसोबत बांधणार लग्नगाठ?
Sara Ali Khan Engagement: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानने गुपचुप साखरपुडा उरकल्याची माहिती समोर येतेय. एका पोस्टमध्ये तसा दावा करण्यात आला आहे.
May 19, 2024, 03:32 PM IST
शिकण्यासारखं... 'या' 6 वर्षीय स्टार किडनं तिला संभाळणारी ताई अन् हाऊस हेल्पर्सलाही बांधली राखी
Entertainment News : नुकतंच रक्षाबंधन पार पडलं आणि या दिवसाच्या निमित्तानं प्रत्येकानं आपआपल्या परिनं हा दिवस साजरा केला. सेलिब्रिटी मंडळीही यात मागे राहिली नाहीत.
Aug 31, 2023, 10:20 AM IST
साराने शेअर केले ग्लॅमरस फोटो! कॅप्शनमध्ये म्हणाली, 'कधी तरी फोटो काढणं...'
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. सारा अली खानचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असल्याचे आपण पाहतो. दरम्यान, आता सारा अली खानचे काही फोटो नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चला तर पाहुया साराचे फोटो...
Aug 20, 2023, 04:31 PM ISTSara Ali Khan या secret इंस्टाग्राम हँडलवरुन यूजर्सवर ठेवते लक्ष, एका कृत्यामुळे शाळेतून होणार होती Suspend
Sara Ali Khan : PCOS मुळे सारा अली खानचं एकेकाळी 96 किलो वजन होतं. तेव्हा तिच्याकडे पाहून कोणालाही वाटलं नव्हतं की ती आज लीड अभिनेत्री म्हणून चाहत्यांच्या मनात घर करेल.
Aug 12, 2023, 09:49 AM IST